Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

लोक जीवन अधिक सोपं करण्यासाठी गॅझेटचा वापर करतात, परंतु काहीवेळा गॅझेट्स समस्या देखील वाढवू शकतात. असे काही गॅझेट देखील आहे जे तुमचे जीवन सोपे करण्याऐवजी तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 08, 2025 | 11:59 AM
सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या भारतात अनेक टेक गॅझेटवर बंदी घालण्यात आली आहे. या गॅझेटचा तुम्ही वापर करत असल्यास किंवा तुमच्याकडे ही गॅझेट आढळल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेकडे सॅटेलाइट फोन सापडला. ज्यामुळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Watch Free Movies: बॉलीवडपासून हॉलीवूडपर्यंत, आता फ्रीमध्ये पाहता येणार लेटेस्ट चित्रपट!

काय आहे प्रकरण?

जगातील अनेक देशांमध्ये सॅटेलाइट फोनच्या वापरावर कोणतीही बंदी नाही. परंतु भारतात सॅटेलाइट फोनचा वापर केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. यापूर्वी देखील असे अनेक लोकांसोबत घडले आहे. आता देखील एका महिलेला सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे नवीन प्रकरण स्कॉटलंडमधील महिला हायकरशी संबंधित आहे. सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर या महिलेला अटक करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

अटक का करण्यात आली?

महिला हायकरने सांगितलं की, तिला दिल्लीहून ऋषिकेशला जायचं आहे. विमानतळावर सुरु असलेल्या सुरक्षा तपासणीदरम्यान तित्याच्याजवळ एक सॅटेलाइट डिव्हाईस आढळून आले. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं. अनेक तासांच्या चौकशीनंतर तिला सोडण्यात आलं. कोणत्याही प्रकारचे सॅटेलाइट कम्युनिकेटर भारतात आणू नका, असे आवाहन महिलेने केले आहे. सॅटेलाइट ट्रान्समीटर दुर्गम भागातही काम करू शकतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात याचा खूप उपयोग होतो. परंतु सॅटेलाइट फोनवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वीही हे प्रकरण उघडकीस आले

सॅटेलाईट गॅझेट बाळगल्याप्रकरणी एखाद्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या महिन्यात चेक रिपब्लिकच्या एका नागरिकाला गोव्यात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे एक GPS डिवाइस आढळले होते, ज्याला सॅटेलाइट ट्रान्समीटर जोडलेला होता.

Meta च्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीत मोठा बदल, Facebook आणि Instagram वर मिळणार आता X चं ‘हे’ फीचर

संबंधित व्यक्ती 9 डिसेंबर रोजी दुपारच्या फ्लाइटने गोव्याहून दोहाला जात होता. सामान तपासत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्याजवळ गार्मिन एज 540 नावाचे गॅझेट सापडले. हा GPS-सक्षम सायक्लोकॉम्प्युटर आहे, जो वेग, अंतर आणि इतर गोष्टी मोजतो. त्यात सॅटेलाइट ट्रान्समीटरही जोडलेला होता. पण भारतीय कायद्यानुसार कोणताही सॅटेलाइट ट्रान्समीटर किंवा फोन परवान्याशिवाय ठेवण्यास मनाई आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तिला ताब्यात घेतलं.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानला जातो

भारतीय कायद्यानुसार, परवान्याशिवाय कोणताही सॅटेलाईट ट्रान्समीटर किंवा फोन ठेवण्यास मनाई आहे. परवाना नसताना असे डिव्हाईस आढळल्यास त्याला अटक केली जाऊ शकते. भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, 1933 अंतर्गत, भारतातील सामान्य लोक सॅटेलाईट फोन घेऊ शकत नाहीत किंवा वापरू शकत नाहीत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या ताब्यात घेण्यास बंदी आहे.

Web Title: Tech news satellite transmitter banned in india you could be arrested if you have this device

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • india
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
2

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
3

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
4

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.