Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram App Banned: री-नीट परीक्षेपूर्वीच सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्रामवर घातली बंदी… ‘हे’ फीचरही केलं निष्क्रिय

Telegram Banned Updates: भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीसारख्या घटना लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जूनपर्यंत भारतात टेलिग्राम अ‍ॅक्सेस बंद केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 12:17 PM
Telegram App Banned: री-नीट परीक्षेपूर्वीच सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्रामवर घातली बंदी... 'हे' फीचरही केलं निष्क्रिय

Telegram App Banned: री-नीट परीक्षेपूर्वीच सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्रामवर घातली बंदी... 'हे' फीचरही केलं निष्क्रिय

Follow Us
Follow Us:
  • NEET UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी भारत सरकारने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • 30 जूनपर्यंत टेलिग्रामचे मेसेज-एडिटिंग फीचर निष्क्रिय ठेवण्यात येणार आहे.
  • पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिका लीक प्रकरणांमध्ये टेलिग्रामचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Telegram App Banned In India: नीट यूजी 2026 पुर्नपरीक्षेपूर्वी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, नीट यूजी 2026 ची पुर्नपरीक्षा 21 जून 2026 रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेपूर्वीच भारत सरकारने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जूनपर्यंत हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद राहणार आहे आणि यादरम्यान टेलिग्राम प्लॅटफॉर्म अ‍ॅक्सेस केला जाऊ शकत नाही. यानंतर 30 जूनपर्यंत टेलिग्रामवर मेसेज-एडिटिंग फीचर डिसेबल केले जाणार आहे.

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी

नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपरफुटीनंतर सरकारने आता ठोस पाऊस उचचली आहेत. कारण पेपरफुटी सारख्या प्रकरणांमध्ये सहसा टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सचा सर्वात जास्त वापर केला जातो. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. याच सर्व प्रकरणांचा विचार करून आता सरकारने तात्पुरत्या काळासाठी टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

टेलिग्रामचा वापर का केला जातो?

पेपरफुटीसारख्या घटनामध्ये सहभागी असलेले लोकं टेलिग्राम अ‍ॅपवर लीक झालेले किंवा बनावट प्रश्नपत्रिका विकतात. टेलिग्रामवरील गोपनियता आणि मोठ्या ग्रुप आकारामुळे स्कॅमर्स आणि फसवणूक करणारे गुन्हेगार टेलिग्रामची निवड करतात. टेलिग्रामवर तयार केल्या जाणाऱ्या ग्रुप्समध्ये मेंबर्स जोडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. टेलिग्राममध्ये तयार केल्या जाणाऱ्या सामान्य ग्रुपमध्ये 200 सदस्य जोडले जाऊ शकता. जेव्हा ही मर्यादा पार होते, तेव्हा संबंधित ग्रुप आपोआप सुपरग्रुपमध्ये रूपांतरित होतो, जिथे मेंबर्स जोडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

टेलिग्रामवरील गोपनियता अधिक फायद्याची ठरते

सायबर गुन्हेगार पेपरफुटी सारख्या प्रकरणांमध्ये टेलिग्रामवरील गोपनियतेचा देखील फायदा घेतात. टेलिग्रामवर सीक्रेट चॅनेल्स तयार केले जाऊ शकता. सायबर गुन्हेगार टेलिग्रामवर असे सीक्रेट चॅनेल्स तयार करतात आणि जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत याची लिंक पाठवली जाते. याशिवाय, पालकांना देखील या ग्रुपमध्ये जोडले जाते.

अनेकदा पेपरफुटी सारख्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या लोकांपर्यंत प्रश्नपत्रिका आधीच पोहोचते. यानंतर ते या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून सीक्रेट आणि वैयक्तिक ग्रुपमध्ये शेअर करतात. ग्रुपवर अपलोड करण्यात आलेले फोटो एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर अनेकजण याच प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात.

सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री… डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज

अलीकडेच, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने टेलिग्राम चॅनेलद्वारे प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या एका ऑनलाइन फसवणूक रॅकेटच्या सूत्रधाराला अटक केली. तो परीक्षेच्या एक दिवस आधी वेगवेगळे चॅनेल तयार करून 2,000-3,000 रुपयांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका लीक करत होता.

Web Title: Telegram banned in india till june 22 ahead of neet ug retest read in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • NEET
  • Tech News
  • Telegram
  • Telegram App

संबंधित बातम्या

MBBS Admission 2026: वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशनाची तारीख ठरली! चॉईस लॉक करताना ‘या’ चुका टाळा
1

MBBS Admission 2026: वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशनाची तारीख ठरली! चॉईस लॉक करताना ‘या’ चुका टाळा

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
2

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा  घरबसल्या पूर्ण E-KYC
3

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
4

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.