Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI ने उचललं मोठं पाऊल, बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय! युजर्सना होणार फायदा

डिजिटल फसवणुकीची वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सायबर बँकिंग फसवणूक रोखण्यात आरबीआयचे bank.in डोमेन महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे स्कॅम लिंक्सचा धोका कमी होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2025 | 12:08 PM
RBI ने उचललं मोठं पाऊल, बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय! युजर्सना होणार फायदा

RBI ने उचललं मोठं पाऊल, बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय! युजर्सना होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅम, ऑनलाईन फसवणूक यासोबतच आता बँकांच्या नावाखाली होणाऱ्या फसवूणकीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. याच सर्व वाढत्या घटना रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांसाठी एक विशेष ‘.bank.in’ इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

DeepSeek चा वापर केल्यास होणार 20 वर्षांचा तुरुंगवास! या देशाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता बँकांच्या नावाखाली होणारे स्कॅम थांबवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे, लोकांना बँकेच्या खऱ्या आणि बनावट वेबसाइटमध्ये फरक करणे सोपे होईल. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी होईल

आरबीआयची ही घोषणा या वर्षी एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. सर्व बँकांना एप्रिलपर्यंत या नवीन डोमेनवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, भारतीय बँकांसाठी एक विशेष .bank.in इंटरनेट डोमेन सुरू केले जाईल, ज्याचा उद्देश ऑनलाइन आर्थिक फसवणूक रोखणे आहे. हे डोमेन एप्रिल 2025 पासून लागू होईल. या महत्त्वाच्या निर्णयामुळे ग्राहकांना बँकेची खरी वेबसाइट ओळखणे सोपे होईल. डिजिटल फसवणुकीची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय आहे, याच घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी बँकांना आवाहन

मल्होत्रा ​​म्हणाले की, सायबर सुरक्षेचे धोके कमी करण्यासाठी सर्व बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांना (एनबीएफसी) सुरक्षा सुधारण्याची आवश्यकता आहे. पेमेंट आणि बँकिंग प्रणालीची डिजिटल सुरक्षा मजबूत करण्यासाठी आरबीआय सतत पावले उचलत आहे. देशांतर्गत डिजिटल पेमेंटमध्ये अतिरिक्त प्रमाणीकरण घटक (AFA) सादर करणे हे असेच एक पाऊल आहे. देशात डिजिटल फसवणूक वाढत आहे. हे टाळण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त प्रमाणीकरण लागू केले आहे. ज्यामुळे ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित होईल. आता हे सुरक्षा उपाय आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहारांवर देखील लागू होतील. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने ऑफशोअर व्यापाऱ्याला ऑनलाइन पेमेंट केले तर त्याला अतिरिक्त सुरक्षा प्रक्रियेतून जावे लागेल.

50 मेगापिक्सेल कॅमेरा 5500mAh बॅटरी; OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे

आजकाल सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही लिंक, ईमेल किंवा संदेशावर क्लिक करू नका. याशिवाय, OTP सारखी संवेदनशील माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Web Title: Tech news rbi is launching internet domain which will help to stop digital fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • Reserve Bank Of India
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.