Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर

AC Temperature Tips: ऊन्हाळ्यात एसीचे तापमान किती असावे, असा प्रश्न नेहमीच सतावत असतो. कारण एसी योग्य तापमानावर सेट केला नाही तर विजेचे बिल वाढू शकते आणि आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 09:29 AM
Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर

Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर

Follow Us
Follow Us:
  • AC 18°C वर चालवणे टाळा – खूप कमी तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि विजेचे बिलही वाढते.
  • 24°C ते 26°C सर्वोत्तम – तज्ज्ञांच्या मते हे तापमान थंडावा आणि ऊर्जा बचत यासाठी योग्य आहे.
  • स्मार्ट वापर करा – फॅनसोबत AC वापरा, दरवाजे-खिडक्या बंद ठेवा आणि इको मोडचा वापर करा.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसूनच उन्हाळा अधिक वाढला आहे. परिणामी उष्णता वाढत आहे आणि लोकांना गर्मीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या गर्मीमुळे अनेक लोकांच्या घरांमध्ये एअर कंडिशनर (AC) चा वापर करतात. अनेक लोक घर थंड राहावं यासाठी एसी अगदी कमीत कमी टेंपरेचरवर ठेवतात. मात्र हे योग्य आहे का? एप्रिल महिन्यात वाढत्या गर्मीमध्ये एसीचे टेंपरेचर किती ठेवावे अशा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. घरही थंड राहील आणि विजेचे बिलही कमी येईल यासाठी एसी किती टेंपरेचरवर ठेवणे योग्य आहे याबाबत जाणून घेऊया.

भारतात लवकरच लाँच होणार नवा Poco स्मार्टफोन! दमदार बॅटरी आणि शानदार परफॉर्मंसने जिंकणार यूजर्सचं मन, डिटेल्स आले समोर

तज्ञांच्या सल्ल्यानुसार एप्रिल महिन्यात उन्हाळा प्रचंड तीव्र असतो आणि अशा परिस्थितीत एसी कमी टेंपरेचर (18-20°C) वर चालवणे योग्य नाही. पण असे का, यामागे कोणती कारणं आहेत आणि एप्रिल महिन्यात एसीचे तापमान किती असावे, या सर्वांबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एप्रिल महिन्यात किती असावे की AC चे तापमान?

तज्ञांचा सल्ला आहे की एप्रिल महिन्यात एसी 24°C ते 26°C टेंपरेचरदरम्यान सेट करणं फायद्याचे ठरते. जर तुम्ही एप्रिल महिन्यात एसी 24°C ते 26°C टेंपरेचरदरम्यान सेट केला तर संपूर्ण खोलीत थंडावा राहतो आणि विजेचे बिल देखील कमी येते. तसेच शरीरावर जास्त थंड वातावरणाचा परिमाण देखील होत नाही. भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय देखील 24°C एक बेस्ट AC सेटिंग मानते.

कमी तापमानावर एसी चालवणं का योग्य नाही?

असे अनेक लोकं आहेत जे उष्णता वाढते तेव्हा एसीचे तापमान 18 किंवा 20 डिग्रीवर सेट करतात. असे केल्यामुळे खोली थंड राहिल आणि गरम होणार नाही असं अनेकांना वाटतं. पण तज्ज्ञांचं असं मत आहे की, एप्रिल महिन्यात 18 किंवा 20 डिग्रीवर एसी सेट केल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकतं. सर्दी, खोकला आणि डोकेदुखी सारख्या आरोग्याच्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो. एसीचे तापमान कमी असल्यास विजेचे बिल वाढू शकते आणि एसीवर जास्त लोड देखील पडू शकतो.

अवघे काही तास शिल्लक! Infinix चा नवा स्मार्टफोन धुरंधर एंट्रीसाठी सज्ज, लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विज वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

  • जर तुम्हाला एप्रिल महिन्यात एसीचा योग्य वापर करायचा असेल आणि विजेचे देखील कमी ठेवायचे असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
  • सर्वात आधी एसीचे तापमान 24°C किंवा त्याहून जास्त ठेवा.
  • यानंतर एसी आणि सीलिंग फॅन या दोन्ही गॅझेट्सचा वापर करा.
  • एसीचा वापर करताना खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
  • एसीचा वापर इको मोड किंवा स्लीप मोडवर करा.
  • एसी वेळोवेळी सर्विसिंग करा.

Web Title: Tech tips are you also using ac at 18 degree celsius read what experts said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • AC Temperature
  • air conditioner
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
2

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स
3

Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय
4

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.