Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech News : इलेक्ट्रिक हीटर की स्टोव्ह ? स्वंयपाक करण्यासाठी काय आहे सर्वात बेस्ट ?

सध्या इलेक्ट्रिक स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक हीटर यांचा ट्रेन्ड सुरु आहे. म्हणूनच आज जाणून घेऊयात की, इलेक्ट्रिक हीटर की इलेक्ट्रिक स्टोव्ह ? यांच्यात नक्की फरक काय आणि स्वयंपाकासाठी सर्वात जास्त काय बेस्ट आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 06:45 PM
Tech News :  इलेक्ट्रिक हीटर की स्टोव्ह ? स्वंयपाक करण्यासाठी काय आहे सर्वात बेस्ट ?
Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक हीटर की स्टोव्ह ?
  • स्वंयपाक करण्यासाठी काय आहे सर्वात बेस्ट ?
Electric Chulha Vs Electric Heater: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG चा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर या सगळ्याला पर्याय म्हणून अनेक जणांना इंडक्शन आणि इतर काही इलेक्ट्रीक साधनांचा वापर करायचं ठरवलं. स्वयंपाकासाठी अनेक जण इंडक्शन वापरतात पण सध्या इलेक्ट्रिक स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक हीटर यांचा ट्रेन्ड सुरु आहे. म्हणूनच आज जाणून घेऊयात की, इलेक्ट्रिक हीटर की इलेक्ट्रिक स्टोव्ह ? यांच्यात नक्की फरक काय आणि स्वयंपाकासाठी सर्वात जास्त काय बेस्ट आहे.

इलेक्ट्रिक स्टोव्हला इलेक्ट्रिक चारकोल बर्नर असेही म्हणतात. विजेच्या संपर्कात आल्यानंतर या स्टोव्ह मधला कोळसा जळायला सुरुवात होते. आणि स्वयंपाक करण्यासाठी याची मदत होते. आकाराने लहान असल्याने वापरायला आण बाहेर घेऊन जायला देखील सहज सोपा असा हा स्टोव्ह आहे.  त्यामुळे याला वेगळे असे काही कष्ट घ्यावे लागत नाही.

इलेक्ट्रिक हीटर कसे काम करतो?

इलेक्ट्रिक हीटर्स, ज्यांना कॉइल हीटर्स असेही म्हणतात. याला इले्क्ट्रिकल रजिस्टेंट हीटिंग बेस असतो, त्यामुळे उष्णता निर्माण होते.  यावर अन्न शिजवायला फार कष्ट लागत नाही. याचं तापमान तुम्हाला पाहिजे तसं बदलता येतं त्यामुळे वापरयला सहज सोपा आहे.

USB Killer : ५०० रुपयांची एक चूक अन् लाखोंचे क्षणात नुकसान; अनोळखी पेन ड्राईव्ह ठरतोय घातक

या दोन्हींपैकी कशावर स्वयंपाक करणे स्वस्त पडेल?

जर आपण विजेच्या वापराचा विचार केला, तर इलेक्ट्रिक स्टोव्ह स्वस्त पडेल. मध्यम ते मोठ्या बर्नरचा स्टोव्ह प्रति तास एक युनिट वीज वापरतो. मोठ्या बर्नरमुळे हा वापर वाढू शकतो. मात्र, इलेक्ट्रिक स्टोव्हला सलग एक तास चालवण्यासाठी जास्त विजेची गरज लागत नाही. यातला कोळसा लगेच तापतो  त्यानंतर त्यांना जास्त विजेची गरज लागत नाही. मात्र, इलेक्ट्रिक हीटरला सतत वीजपुरवठा लागतो. वीजपुरवठा खंडित झाल्यावर ते थंड होतात. 1000-वॅटचा इलेक्ट्रिक हीटर सलग एक तास वापरण्यासाठी1-1.5  युनिट वीज वापरतो. त्यामुळे तो थोडा जास्त महाग असतो.

WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा

 

 

 

Web Title: Tech news electric heater or stove what is best for self cooking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.