Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola च्या या स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 16 अपडेट, यादीत तुमचा फोन तर नाही ना?

गुगल नवीन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 15 लाँच करण्याची तयारी करत आहे. गुगल पिक्सेल डिव्हाइसेससाठी अँड्रॉइड 16 अपडेट जूनमध्ये रिलीज होईल. यानंतर आता मोटोरोला देखील अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टम लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2025 | 07:45 PM
Motorola च्या या स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 16 अपडेट, यादीत तुमचा फोन तर नाही ना?

Motorola च्या या स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 16 अपडेट, यादीत तुमचा फोन तर नाही ना?

Follow Us
Close
Follow Us:

गूगलनंतर आता स्मार्टफोन कंपनी Motorola देखील लवकरच लेटेस्ट अँड्रॉईड अपडेट रिलीज करणार आहे. आगामी Android 16 अपडेट रिलीज करण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र हे अपडेट रिलीज करण्यापूर्वीच कंपनीने एक यादी जारी केली आहे. कंपनीने या यादीमध्ये अशा स्मार्टफोन्सची नाव दिली आहेत, ज्यांना Android 16 अपडेट मिळणार नाही.

iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features

Android 16 ची रिलीज डेट समोर येण्यापूर्वीच Motorola ने अशा डिव्हाईसची माहिती दिली आहे, ज्यांच्यासाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट जारी केलं जाणार नाही. या स्मार्टफोनची यादी आता आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. जर या यादीमध्ये तुमचा स्मार्टफोन देखील असेल तर त्याला देखील Android 16 अपडेट मिळणार नाही. मोटोरोलाने अद्याप कोणत्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 16 अपडेट मिळेल आणि कोणत्या स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही याची पुष्टी केलेली नाही. कंपनीच्या नवीनतम अपडेट धोरणानुसार, ज्या स्मार्टफोनना अपडेट मिळणार नाही त्यांची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Motorola Edge सीरीज

  • Motorola Edge 40
  • Motorola Edge 40 Neo
  • Motorola Edge+ (2023)
  • Motorola Edge (2022)
  • Older Edge models

Motorola Razr सीरीज

  • Motorola Razr 2022
  • Motorola Razr
  • Older Razr models

Motorola Moto G सीरीज

  • Moto G Stylus 5G (2024)/G Stylus 5G (2023)
  • Moto G Power 5G (2024)/G Power 5G (2023)
  • Moto G (2024)/G (2023)
  • Moto G84/G82
  • Moto G73/G72/G71/G71s
  • Moto G64/G62/G60/G60s
  • Moto G54/G54 Power/G53/G52
  • Moto G45/G42/
  • Moto G34/G32
  • Moto G24/G24 Power/G23
  • Moto G15/G15 Power/G14/G13
  • Moto G05/G04/G04s
  • Moto G Play (2024)/G Play (2023)
  • Older Moto G models

Motorola Moto E सीरीज

  • Moto E32/E32s
  • Moto E22/E22i/E22s
  • Moto E13/E14/E15
  • Older Moto E models

Motorola टॅबलेट

  • Moto Tab G70
  • Moto Tab G62
  • Motorola Tab G20
  • Lenovo Moto Tab

तुमचा फोन देखील यादीत आहे का?

यादीमध्ये देण्यात आलेल्या Motorola स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सना Android 16 आणि भविष्यात कोणतंही ओएस अपडेट मिळणार नाही. जर तुमचा स्मार्टफोन देखील या यादीमध्ये असेल तर तुमच्या स्मार्टफोनसाठी देखील अपडेट जारी केलं जाणार नाही. जर तुम्हाला अँड्रॉईड 16 अपडेटची गरज असेल तर तुम्हाला तुमचा फोन नवनी मॉडेलर स्विच करावा लागणार आहे.

Samsung ने गाठलं मोठं यश! देशात टेलिव्हिजन विक्रीमध्‍ये १०,००० कोटी रूपयांचा टप्‍पा पार करणारा ठरला पहिला ब्रँड

काय आहे Motorola ची सॉप्टवेयर अपडेट पॉलिसी?

Motorola ची सॉफ्टवेयर अपडेट पॉलिसी सर्व डिव्हाईससाठी वेगवेगळी आहे. कंपनी Edge 50 Pro आणि Edge 50 Neo स्मार्टफोनला 5 अपडेट ऑफर करते. तर Edge 60 मॉडेलला कंपनी तीन अपडेट ऑफर करते. कंपनी नवीन स्मार्टफोन्ससाठी जुन्या फोनच्या तुलनेत अधिक अपडेट ऑफर करत आहे. या वर्षी लाँच झालेल्या Razr 2025 मॉडेल्सनाही 3 अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे. मोटोरोलाच्या मिड-रेंज आणि बजेट स्मार्टफोन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना 2 वर्षांसाठी अपडेट्स मिळतात.

Web Title: This motorola smartphone will not get android 16 update read the list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.