Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी टेलिकॉम विभाग लागू करणार नवे नियम! या कंपन्यांना करावे लागणार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन

सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभाग नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2025 | 11:36 AM
वेळेत तक्रार दिल्यास फसवणूक झालेली रक्कम मिळू शकते परत; 'इथं' प्रत्यक्ष आला अनुभव

वेळेत तक्रार दिल्यास फसवणूक झालेली रक्कम मिळू शकते परत; 'इथं' प्रत्यक्ष आला अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • या कंपन्यांना अनिवार्य होणार मोबाइल नंबर व्हेरिफिकेशन
  • सायबर चीटिंग रोखण्यासाठी गेमलवकरच नवे नियम लागू होणार
  • सायबर फ्रॉड आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु
देशात सायबर फ्रॉडच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या जाहिराती, सायबर फॉर्डबाबत जनजागृती अशा विविध माध्यमातून लोकांना सावध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता या सायबर फ्रॉडना आळा घालण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने एक नवा नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम सर्व मोठे टेलिकॉम ऑपरेटर्स जसे की एअरटेल रिलायन्स जिओ बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांना लागू होणार आहे. या सोबतच बँक, फायनान्स आणि विमा संबंधित कंपन्यांना देखील या नियमांचे पालन करावे लागणार आहे. दूरसंचार विभागाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामुळे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी मदत होणार आहे.

Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस

ET Telecom ने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला माहितीनुसार सांगितलं आहे की, नवीन नियमांचा उद्देश केवळ परवानाधारक दूरसंचार कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांना एकत्रित करण्यासाठी आहेत. हे नियम गैर-दूरसंचार कंपन्यांना कंट्रोल करण्यासाठी लागू करण्यात आलेले नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मोबाइल नंबर व्हलिडेशन प्लॅटफॉर्म (MNV)

दूरसंचार विभाग लवकरच अनेक नियम जारी करणार आहे आणि या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मोबाईल नंबर व्हलिडेशन प्लॅटफॉर्म. या नियमांतर्गत कोणत्या युजरचा मोबाईल नंबर त्याच्या केवायसी (Know Your Customer) डिटेलनुसार नाहीये याची खात्री केली जाणार आहे. दूरसंचार विभाग लवकरच या नियमांना लागू करण्याची तयारी करत आहे.

मोबाइल नंबर व्हलिडेशन प्लॅटफॉर्म जारी केल्यानंतर बँक, फाइनेंस आणि विमा कंपन्यांना नवीन अकाऊंट ओपन करताना ग्राहकांचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे. याच्या मदतीने सायबर फ्रॉड रोखण्यासाठी मदत होणार आहे. सध्या असा कोणताही कायदा नाही, ज्यामुळे हे सुनिश्चित केले जाऊ शकेल की बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर त्याच ग्राहकाचा आहे की नाही. दूरसंचार विभागाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामुळे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी मदत होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स जसे की एअरटेल रिलायन्स जिओ बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांना लागू होणार आहे.

 Free Fire Max: गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह, अशी क्लेम करू शकता Dual Might ग्लू वॉल स्किन

दूरसंचार विभागातर्फे एका नवीन नि यमांतर्गत ही कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बँक आणि फिनटेक कंपन्या टेलीकॉम ऑपरेटर्ससोबत ग्राहकांचा मोबाईल नंबर चेक करू शकणार आहेत. दूरसंचार विभागाला आशा आहे की या उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसेल. हा नियम ई-कॉमर्स किंवा फूड डिलिव्हरीसारख्या प्लॅटफॉर्मवर लागू होणार नाही. तो टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांपुरता मर्यादित असेल.

Web Title: Telecom sector planning to roll out new rules this companies have to do mobile number verification tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • fraud
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा
1

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट
2

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट

LG ची कमाल! AI DD 2.0 तंत्रज्ञानाची नवी वॉशिंग मशीन रेंज लाँच, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत
3

LG ची कमाल! AI DD 2.0 तंत्रज्ञानाची नवी वॉशिंग मशीन रेंज लाँच, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे
4

Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.