Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Dropped! नवीन स्मार्टफोन लाँच होताच स्वस्त झाला हा Vivo फोन, आता कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्सची मजा

Vivo V40e फोनमध्ये कंपनीने 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. Flipkart च्या सेलमध्ये Vivo V40e 5G स्मार्टफोन 7000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2025 | 07:45 PM
Price Dropped! नवीन स्मार्टफोन लाँच होताच स्वस्त झाला हा Vivo फोन, आता कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्सची मजा

Price Dropped! नवीन स्मार्टफोन लाँच होताच स्वस्त झाला हा Vivo फोन, आता कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्सची मजा

Follow Us
Close
Follow Us:

17 फेब्रुवारी रोजी भारतात Vivo चा नवीन स्मार्टफोन Vivo V50 लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 30 हजारांहून अधिक आहे. Vivo चा नवीन स्मार्टफोन लाँच होताच आता जुन्या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगनंतर जुन्या स्माार्टफोनची किंमत तब्बल 9000 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Vivo V40e 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

Vivo V50 Launched: पावरफुल फीचर्ससह Vivo च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, डिझाईन अशी की पाहताच क्षणी प्रेमात पडाल

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ही उत्तम ऑफर सुरु करण्यात आली आहे. Vivo V40e 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला उत्तम डील मिळणार आहे. तसेच स्मार्टफोनच्या खरेदीवर तुमची मोठी बचत देखील होणार आहे. या Vivo फोनमध्ये तुम्हाला 50MP सेल्फी कॅमेरासह 5500mAh बॅटरी मिळेल. चला तर मग फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Vivo V40e 5G किंमत आणि ऑफर्स

Vivo V40e 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 33,999 रुपयांना सूचीबद्ध आहे, परंतु Oh My Gadgets सेलमध्ये तुम्हाला त्यावर मोठी सूट मिळत आहे. Flipkart च्या Oh My Gadgets सेलमध्ये तुम्हाला Vivo V40e 5G स्मार्टफोन 7000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डिस्काऊंट आणि ऑफरनंतर या स्मार्टफोनची किंमत 26,999 रुपये होते. याशिवाय, तुम्हाला बँक कार्डसह 2000 रुपयांची सूट देखील मिळेल, ज्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही 24,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.

Vivo V40e 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V40e 5G फोनमध्ये कंपनीने 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी देखील दिली आहे. याशिवाय, या फोनची डिझाइन देखील खूप स्टायलिश आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. याशिवाय, हा स्मार्टफोन 2.5 GHz पर्यंतच्या ऑक्टा कोर MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी, फोनमध्ये Mali-G615 MC2 GPU आहे. याशिवाय, Vivo V40e 5G मध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB आणि 256GB असे दोन स्टोरेज पर्याय आहेत.

स्टायलिश आणि कूल नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर ठरतोय धोकादायक, हे आहेत तोटे! सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स

फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये सोनी आयएमएक्स 882 सह 50 एमपीचा रियर कॅमेरा आहे. याशिवाय, यात 8 एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, स्मार्टफोनमध्ये 50 एमपी आय-एएफ ग्रुप फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. ही बॅटरी 80 वॅट फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Web Title: Vivo v40e 5g price dropped after new vivo smartphone launched know the price and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?
1

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर
2

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा
3

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास
4

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.