Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

२०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांतच १,००,००० हून अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ज्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. पण नेमकं का आणि अशा कोणत्या कंपनी आहेत या?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 06, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tech Layoffs 2026: एक काळ होता जेव्हा प्रत्येकाला टेक क्षेत्राचं वेड होतं. प्रत्येकाला टेक क्षेत्रात करीअर करायचं होतं. पण जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सध्या एक मोठा बदल घडत आहे. केवळ २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांतच १,००,००० हून अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ज्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. पण नेमकं का आणि अशा कोणत्या कंपनी आहेत या? भविष्यात नेमका काय परिणाम होणार आहे सविस्तर जाणून घेऊयात.

कामगिरी सुधारा नाहीतर…; केंद्र सरकारचा BHEL आणि SAIL ला कडक अल्टीमेटम! काय नेमकं प्रकरण?

कोणत्या कंपन्यांनी केली कर्मचारी कपात

Meta, Amazon, Microsoft, Oracle, Cisco आणि इतर अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. काही कंपन्यांनी तर एकाच वेळी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. अनेक प्रकरणांमध्ये असेही दिसून आले की, जुनी पदे रद्द करण्यात आली. ‘एआय’ (AI) शी संबंधित नवीन पदांसाठी भरती सुरू करण्यात आली.
प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, खर्च कमी करण्यासाठी आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मधील गुंतवणूक वाढवण्यासाठी या कंपन्या आपल्या कर्मचारी संख्येत कपात करत आहेत.

कर्मचाऱ्यांना कामावरून का कमी केले जातंय?

या कपातीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर हा महत्त्वाचा भाग आहे. ज्या कामांसाठी पूर्वी मानवी कर्मचाऱ्यांची गरज भासत असे, ती कामे आता एआय आणि ऑटोमेशनद्वारे करून घेण्याकडे कंपन्यांचा कल आहे. दुसरे कारण म्हणजे कोविड-१९ महामारीच्या काळात केलेली अतिरिक्त भरती. त्या काळात डिजिटल सेवांची मागणी प्रचंड वाढल्यामुळे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती केली होती, परंतु आता त्या आपल्या खर्चाचा समतोल साधत आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये वाढती चिंता

सध्या सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नोकरी मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, विशेषतः नुकत्याच पदवीधर झालेल्या आणि नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी. अहवालानुसार, तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी संधी कमी होत आहेत, कारण कंपन्या अधिकाधिक अनुभवी कर्मचारी आणि एआय-आधारित साधनांवर अवलंबून आहेत.

पुढे काय?

तज्ञांच्या मते, एआय मानवांची जागा पूर्णपणे घेऊ शकत नसले तरी, ते आपल्या कामाच्या पद्धतीत निश्चितपणे बदल घडवत आहे. येत्या काही वर्षांत, एआयसोबत काम करण्याचे ज्ञान असलेल्या व्यावसायिकांची मागणी वाढेल. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि एआय साधनांशी संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

DA Hike : महागाई भत्त्यात 2% वाढ जाहीर; जुलै महिन्यापासून ‘या’ कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार मोठी रक्कम

Web Title: Tech layoffs 2026 one lakh employees fired in five months see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • ai
  • Business News
  • layoffs
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

BreakingNews: जग हादरलं! Amazon च्या डेटा सेंटरवर इराणचा मिसाइल हल्ला? सत्य काय?
1

BreakingNews: जग हादरलं! Amazon च्या डेटा सेंटरवर इराणचा मिसाइल हल्ला? सत्य काय?

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …
2

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
3

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
4

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.