Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली आणि हजारो नागरिक अडकून पडले. अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपनी 'Vi' ने पुढाकार घेत आपल्या रिटेल स्टोअर्समध्ये नागरिकांसाठी सुरक्षित आश्रय आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2026 | 02:39 PM
मुसळधार पावसात मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा; 'वी' स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

मुसळधार पावसात मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा; 'वी' स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसात अडकलेल्या मुंबईकरांसाठी ‘वी’ने आपल्या रिटेल स्टोअर्सची दारे नागरिकांसाठी खुली केली आहेत.
  • नागरिकांना ‘वी’ स्टोअरमध्ये सुरक्षित आश्रय, मोबाईल चार्जिंग आणि पाऊस थांबेपर्यंत थांबण्याची सुविधा मिळणार आहे.
  • जवळचे ‘वी’ स्टोअर शोधण्यासाठी नागरिक गूगल मॅप्सचा वापर करू शकतात.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. वाढत्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणं, वाहतूक ठप्प होणं आणि नागरिकांना इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण नागरिकांच्या याच समस्या लक्षात घेऊन आता भारतातील खाजगी टेलिकॉम कंपनी असलेल्या Vi ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

पावसात अडकलेल्या मुंबईकरांसाठी ‘वी’ची अनोखी सुविधा

मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि संपूर्ण मुंबईतील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. हजारो मुंबईकर जागोजागी अडकून पडले. पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या मुंबईकरांना अगदी गरजेच्या वेळी दिलासा देण्यासाठी, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ पुढे सरसावली आहे. ‘वी’ने, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील आपल्या रिटेल स्टोअर्सचे दरवाजे नागरिकांसाठी खुले केले आहेत.

मुंबईतील ‘वी’ स्टोअर्समध्ये मिळणार आश्रय

‘वी’ची स्टोअर्स नागरिकांसाठी बनली आहेत एक सुरक्षित आणि हक्काची जागा! पावसात अडकलेली कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या ‘वी’ स्टोर मध्ये जाऊन, त्यांचा पुढील प्रवास सुरक्षित होईपर्यंत आश्रय घेऊ शकते. ही सुविधा तातडीने सुरू करण्यात आली आहे. हवामान सुधारेपर्यंत नागरिक ‘वी’ स्टोअरमध्ये थांबून पावसापासून स्वतःचा बचाव करू शकतात, आपले मोबाईल फोन चार्ज करू शकतात. मुसळधार पावसातही सुरक्षित व आरामदायी वातावरणात थांबून स्वतःला रिफ्रेश करण्याची ही सोय मुंबईकरांसाठी खूप मोठा दिलासा आहे.

ग्राहकांसाठी ‘वी’चा खास उपक्रम

मुंबईत ‘वी’ ची रिटेल स्टोअर्स संपूर्ण शहरभर जागोजागी आहेत. अचानक मुसळधार पाऊस पडला तरी ‘मदत अगदी जवळ उपलब्ध आहे’ असा विश्वास मुंबईकरांना देण्याचा अनोखा उपक्रम ‘वी’ राबवत आहे. पावसात अडकलेल्यांना जिथे आसरा घेता येईल असे सर्वात जवळचे ‘वी’ स्टोर शोधण्यासाठी मुंबईकर त्यांच्या सध्याच्या लोकेशनच्या आधारे गूगल मॅप्सचा वापर करू शकतात. ‘ग्राहकांना सर्वप्रथम प्राधान्य’ या आपल्या विचारांमधूनच ‘वी’ ने हा उपक्रम चालवला आहे.

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

कठीण काळात आपल्या स्टोर्सच्या माध्यमातून ग्राहकांना मदत उपलब्ध करवून देण्याचा ‘वी’ चा हा प्रयत्न, केवळ नेटवर्क कनेक्टिव्हिटीपुरते मर्यादित न राहता, ग्राहक आणि स्थानिक लोकांशी आपले नाते अधिकाधिक घट्ट करण्याप्रती ‘वी’ची बांधिलकी दर्शवतो. टेलिकॉम कंपनी वी ने घेतलेला हा निर्णय मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मुसळधार पावसात वाहतूक ठप्प झाल्यास मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच आश्रय देखील शोधावा लागतो. अशा मुंबईकरांना आता ‘वी’ चे स्टोअर्स मदत करणार आहेत.

Web Title: Vi opens retail stores as safe shelters for mumbaikars during heavy rain tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • vodafone idea

संबंधित बातम्या

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
1

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित
2

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
3

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव
4

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.