Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioMart ची खास ऑफर, iPhone 16 खरेदी करण्याची उत्तम संधी! आतापर्यंतचा सर्वात मोठं डिस्काऊंट

लाखो लोकं सेलमधून हा आयफोन खरेदी देखील करतात. पण ही लोकं JioMart कडे लक्ष देत नाहीत. iPhone 16 खरेदी करण्यासाठी तुम्ही Jiomart च्या वेबसाइट किंवा ॲपवर जाऊ शकता, JioMart आयफोन 16 च्या खरेदीवर 12 टक्के सूट देत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2025 | 01:15 PM
JioMart ची खास ऑफर, iPhone 16 खरेदी करण्याची उत्तम संधी! आतापर्यंतचा सर्वात मोठं डिस्काऊंट

JioMart ची खास ऑफर, iPhone 16 खरेदी करण्याची उत्तम संधी! आतापर्यंतचा सर्वात मोठं डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

iPhone नेहमी ट्रेंडमध्ये असतो. सध्या Apple आयफोन 17 ची चर्चा सुरु आहे. लवकरच आयफोन 17 आणि एक स्वस्त आयफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने अलीकडेच iPhone 16 सीरीज लाँच केली होती. कंपनीचा हा iPhone 16 फोन 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मात्र आता या आयफोनवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही आयफोन 16 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर Jiomart वर उपलब्ध आहे. तुम्हाला Jiomart वर iPhone 16 अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल.

Airtel, Jio की Vi कोणत्या कंपनीचे नवीन रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त? जाणून घ्या सविस्तर

इतक्या कमी किमतीत फोन विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. बहुतेक लोक Amazon आणि Flipkart वर iPhone 16 ची किंमत कमी होण्याची वाट पाहत असतात. अनेकदा Amazon आणि Flipkart वर सुरु होणाऱ्या सेलमध्ये आयफोन 16 कमी किंमतीत ऑफर केला जातो. लाखो लोकं सेलमधून हा आयफोन खरेदी देखील करतात. पण आपल्याला यासाठी सेलची बरीच वाट पाहावी लागते. पण ही लोकं JioMart कडे लक्ष देत नाहीत. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही आयफोन 16 जिओमार्टवरून अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. तुम्ही JioMart वर जवळपास 27 हजार रुपयांच्या डिस्काउंटवर फोन खरेदी करू शकता. चला तर मग जिओमार्टवरील ऑफर्स आणि डिस्काऊंटबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आयफोन 16 ची किंमत कमी झाली

iPhone 16 खरेदी करण्यासाठी तुम्ही Jiomart च्या वेबसाइट किंवा ॲपवर जाऊ शकता. तुम्ही येथे 79,900 रुपयांना लाँच करण्यात आलेला आयफोन 16 केवळ 69,790 रुपयांना खरेदी करू शकता. JioMart आयफोन 16 च्या खरेदीवर 12 टक्के सूट देत आहे. याशिवाय इतरही अनेक ऑफर्स आहेत, ज्यामुळे किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.

iPhone 16 वर बँक ऑफर

आयफोन 16 वर बँक ऑफर देखील आहे, जी किंमत कमी करेल. जर तुमच्याकडे RBL बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला आयफोन 16 च्या खरेदीवर 3000 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत 66,790 रुपये होणार आहे. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

iPhone 16 वर एक्सचेंज ऑफर

JioMart वर iPhone 16 साठी 20 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही आयफोन 16 खरेदी करताना iPhone 12 एक्सचेंजसाठी ठेवला तर तुम्हाला 14,150 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजे, जर तुम्ही आयफोन 16 खरेदी करताना iPhone 12 एक्सचेंज केला तर तुम्हाला फक्त 52,640 रुपयांमध्ये iPhone 16 मिळेल.

Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

iPhone 16 मध्ये काय खास आहे?

iPhone 16 हा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच लाँच करण्यात आला आहे. ॲपलचा हा नवीनतम स्मार्टफोन आहे. कंपनीने फोनचे पूर्वीचे डिझाइन बदलले आहे. कॅमेरा मॉड्यूल पूर्णपणे वेगळे असेल. याशिवाय नवीन रंगही उपलब्ध आहेत. याशिवाय फोनमध्ये 6.1 इंच डिस्प्ले, 48MP फ्यूजन कॅमेरा, 12MP फ्रंट कॅमेरा आणि A18 चिप देण्यात आली आहे.

Web Title: Tech news buy iphone 16 at very less price at jiomart know about offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!
1

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!

या स्टेथोस्कोपने आता १५ सेकंदात हृदयरोग ओळखता येणार, AI वाचवणार लाखो जीव; जाणून घ्या सविस्तर
2

या स्टेथोस्कोपने आता १५ सेकंदात हृदयरोग ओळखता येणार, AI वाचवणार लाखो जीव; जाणून घ्या सविस्तर

Samsung ने लाँच केला ‘Galaxy A17 5G’! जाणून घ्या AI फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
3

Samsung ने लाँच केला ‘Galaxy A17 5G’! जाणून घ्या AI फीचर्स, किंमत आणि ऑफर्स

UPI Payment Without Internet: नो नेटवर्क, नो टेंशन! इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट
4

UPI Payment Without Internet: नो नेटवर्क, नो टेंशन! इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.