Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

iPhone 17e Alternative Smartphones: आयफोन 17 ई हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन मॉडेल आहे. मात्र असे अनेक अँड्रॉईड स्मार्टफोन्स आहेत, जे स्वस्त आयफोनला टक्कर देतात. सहसा यूजर्स नेहमीच पर्यायी स्मार्टफोनच्या शोधात असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 07:10 AM
iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

Follow Us
Follow Us:
  • पावरफुल परफॉर्मंस आणि मोठी बॅटरीसाठी वनप्लस 15R खरेदी करा
  • कॅमेरा आणि AI फीचर्ससाठी Google Pixel 10 चा विचार करा
  • आयफोन 17 ई ला टक्कर देण्यासाठी वीवो वी 70 एलीट सज्ज
टेक कंपनी Apple ने अलीकडेच आयफोन 17 ई लाँच केला होता. हा आयफोन 16 ईचा अपग्रेड आहे. मात्र कंपनीने नव्या आयफोनमध्ये हार्डवेयरव्यतिरिक्त डिस्प्ले आणि कॅमेरामध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे सध्या अनेकजण आयफोन 17 ईची निवड करण्याऐवजी उत्तम परफॉर्मंस आणि दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात आहेत. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का? आता आम्ही तुम्हाला अशा 4 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे आयफोन 17 ई चा एक मजबूत पर्याय आहेत.

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!

वनप्लस 15R

ज्या यूजर्सना पावरफुल परफॉर्मंस आणि मोठी बॅटरी पाहिजे आहे, अशा लोकांसाठी वनप्लस 15R एक चांगला पर्याय ठरू शकतो. वनप्लस 15R मध्ये 6.78-इंच AMOLED 1.5K डिस्प्ले दिला आहे, जो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन ऑक्सीजनओएस 16 वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,400mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी त्यात 4 ओएस अपडेट्स आणि 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देते. (फोटो सौजन्य – Pinterest)

Google Pixel 10

जर तुम्ही कॅमेरा आणि AI फीचर्सला जास्त महत्त्व देत असाल गुगल पिक्सेल 10 एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच का कॉम्पॅक्ट डिस्प्ले देण्यात आला आहे आणि याचा कॅमेरा अतिशय दमदार मानला जातो. गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये गुगलचा टेन्सर G5 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर Apple च्या A19 जितका पावरफुल नाही. पण एआय फीचर्स आणि स्मार्ट सॉफ्टवेअर अनुभवाच्या बाबतीत गुगल अजूनही खूप पुढे आहे

Vivo V70 Elite

या यादीमध्ये वीवो वी 70 एलीट चा देखील समावेश आहे. आयफोन 17 ई ला टक्कर देणारा हा देखील एक मजबूत पर्याय मानला जातो. प्रिमियम डिझाईन आणि कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरसह हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये Zeiss ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अतिशय उत्तम फोटो क्वालिटी ऑफर करतो. यासोबतच वीवो वी 70 एलीटमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन बाजारात 55,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

Samsung Galaxy S25 FE

सॅमसंगचा गॅलेक्सी एस 25 एफई देखील आयफोन 17e ला टक्कर देत आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्सीनोस 2400 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित One UI 8 वर चालतो. सॅमसंग 7 वर्षांच्या ओएस आणि सुरक्षा अपडेटचे आश्वासन देते, ज्यामुळे ते दीर्घकालीन वापरासाठी आदर्श बनते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 50MP प्राइमरी सेंसर (OIS), 8MP टेलीफोटो (OIS) आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,900mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: These are the alternative smartphones options for iphone 17e read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • google pixel
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.