Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Vivo T5e Launched: बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विवोने भारतीय ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक पर्याय सादर केला आहे. कंपनीने Vivo T5e हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला असून, यात मोठी बॅटरी, एआय फीचर्स आणि मजबूत डिझाइनचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2026 | 10:46 AM
बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • विवोने ₹13,999 किंमतीत विवो टी 5 ई हा नवीन बजेट 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.
  • फोनमध्ये 5,500mAh बॅटरी, 90Hz डिस्प्ले आणि एआय-आधारित अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
  • विवो टी 5 ई शॅडो ग्रे आणि एयरो ब्लू रंगांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने भारतात एक नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या T-सीरीजअंतर्गत त्यांचा हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. विवोने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनचे नाव Vivo T5e असे आहे. या डिव्हाईसचा उद्देश जास्त पैसे खर्च न करता चांगली बॅटरी बॅकअप, मजबूत डिझाईन आणि AI-पावर्ड सॉफ्टवेयर एक्सपीरियंस ऑफर करणं असा आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एका सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे.

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

विवो टी 5 ई ची किंमत आणि ऑफर

विवो टी 5 ई स्मार्टफोन 4GB + 64GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन शॅडो ग्रे आणि एयरो ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन विवोची अधिकृत वेबसाईट, फ्लिपकार्ट आणि देशातील ऑफलाइन रिटेल आउटलेट्समधून खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Vivo) 

Presenting the all-new T5e, with Military grade durability, longgg battery and a super smooth display, made for your #TurboLife.#vivoT5e #GetSetTurbo pic.twitter.com/nlmxJvYmlp — vivo India (@Vivo_India) July 27, 2026

विवो टी 5 ई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

विवो टी 5 ई च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये पावर देण्यासाठी यूनिसोक T7225 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 4GB पर्यंत रॅम आणि 4GB पर्यंत एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. म्हणजेच फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 ने सुसज्ज आहे आणि यामध्ये टेक्स्ट जनरेशनसाठी एआय क्रिएशन, डॉक्यूमेंट मॅनेजमेंटसाठी वीवो डॉकमास्टर आणि इमेज एडिटिंगसाठी एआय कटआउट जसे एआय-पावर्ड फीचर्स देखील देण्यात आले आहे.

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी दिली आहे, जी 15W फास्ट चार्जिंग, रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि बॅटरी हेल्थ प्रोटेक्शनला सपोर्ट करते. विवोने दावा केला आहे की, हा फोन चार वर्षांपर्यंत आपली परफॉर्मंस टिकवून ठेवू शकतो. याशिवाय या डिव्हाईसमध्ये पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा, ओल्या हाताने स्पर्श करण्याची सुविधा, बाजूला लावलेला फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.

Web Title: Vivo t5e launched in india with 5500mah battery ai features price specs and availability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
1

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.