Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

Tecno Camon 50 Ultra Launched: स्मार्टफोन कंपनी टेक्नोने भारतीय बाजारात आपला नवीन प्रीमियम स्मार्टफोन टेक्नो कॅमोन 50 अल्ट्रा लॉन्च केला आहे. दमदार कॅमेरा, 144Hz अमोलेड डिस्प्ले, 6500mAh बॅटरी आणि मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 अल्टीमेट प्रोसेसरसह हा फोन 40 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 07:00 AM
6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा... Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा... Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • टेक्नोने Camon 50 Ultra स्मार्टफोन भारतात 12GB + 256GB व्हेरिअंटमध्ये 39,999 रुपयांत लॉन्च केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 144Hz 1.5K अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 अल्टीमेट चिपसेट आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो.
  • फोनमध्ये 6500mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, IP69 रेटिंग आणि MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन देण्यात आले आहे.
Tecno Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी टेक्नोने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 50 Ultra या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा फोन सिल्क फ्लो डिझाईनने सुसज्ज आहे. यामध्ये कंपनीने कर्व डिस्प्ले दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 40 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

टेक्नो कॅमोन 50 अल्ट्राची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB + 256GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खेरदीवर 3 हजार रुपयांचे कूपन डिस्काऊंट देखील मिळणार आहे. यानंतर स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 21 जुलैपासून ॲमेझॉनवर सुरु होणार आहे. सायप्रस ग्रीन, मिस्टी पर्पल आणि नेब्युला टायटॅनियम या 4 रंगांच्या पर्यायांत ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Tecno) 

टेक्नो कॅमोन 50 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K कर्व्ड अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 1208 x 2644 पिक्सेल आहे. फोनमध्ये दिलेल्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्स आहे. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो.

प्रोसेसर

टेक्नोचा हा फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 अल्टीमेट चिपसेटला सपोर्ट करतो. हा फोन 8 जीबीचे एलपीडीडीआर5एक्स रॅमसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 जीबी वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस HiOS 16 वर चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा फोन मल्टीटास्किंग आणि स्मूद परफॉर्मंस ऑफर करतो.

कॅमेरा

टेक्नोच्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT700C प्रायमरी लेंस दिला आहे. ज्यासोबत 50 मेगापिक्सेल 3x टेलिस्कोप पेरिस्कोप सेंसर आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेंस देण्यात आला आहे. यासोबतच एलईडी फ्लॅश देखील दिले आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

6500mAh बॅटरी अन् मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत 20 हजारांहून कमी

बॅटरी

टेक्नो कॅमोन 50 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, फोनची बॅटरी पाच वर्षांपर्यंत टिकेल. या फोनला MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि त्याला IP66 + IP68 + IP69 रेटिंग देखील आहे.

Web Title: Tecno camon 50 ultra launched in india with 6500mah battery read price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.