• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Smartphone Setting For Them Who Forgot Their Smartphone Password

तुम्हालाही सतत स्मार्टफोनचा पासवर्ड विसरण्याची सवय आहे? टेंशन सोडा आणि आत्ताच ऑन करा ही सेटिंग

जर आपण आपल्या स्मार्टफोनचाच पासवर्ड विसरलो तर आपण कोणतंही काम करू शकणार नाही. कारण पासवर्डशिवाय आपला स्मार्टफोन सुरु होण फार अवघड आहे. फोनमध्ये हे सेटिंग आधीच चालू असेल तर पासवर्डची समस्या पुन्हा येणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2025 | 02:49 PM
तुम्हालाही सतत स्मार्टफोनचा पासवर्ड विसरण्याची सवय आहे? टेंशन सोडा आणि आत्ताच ऑन करा ही सेटिंग

तुम्हालाही सतत स्मार्टफोनचा पासवर्ड विसरण्याची सवय आहे? टेंशन सोडा आणि आत्ताच ऑन करा ही सेटिंग तुम्हालाही सतत स्मार्टफोनचा पासवर्ड विसरण्याची सवय आहे? टेंशन सोडा आणि आत्ताच ऑन करा ही सेटिंग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येकजण आपला स्मार्टफोन सुरक्षित राहावा यासाठी पासवर्डची मदत घेतो. स्मार्टफोन असो, लॅपटॉप, वाय-फाय कनेक्शन असो किंवा कोणतेही ॲप, प्रत्येक ठिकाणी आपण एक विशिष्ट पासवर्ड सेट केलेला असतो. या पासवर्डशिवाय स्मार्टफोन असो, लॅपटॉप, वाय-फाय कनेक्शन असो किंवा कोणतेही ॲप ओपन केले जाऊ शकत नाही. पण कधी आपण हा पासवर्डचं विसरलो तर?

YouTube चं युजर्ससाठी खास गिफ्ट! हाय क्वालिटी ऑडिओपासून AI-जनरेटेड रेडियो स्टेशनपर्यंत मिळणार हे खास फीचर्स

असं अनेकदा होतं की आपण स्मार्टफोनचा किंवा एखाद्या ॲपचा पासवर्ड विसरतो आणि पासवर्ड कशा पद्धतीने रिस्टोअर करावा हेदेखील आपल्याला माहिती नसतं. आपल्याकडे पासवर्डचा ढीग असतो, अशावेळी आपण प्रत्येक ठिकाणी कोणता पासवर्ड ठेवला आहे, हे लक्षात ठेवणं फार कठीण आहे. आपण आपल्या फोनचा पासवर्ड विसरतो तेव्हा सर्वात मोठी समस्या उद्भवते. तुमच्या या समस्येवरही आम्ही उपाय शोधला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

जर आपण आपल्या स्मार्टफोनचाच पासवर्ड विसरलो तर आपण कोणतंही काम करू शकणार नाही. कारण पासवर्डशिवाय आपला स्मार्टफोन सुरु होण फार अवघड आहे. पण अशावेळी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक सेटिंग केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये हे सेटिंग आधीच चालू केले असेल तर पासवर्डची समस्या तुम्हाला पुन्हा येणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त ही सोपी स्टेप फॉलो करावी लागेल.

पासवर्डशिवाय फोन कसा अनलॉक करायचा

  • सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
  • सेटिंग्जमध्ये तुम्हाला ‘Security And Privacy’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, खाली स्क्रोल करा
  • येथे तुम्हाला मोअर सिक्युरिटी आणि प्रायव्हसीचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आणि थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Extend Unlock चा पर्याय मिळेल.
  • एक्स्टेंड अनलॉक पर्यायावर टॅप करा. तुमचा लॉक स्क्रीन पासवर्ड येथे एंटर करा आणि गॉट इट वर क्लिक करा.
  • Extend Unlock मध्ये तुम्हाला तीन पर्याय पाहायला मिळतील. यातील पहिला पर्याय म्हणजेच ऑन बॉडी डिटेक्शन आहे. या फीचरमध्ये जोपर्यंत फोन तुमच्या हातात आहे तोपर्यंत तो ऑन राहील. म्हणजेच जोपर्यंत फोन तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्हाला पासवर्डची गरज लागणार नाही.
  • दुसऱ्या पर्यायामध्ये ट्रस्टेड प्लेस हा पर्याय उपलब्ध असेल. या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोणत्याही ठिकाणी जसे की घर किंवा ऑफिसमध्ये गेलात तर तुमचा फोन अनलॉक होईल.
  • तिसरा पर्याय म्हणजे ट्रस्टेड डिव्हाईस, ज्यामध्ये तुमचा फोन ज्या डिव्हाइसला जोडला आहे त्याद्वारे अनलॉक केला जाईल. आपण इच्छित असल्यास, आपण स्मार्टफोनला डिव्हाइस कनेक्ट करून ठेऊ शकता. ज्यामुळे फोन ओपन करताना पासवर्डची गरज लागणार नाही.

लक्षात ठेवा

फालतू शॉपिंगला बसणार आळा! AI मॅनेज करणार तुमच्या क्रेडीट कार्डचा खर्च, CheQ ने लाँच केलं ‘CheQ Wisor’

येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हे सर्व पर्याय वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने दिलेले असू शकतात. तुम्ही तुमच्या डिव्हाइसनुसार प्रक्रिया फॉलो करू शकता आणि फोन अनलॉक करू शकता.

Web Title: Tech news smartphone setting for them who forgot their smartphone password

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले
1

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले

रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती
2

रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त
3

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त

Tech News: तुमचा Smart TV हेरगिरी तर करत नाहीये ना? FBI ना सांगितला पडताळणीचा मार्ग
4

Tech News: तुमचा Smart TV हेरगिरी तर करत नाहीये ना? FBI ना सांगितला पडताळणीचा मार्ग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

आरक्षणाच्या मुद्द्यावर होईना एकमत! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होताच छगन भुजबळ नाराज

आरक्षणाच्या मुद्द्यावर होईना एकमत! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होताच छगन भुजबळ नाराज

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Women’s Hockey Asia Cup : भारतीय संघाची विजयी सलामी; थायलंडला ११-० ने धूळ चारली

Women’s Hockey Asia Cup : भारतीय संघाची विजयी सलामी; थायलंडला ११-० ने धूळ चारली

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.