Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: हे आहेत गेममधील सर्वात पावर पॅक्ड कॅरेक्टर, प्रत्येक मॅचमध्ये तुमचा विजय निश्चय

Garena Free Max Redeem Codes For 30 November 2025: फ्री फायर मॅक्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर उपलब्ध आहेत. प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी खासियत आहे. प्रत्येक कॅरेक्टरकडे एक वेगळी ताकद आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 09:36 AM
Free Fire Max: हे आहेत गेममधील सर्वात पावर पॅक्ड कॅरेक्टर, प्रत्येक मॅचमध्ये तुमचा विजय निश्चय

Free Fire Max: हे आहेत गेममधील सर्वात पावर पॅक्ड कॅरेक्टर, प्रत्येक मॅचमध्ये तुमचा विजय निश्चय

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये योग्य कॅरेक्टरची नीवड महत्त्वाची
  • वेपन स्किन आणि कॅरेक्टरचा वापर करून शत्रूंना करा नॉक आउट
  • Otho ला गेममध्ये MEMORY MIST नावाची ताकद
फ्री फायर मॅक्स हा एक बॅटलग्राऊंड आणि हार्डकोर अ‍ॅक्शन गेम आहे. या गेममध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळते. प्लेअर्स त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठी आणि गेममध्ये विजय मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर करत असतात. याशिवाय प्लेअर्स वेपन, स्किन आणि कॅरेक्टरचा योग्य वापर करून त्यांच्या शत्रूंना हरवू शकतात. वेपन स्किन आणि कॅरेक्टरचा वापर करून शत्रूंना अगदी सहजपणे नॉक आउट केले जाऊ शकते. फ्री फायर मॅक्स गेममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कॅरेक्टर. प्लेअर्स कॅरेक्टरच्या मदतीने शत्रूंना अगदी सहजपणे हरवू शकतात. आता आम्ही तुम्हाला गेममधील अशा काही कॅरेक्टर्सबद्दल सांगणार आहोत, जे अत्यंत पावरफुल आहेत.

iPhone Fold Leaks: अपकमिंग iPhone चे डिटेल्स लीक! कॅमेरा आणि किंमतीसह या फीचर्सचा खुलासा, डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही

फ्री फायर मॅक्समधील टॉप कॅरेक्टर्स

Nairi

Nairi फ्री फायर मॅक्सच्या टॉप कॅरेक्टरपैकी एक आहे. हे कॅरेक्टर दिसायला अतिशय स्टायलिश आणि ICE IRON नावाच्या शक्तीने सुसज्ज आहे. याची खासियत म्हणजे हे कॅरेक्टर कमी वेळा Gloo Wall ला मजबूती देते. यासोबतच याच्या मदतीने टीममेट्सला देखील हील केले जाऊ शकते. याच्या मदतीने गेममध्ये दिर्घकाळार्यंत टिकण्यासाठी मदत होते. (फोटो सौजन्य – Free Fire Max)

Otho

Otho ला गेममध्ये MEMORY MIST नावाची ताकद मिळाली आहे. मॅचदरम्यान शत्रूची गती कमी करण्यासाठी आणि त्याला अगदी सहजपणे नॉकआऊट करण्यासाठी Otho चा वापर केला जाऊ शकतो. याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त कील मिळवू शकता.

D-bee

D-bee कॅरेक्टर अग्रेसिव प्लेयर्ससाठी एकदम परफेक्ट आहे. या कॅरेक्टरकडे BULLET BEATS नावाची ताकद आहे. जे तुमच्या रनिंग स्पीडसह एक्यूरेसी वाढवते. हे तुम्हाला पळून जाणाऱ्या शत्रूला अचूकपणे लक्ष्य करण्यास अनुमती देते, त्यांना काही शॉट्समध्ये मारते.

Scam Alert: सावधान! ब्लॅक फ्रायडे सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम, 2 हजारहून अधिक फेक वेबसाइट्स आल्या समोर

Sonia

Sonia कॅरेक्टर विशेषत: फीमेल गेमर्समध्ये अधिक लोकप्रिय आहे. याच्याकडे NANO LIFESHIELD नावाची शक्ती आहे. हेवी डॅमेज झाल्यावर ते तुमच्याभोवती एक संरक्षक कवच तयार करते, ज्यामुळे बरे होण्यासाठी वेळ मिळतो. ते गेमिंग स्टोअरमध्ये अनलॉक करता येते. त्याची किंमत 10,000 गोल्ड / 199 डायमंड आहे. फ्री फायर मॅक्समध्ये तुम्ही योग्य कॅरेक्टरचा वापर करून तुमचा गेम अधिक चांगला करू शकता. तसेच योग्य कॅरेक्टरच्या मदतीने तुम्हाला गेममध्ये दिर्घकाळ सर्वाईव्ह करण्यासाठी देखील मदत होणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • XZJZE25WEFJJ
  • FF2VC3DENRF5
  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FF5B6YUHBVF3
  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FF1V2CB34ERT
  • FFB2GH3KJL56
  • FF5B6YUHBVF3

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: This are the power packed character of free fire max redeem codes for 30 november 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.