Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

Vivo V80 Lite 5G Launched: विवोने मलेशियात विवो व्ही 80 लाईट 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत जाहिर केली नाही. स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. याबाबत आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 01:16 PM
नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

Follow Us
Follow Us:
  • विवो व्ही 80 लाईट 5G मध्ये 10,000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे.
  • फोनमध्ये 50MP सोनी प्रायमरी कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • डायमेन्सिटी 7300e चिपसेट, 120Hz ॲमोलेड डिस्प्ले आणि IP68/IP69 रेटिंग ही फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने मलेशियात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Vivo V80 Lite 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. वीवोच्या V-सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आलेल्या Vivo S2 चे रिब्रँड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन 10,000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

विवो व्ही 80 लाईट 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मलेशियात तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB+128GB, 6GB+256GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या नवीन स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही. ग्राहक नवीन विवो व्ही 80 लाईट 5G एमराल्ड ग्रीन, आफ्टरग्लो पिंक आणि डॉन ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Vivo) 

विवो व्ही 80 लाईट 5G स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नवीन विवो स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 1.5K, रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सेल डेंसिटी 449 पिपीआय आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 2,000 निट्सची आहे. विवोच्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले P3 वाइड कलर गॅमटसह एचडीआर 10+ आणि 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10,000mAh ब्लूवोल्ट बॅटरी देण्यात आली आहे, जी सिलिकन कार्बन टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

बॅटरी

नवीन स्मार्टफोन 10,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. विवोच्या मते, 1400 पूर्ण चार्ज सायकल झाल्यानंतरही बॅटरी तिची 80 टक्क्यांपर्यंत क्षमता टिकवून ठेवते. विवोचा दावा आहे की, विवो व्ही 80 लाईट 5G स्मार्टफोनने एकाच चार्जवर 32 तास 37 मिनिटांचा लाइव्ह स्ट्रीमिंग बॅकअप देऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स 852 प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे, ज्यासोबत 2-मेगापिक्सेलचा बुके सेंसर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो 90-डिग्री फील्ड ऑफ व्यू सपोर्टसह येतो. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये एआय ईरेज आणि चेक-इन वॉटरमार्क दिला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो. यामध्ये ओरिजिन आयलँड, ड्रॅग अँड गो, ऑफिस किट, गूगल जेमिनी आणि एआय कॅप्शन्स यांसारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळणार आहे.

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

प्रोसेसर

विवोने हा स्मार्टफोन मलेशियात मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 7300e चिपसेटसह लाँच केला आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी, जीपीएस आणि एनएफसी देण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. हा फोन MIL-STD ड्यूरेबिलिटीसह लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Vivo v80 lite 5g launched in malaysia read about the features specifications and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे
1

स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच
2

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
4

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.