Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री

VI new Logo: ‘V!’ ऐवजी ‘Vi’ असा लोगो वापरला जाणार आहे. ‘Vi बदल रहा है... तैयार रहा’ या नव्या कॅम्पेनद्वारे कंपनीने आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे .या नव्या टप्प्यावर 'या' लोकप्रिय चेहऱ्याला जोडल्याने ब्रँडची पोहोच वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 03, 2026 | 12:43 PM
VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शाहरुख खान बनला Viचा नवा ब्रँड अॅम्बेसेडर
  • ‘V!’ ऐवजी कंपनीचा नवा ‘Vi’ लोगो
  • पुढील 3 वर्षांत 45,000 कोटींच्या गुंतवणुकीची योजना
Shah Rukh Khan Vi Brand Ambassador with New Logo: टेलिकॉम कंपनी Vi म्हणजे आधीची Vodafone Idea आता एका नव्या अवतारात येत आहे. या नव्या सुरुवातीसाठी कंपनीने थेट बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खानला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं आहे. कंपनीने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली. फक्त शाहरुखच नाही, कंपनीने आपला देखील पण बदलला आहे. आधी जो ‘V!’ असा लोगो होता तो आता ‘Vi’ असा केला आहे. ‘Vi बदल रहा है… तैयार रहा’. म्हणजे Vi बदलत आहे, तयार राहा.. असे नवे कॅम्पेन पण सुरू केलं आहे. VI new Logo:

SRK ची एन्ट्री महत्त्वाची?

Vi सध्या खूप मोठ्या बदलातून जात आहे. आदित्य बिर्ला ग्रुपची ही कंपनी सध्या ग्राहक वाढवण्यावर जोर देत आहे. गेल्या काही काळात कंपनी थोडी अडचणीत होती, पण आता ती परत उभारी घेते आहे.कंपनीने पुढच्या तीन वर्षासाठी ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्लॅन बनवला आहे. यासाठी बँकांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा महत्त्वाच्या वेळी शाहरुख सारखा मोठा चेहरा कंपनीसोबत जोडला गेला आहे. यामुळे कंपनीला नक्कीच फायदा होईल. शाहरुख जोपर्यंत ही मोहीम चालेल म्हणजे तो पर्यंत किंग खान ब्रँड अॅम्बेसेडर राहणार आहे.

कंपनीच्या CEO काय म्हटले?

Vi चे CEO अभिजित किशोर म्हणाले, “हा फक्त लोगोचा बदल नसून हा Vi ब्रँड कसा बदलतोय याची पहिली झलक आहे. आम्हाला टेलिकॉम क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखवायचं. आमच्या ग्राहकांना चांगला अनुभव देत त्यांचं आयुष्या अजून सोपं करायचं आहे.”

“ते पुढे म्हणाले की, येत्या काही आठवड्यात तुम्हाला अजून बरेच बदल दिसतील. नवीन ऑफर्स, नवीन कॅम्पेन आणि ग्राहकांसाठी नवीन अनुभव आम्ही घेऊन येणार आहोत. ही नवीन ओळख आशावाद दाखवते. आम्ही एक टेक कंपनी म्हणून पुढे काय करू शकतो याचा हा आशावाद आहे.”

Vi परत ट्रॅकवर येत आहे का?

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या बातमीनुसार, Vi च्या मालकांनी कर्जाची हमी द्यायला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता देशातील सगळ्यात मोठी बँक SBI कडून त्यांना लोन मिळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच कंपनीला 4G वाढवण्यासाठी आणि 5G आणण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यासाठी त्यांना ३५ हजार कोटी उभे करायचे असून, त्यातला पहिला टप्पा म्हणून जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत त्यांनी ६४०० कोटी रुपये उभे केले आहेत. सगळ्यात चांगली बातमी म्हणजे जुलै महिन्यात Vi ने २ लाख ४० हजार नवीन ग्राहक जोडले.

Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा

ग्राहक जोडण्याची ही सगळ्यात मोठी संख्या

गेल्या दोन वर्षात एका महिन्यात इतके ग्राहक जोडण्याची ही सगळ्यात मोठी संख्या आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सलग सहा महिने कंपनीचे ग्राहक वाढत आहेत. ही कंपनीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कुमार मंगलम बिर्ला जे ABG चे अध्यक्ष तसेच ते Vi चे पण अध्यक्ष आहेत, ते म्हणाले की, ” AGR चा म्हणजे सरकारला द्यायच्या थकबाकीचा प्रश्न आता सुटला आहे. त्यामुळे कंपनी आता सगळ्यात कठीण काळातून बाहेर आली आहे. आता आमच्याकडे पैशाची स्पष्टता आहे आणि गुंतवणूक करण्याची ताकद पण आली आहे. २०२६ हे प्रश्न सोडवण्याचं वर्ष होतं आणि २०२७ हे काम करून दाखवण्याचं वर्ष असेल.”

थोडक्यात सांगायचं झालं तर, Vi आता पूर्ण तयारीने मैदानात उतरली आहे. शाहरुख खानला सोबत घेऊन, नवीन लोगो आणि नवीन जोश घेऊन. आता Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी Vi सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण

आत्तापर्यंत VI ने बदलेले Logo कसे होते?

Web Title: Vi unveils new logo and campaign with shah rukh khan as brand ambassador

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Business News
  • New Look
  • Shah Rukh Khan
  • Tech News

संबंधित बातम्या

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करा; Step-Up SIPचं हे गणित समजून घ्या!
1

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करा; Step-Up SIPचं हे गणित समजून घ्या!

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले
2

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
3

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

खुशखबर… आता रिअल इस्टेटमध्ये फक्त 100 रुपयांत गुंतवणुकीची संधी! Navi AMC चा नवीन Index Fund लाँच
4

खुशखबर… आता रिअल इस्टेटमध्ये फक्त 100 रुपयांत गुंतवणुकीची संधी! Navi AMC चा नवीन Index Fund लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.