Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अरेच्चा! WhatsApp Chat चुकून डिलीट झाले? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने करा रिकव्हर

जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करायच्या असतील, तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ज्यामुळे तुम्ही अगदी काही क्षणात व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2025 | 01:26 PM
Tech Tips: अरेच्चा! WhatsApp Chat चुकून डिलीट झाले? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने करा रिकव्हर

Tech Tips: अरेच्चा! WhatsApp Chat चुकून डिलीट झाले? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने करा रिकव्हर

Follow Us
Follow Us:

व्हॉट्सॲपमुळे आपली अनेक कामं अगदी सोपी झाली आहेत. इन्स्टिंक्ट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमुळे आपण कोणत्याही व्यक्तिला एका क्षणात मॅसेज करू शकतो. व्हॉट्सॲपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. व्हॉट्सॲपवर आपल्याकडे इतके कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप आहेत, की सतत सर्वांचे मॅसेज येत असतात. अशावेळी आपण हे चॅट्स डिलीट करतो.

आता WhatsApp चॅटिंगमध्ये मिळणार अ‍ॅनिमेशनची मजा, लवकरच येणार नवीन वर्षाचं पहिलं अपडेट

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या व्यक्तिची किंवा ग्रुपची चॅट डिलीट करतो, आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला पुन्हा चॅटची आवश्यकता असते तेव्हा रिकव्हर कसे करायचे हेच आपल्याला माहित नसते. पण यासाठी एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात चॅट रिकव्हर करू शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे चॅट बॅकअप असणं आवश्यक आहे. तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये डिलीट केलेल्या चॅट्स कशाप्रकारे रिकव्हर करू शकता, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले चॅट कसे रिकव्हर कराल?

जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करायच्या असतील, तर तुमच्या व्हॉट्सॲप डेटाचा बॅकअप रिस्टोअर करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही चॅट डिलीट करण्यापूर्वी नियमित बॅकअप सेट केला असेल, तर तुम्ही सहजपणे ॲपमध्ये डेटा इंपोर्ट करू शकता आणि तुमच्या चॅट रिकव्हर करू शकता.

चॅट्सचा बॅकअप घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गूगल ड्राइव्ह वापरणे. तुम्ही गूगल ड्राइव्हवर आधीच बॅकअप घेतला असल्यास, तुमच्यासाठी चॅट रिकव्हरी खूप सोपी असेल.

गूगल ड्राइव्हवरून चॅट कसे रिकव्हर करावे

  • सर्व प्रथम तुमचे व्हॉट्सॲप ओपन करा.
  • येथे वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
  • यानंतर सेटिंगमध्ये चॅटमध्ये जा.
  • चॅट बॅकअप वर क्लिक करा. येथे गूगल ड्राइव्हवर बॅकअप निवडा.
  • तुम्हाला एक नवीन पेज दिसेल जिथे तुम्ही तुमच्या चॅटचा किती वेळा बॅकअप घ्यायचा हे निवडू शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.
  • तुम्हाला जिथे व्हॉट्सॲप बॅकअप ठेवायचा आहे त्या गूगल अकाऊंटसोबत लिंक करा.
  • तुम्हाला वाय-फाय किंवा मोबाइल डेटावर बॅकअप घ्यायचा आहे का ते निवडा.
  • सर्व पर्याय निवडल्यानंतर बॅकअप प्रक्रिया सुरू होईल
  • नियमित बॅकअपसह, तुमची चॅट हिस्ट्री क्लाउडमध्ये स्टोअर केली जाईल.
  • अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा आपल्याला त्याची आवश्यकता असेल तेव्हा आपण ते रिकव्हर करू शकता.
Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग

व्हॉट्सॲपवर नंबर सेव्ह न करता मॅसेज कसा कराल?

व्हॉट्सॲपवर तुम्ही नंबर सेव्ह न करता देखील मॅसेज पाठवू शकता. यासाठी, प्रथम न्यू चॅटवर क्लिक करा आणि वरच्या बाजूला ‘मेसेज युवर सेल्फ’ वर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे तो नंबर तुम्हाला सेंड करा. नंबर पाठवल्यानंतर त्यावर क्लिक करून चॅट विथ थिस नंबरवर क्लिक करा. असे केल्याने तुम्ही त्या व्यक्तीशी सहज चॅट करू शकाल, तेही नंबर सेव्ह न करता.

Web Title: Tech tips how to recover delete whatsapp chats know the whole process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
1

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
2

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
3

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.