Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

Vi आणि मेटा यांनी यूजर्ससाठी लॉग-इन प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी करण्यासाठी नवीन 'साइलेंट मोबाइल व्हेरिफिकेशन (SMV)' तंत्रज्ञान सादर केले आहे. या फीचरमुळे इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकवर लॉग-इन करताना पासवर्ड किंवा ओटीपी टाकण्याची गरज कमी होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 12:10 PM
पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर... सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर... सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

Follow Us
Follow Us:
  • Vi आणि मेटाच्या नव्या SMV तंत्रज्ञानामुळे इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकवर पासवर्ड व ओटीपी शिवाय लॉग-इन करता येणार आहे.
  • व्हेरिफिकेशन प्रक्रिया थेट टेलिकॉम नेटवर्कवर होणार असल्याने फिशिंग आणि डिजिटल ओळख चोरीचा धोका कमी होणार आहे.
  • नवीन प्रणालीमुळे रजिस्ट्रेशन, लॉग-इन, री-लॉग-इन आणि अकाऊंट रिकव्हरी प्रक्रिया अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन इंडिया (Vodafone India) ने भारतात ‘साइलेंट मोबाइल व्हेरिफिकेशन’ (SMV) नावाची एक नवीन नेटवर्क-बेस्ड व्हेरिफिकेशन पद्धत लाँच करण्यासाठी टेक कंपनी मेटासोबत भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या प्रोटोकॉलचा उद्देश इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकसह मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ऑनबोर्डिंग (रजिस्ट्रेशन आणि लॉग-इन) प्रोसेस आणखी जास्त सुरक्षित आणि सुलभ करणं, असा आहे. तसेच लॉगिन करताना आवश्यक असणाऱ्या काही मॅन्युअल स्टेप्स हटवून ही प्रोसेस अधिक वेगवान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री… परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!

पासवर्डशिवाय लॉगिन होणार शक्य

नेटवर्क-बेस्ड व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजी पासवर्डशिवाय लॉगिन करण्याची पद्धत इनेबल करते आणि यासोबतच यूजर्सना ओटीपीसाठी विनंती करण्याची गरज देखील संपवते. याशिवाय, टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरने असा दावा केला आहे की, साइलेंट मोबाइल व्हेरिफिकेशन यूजरची डिजीटल ओळख फिशिंग अटॅक्स आणि दुसऱ्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणार आहे.

गुरुवारी, टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर आणि मार्क झुकरबर्गच्या मालकीची टेक कंपनी मेटाने भारतात व्हिआयची नवीन SMV टेक्नोलॉजी सादर केली. या सर्विसच्या मदतीने आता लवकरच भारतातील Vi सब्सक्राइबर्स केवळ फोन नंबर एंटर करून इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकमध्ये लॉगिन करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कशी काम करणार नवीन टेक्नोलॉजी?

SMV टेक्नोलॉजीसोबतच मेटाचे सोशल मीडिया अ‍ॅप्स सत्यता तपासण्यासाठी Vi च्या सेलुलर नेटवर्कवर एक व्हेरिफिकेशन सिग्नल पाठवतील. एका व्हेरिफाय झाल्यानंतर यूजर्स पासवर्ड किंवा ओटीपीशिवाय सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये लॉगिन करू शकणार आहेत. जर मेटाचे सोशल मीडिया अ‍ॅप्स व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकले नाहीत तर यूजरला सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या अ‍ॅक्सेस दिला जाणार नाही.

व्हिआयने दावा केला आहे की, SMV प्लॅटफॉर्मवर नवीन यूजर्सचे रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर्सचे व्हेरिफिकेशन, लॉगिन आणि री-लॉग-इन प्रोसेस, अकाऊंट रिकवरी आणि सिक्योरिटी चेकदरम्यान ऑथेंटिकेशन देखील फास्ट-ट्रॅक केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिक्योरिटी प्रोटोकॉल बॅकग्राउंडमध्ये काम करणार आहे.

SMV टेक्नोलॉजी वापरण्याचे असे आहेत फायदे

SMV टेक्नोलॉजीमुळे यूजर्सना त्यांचे व्हेरिफिकेशन क्रेडेंशियल्स मॅनुअली एंटर करण्याची गरज भासत नाही. तसेच Vi सब्सक्राइबर्सना ऑथेंटिकेशनसाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये स्विच करण्याची गरज भासत नाही. तसेच व्हेरिफिकेशन मेसेजची वाट पाहण्याची देखील गरज नसते. कारण व्हेरिफिकेशन विनंती थेट टेलिकॉम नेटवर्कद्वारे प्रमाणित केल्या जातात. या नेटवर्क-बेस्ड व्हेरिफिकेशन प्रोटोकॉलबाबत आता असा दावा करण्यात आला आहे की, हे अधिक चांगली सुरक्षा ऑफर करते. कारण क्रेडेंशियल्स आणि ओटीपी यूजर्सना एंटर करण्याची गरज भासत नाही.

Tech Tips: कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम… वाचा सविस्तर

टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरने असा देखील दावा केला आहे की, SMV ‘फशिंग आणि डिजिटल आइडेंटिटी रिस्क’ विरोधात जास्त सुरक्षा देणार आहे. तसेच व्हिआयने घोषणा केली आहे की, SMV टेक्नोलॉजी आणखी जास्त प्लॅटफॉर्म्स आणि इकोसिस्टम पार्टनर्ससाठी उपलब्ध करण्याची तयारी सुरु आहे.

Web Title: Vi and meta introduce silent mobile verification now no need of passwords or otp for login to whatsapp instagram and facebook

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • meta
  • Tech News
  • vodafone idea

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम
2

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.