Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच… 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

Vivo TWS 5e Launched: विवोने Vivo S60 स्मार्टफोनसोबतच नवीन Vivo TWS 5e ईअरबड्सही चीनमध्ये लाँच केले आहेत. दमदार ANC, 55 तासांची बॅटरी लाइफ आणि आकर्षक किंमत यामुळे हे ईअरबड्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 08:51 AM
साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच... 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच... 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo TWS 5e मध्ये 55dB Hybrid ANC देण्यात आले असून नॉईज कॅन्सलेशनचा दमदार अनुभव मिळतो.
  • 11mm ड्रायव्हर्स, Spatial Audio आणि DeepX 3.0 साउंडमुळे म्युझिक व गेमिंगचा अनुभव अधिक चांगला होतो.
  • फक्त 3,200 रुपयांच्या किंमतीत हे ईअरबड्स 55 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतात.
Vivo Earbuds Launched: टेक कंपनी विवोने अलीकडेच चीनमध्ये Vivo S60 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने Vivo TWS 5e ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. हे नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन्स 55dB पर्यंत हाइब्रिड अ‍ॅडाप्टिव अ‍ॅक्टिव नॉईज कँसिलेशन (ANC) सह लाँच करण्यात आले आहेत. तर यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या Vivo TWS 3e मॉडेलमध्ये केवळ 30dB चे ANC मिळाले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लाँच करण्यात आलेले नवीन ईअरबड्स स्टेम-स्टाइल डिझाईन, सिलिकॉन ईयर टिप्स आणि राउंडेड आउटर शेल्ससह उपलब्ध आहेत. नव्या ईअरबड्सची किंमत 4 हजार रुपयांहून कमी आहे. तसेच हे डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Vivo चे ग्राहकांना सरप्राईज! मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह झाली स्मार्टफोनची एंट्री… जाणून घ्या किंमत

Vivo TWS 5e ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या Vivo TWS 5e ची किंमत CNY 229 म्हणजेच सुमारे 3,200 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन Vivo TWS 5e ईअरबड्स इंक ब्लॅक, तियानक्विंग आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे वायरलेस हेडसेट आता चीनमध्ये विवोच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  (फोटो सौजन्य – X) 

Vivo TWS 5e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने चीनमध्ये लाँच केलेल्या नव्या Vivo TWS 5e ईअरबड्समध्ये 11mm चे डायनामिक ड्राइवर्स दिले आहेत आणि हे एएसी, एसबीसी आणि एलसी 3 ऑडियो कोडेक्सला सपोर्ट करतात. लाँच करण्यात आलेल्या नव्या ईअरबड्समध्ये विवोचे DeepX 3.0 स्टीरियो साउंड इफेक्ट्स आणि स्पॅटियल ऑडियोचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे ईअरबड्स म्युझिक, चित्रपट आणि गेमिंगदरम्यान जास्त इमर्सिव लिसनिंग एक्सपीरियंस ऑफर करतात.

नॉईज कँसलेशनबद्दल बोलायचं झालं तर, Vivo TWS 5e ईअरबड्स 55dB पर्यंत हाइब्रिड अडाप्टिव ANC ऑफर करतात. याव्यतिरिक्त, ईयरफोन्स डुअल-माइक्रोफोन AI कॉल नॉईज रिडक्शनला देखील सपोर्ट करतात. विवोने असा दावा केला आहे की, ईअरबड्स सभोवतालच्या वातावरणानुसार आणि परिस्थितीनुसार नॉईज कॅन्सलेशनची लेवल आपोआप एडजस्ट करू शकतात. नव्या डिव्हाईसच्या कनेक्टिविटी ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo TWS 5e ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी आणि डुअल-डिवाइस पेयरिंगला सपोर्ट करतात. या ईअरबड्सची वायरलेस रेंज 10 मीटरपर्यंत आहे आणि यामध्ये एक लो-लेटेंसी मोड देखील मिळणार आहे, जो फुल-लिंक लेटन्सी 42ms पर्यंत कमी करतो.

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री… 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

कंपनीने असा दावा केला आहे की, हे ईयरबड्स सिंगल चार्जवर 13 तासांचा प्लेबॅक ऑफर करतात. तर चार्जिंग केससह एकूण बॅटरी लाईफ 55 तासांपर्यंत वाढते. ते यूएसबी टाइप-सीद्वारे चार्जिंगला सपोर्ट करतात. प्रत्येक इअरबडचे डायमेंशन 31.1×21.9×23.2 मिमी असून त्याचे वजन अंदाजे 4.3 ग्रॅम आहे, तर चार्जिंग केसचे माप 63×47.8×27.3 मिमी आहे. केससह, Vivo TWS 5e चे वजन अंदाजे 43 ग्रॅम आहे.

Web Title: Vivo tws 5e launched with 55db anc 55 hour battery life and spatial audio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Vivo चे ग्राहकांना सरप्राईज! मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह झाली स्मार्टफोनची एंट्री… जाणून घ्या किंमत
1

Vivo चे ग्राहकांना सरप्राईज! मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह झाली स्मार्टफोनची एंट्री… जाणून घ्या किंमत

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री… 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज
2

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री… 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
3

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

किंमत कमी, फीचर्स भारी! 50MP कॅमेऱ्यासह Infinix च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री… यूजर्सची पसंती मिळणार का?
4

किंमत कमी, फीचर्स भारी! 50MP कॅमेऱ्यासह Infinix च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री… यूजर्सची पसंती मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.