Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

Vivo V70 Lite 5G Launched: विवोने नवीन बजेट 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेकच्या नवीन चिपसेटसह आलेला हा स्मार्टफोन कमी किमतीत प्रीमियम फीचर्स ऑफर करतो. स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 03:22 PM
तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री... 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

तगड्या फीचर्ससह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री... 6,500mAh बॅटरीने सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

Follow Us
Follow Us:
  • Vivo V70 Lite 5G स्मार्टफोन 6,500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे.
  • या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.77-इंच अमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 टर्बो चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅमसह 128GB व 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo V70 Lite या नावाने सादर केला आहे. कंपनीचा नवा स्मार्टफोन बजेट व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोन काही प्रमाणात V60 Lite सारखा दिसत आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये दमदार चिपसेट देण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे.

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस… असा घडतोय Scam

Vivo V70 Lite ची किंमत

विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत AED 1,099 म्हणजेच सुमारे 28,550 रुपये आहे, तर 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत AED 1,299 म्हणजेच सुमारे 33,750 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्डन या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहेत. या डिव्हाइसमध्ये 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. (फोटो सौजन्य – X) 

Vivo V70 Lite चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसचा डिस्प्ले हार्डवेयर मागील मॉडेलसारखा दिसत आहे. फोनमध्ये FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.77-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला पंच-होलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आमि स्क्रीनच्या खाली ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे.

या डिव्हाईसमध्ये मीडियाटेकचे डाइमेंसिटी 7400 टर्बो चिपसेट मिळणार आहे, जो V60 Lite मध्ये वापरलेल्या डाइमेंसिटी 7360 चे अपग्रेड आहे. दोन्ही चिप्स बऱ्याच प्रमाणात समान आहेत. मात्र परंतु डायमेन्सिटी 7400 टर्बोच्या ARM कॉर्टेक्स-A78 परफॉर्मन्स कोअर्सची गती 2.5 GHz वरून 2.6 GHz पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रोसेसिंगमध्ये थोडी वाढ मिळते.

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, विवोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वाला आयएमएक्स 882 सेंसर आणि 8MP चे अल्ट्रावाइड लेंस मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. हे डिव्हाइस अँड्रॉईड16 वर आधारित असलेल्या ओरिजिन ओएस 6 वर चालते.

Web Title: Vivo v70 lite 5g smartphone launched with 6500mah battery and attractive design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
1

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
2

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
3

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
4

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.