Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीत मनोरंजन आणि डेटा सुविधा देणारा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. अवघ्या 200 रुपयांमध्ये 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, 200 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, 30GB डेटा आणि अनलिमिटेड 5Gचा लाभ मिळत असल्याने हा प्लॅन अनेक यूजर्ससाठी आकर्षक ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2026 | 09:56 AM
VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • व्होडाफोन आयडियाने 200 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर करत 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 200 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस दिला आहे.
  • या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, 30GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.
  • एकाच सब्सक्रिप्शनद्वारे 15 भाषांतील कंटेंट आणि एकावेळी 4 डिव्हाइसवर लॉगिन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन आयडिया (Vi) ने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. व्होडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी सब्सक्रिप्शन, लाईव्ह टिव्ही आणि मोबाईल डेटा फायदे मिळणार आहेत. कंपनीने सादर केलेल्या या प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना व्हीआय मुव्हीज अँड टीव्ही पॅकसह 200 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. यासोबतच यूजर्सना अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळणार आहे.

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे

व्होडाफोन आयडियाचा नवा रिचार्ज प्लॅन

व्होडाफोन आयडियाने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 200 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनीच्या कंटेंट एग्रीगेशन प्लॅटफॉर्म व्हीआय मुव्हीज अँड टीव्हीचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. यामुळे यूजर्सना 20 ओटीटी प्लॅटफॉर्म आणि 200 हून अधिक लाईव्ह टिव्हीचा ॲक्सेस मिळणार आहे. यासोबतच यूजर्स 30 जीबी हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5जी डेटाचा वापर करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest)

व्होडाफोन आयडियाने काय सांगितलं?

व्हिआयचं असं म्हणणं आहे की, या सिंगल रिचार्जद्वारे यूजर्स मल्टीपल स्ट्रीमिंग सर्विस ॲक्सेस करू शकणार आहेत. यामुळे यूजर्सना वेगवेगळ्या ओटीटी सब्सक्रिप्शनसाठी पेमेंट करावे लागणार आहेत. या प्लॅनबाबत व्होडाफोन आयडियाचं असं म्हणणं आहे की, याची किंमत केबल टिव्ही आणि डीटीएचचे मंथली सब्सक्रिप्शनपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना जिओ हॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, मनोरमा मॅक्स, फॅनकोड, प्लेफ्लिक्स, क्लिक, अतरंगी, चौपाल, ओटीटीप्ले लाइव्ह, पॉकेट फिल्म्स, यपटीव्ही, ॲडाटाइम्स, कांचा लंका, टाइम्सप्ले, नेक्स्टजीटीव्ही इत्यादी ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस मिळतो. या सर्व ॲप्समधील कंटेंट यूजर्स व्हीआय मुव्हीज अँड टीव्ही ॲपवर पाहू शकतात.

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

व्होडाफोन आयडियाचं असं म्हणणं आहे की, या प्लॅनद्वारे यूजर्स 15 भाषांचा कंटेट ॲक्सेस करू शकणार आहेत. याशिवाय, ॲप एकाचवेळी 4 वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये लॉगिन केले जाऊ शकते. मात्र, ओटीटी ॲप्स एका वेळी फक्त दोन स्क्रीनवर चालतील, तर सोनीलिव्ह एका वेळी फक्त एकाच स्क्रीनवर चालेल.

Web Title: Vi rs 200 prepaid plan launched with 20 ott apps 200 live tv channels and unlimited 5g data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • vodafone idea

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.