Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये BOE Q10+ OLED 1.5K LTPO पॅनल देण्यात आला आहे. प्रो मॉडेलमध्ये मोठा डिस्प्ले दिला आहे. यासोबतच स्टेंडर्ड व्हेरिअंट आणि प्रो दोन्ही व्हेरिअंटमध्ये दमदार बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2025 | 10:41 AM
Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo X300 आणि X300 Pro चीनमध्ये लाँच
  • जबरदस्त फीचर्ससह परतली Vivo ची जादू
  • Vivo X300 Pro लाँच, कॅमेरा फीचर्स पाहून iPhone युजर्सही थक्क

वीवोने होम मार्केट चीनमध्ये Vivo X300 सीरीज लाँच केली आहे. ही एक फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज असून या सिरीजमध्ये कंपनीने Vivo X300 आणि Vivo X300 Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek चा लेटेस्ट Dimensity 9500 SoC देण्यात आला आहे. विवोचे हे दोन्ही स्मार्टफोन्स Android 16 वर आधारित कंपनी लेटेस्ट OriginOS 6 यूआईवर चालतात. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Zeiss चा कॅमेरा आणि V3+ इमेज प्रोसेसिंग चिप दिली आहे. Vivo X300 स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेल Samsung HPB प्रायमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनच्या प्रो व्हेरिअंटमध्ये 50-मेगापिक्सेल Sony LYT-828 प्राइमरी सेंसर दिलेला आहे.

Amazon Diwali Sale 2025: यंदाच्या दिवाळीत स्वतःलाच द्या गिफ्ट! 63 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Galaxy Z Fold 6

200 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस आणि ZEISS की पार्टनरशिप

Vivo X300 Pro मध्ये कंपनीने 85 mm 200 मेगापिक्सेल ZEISS APO टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. ही लेंस कंपनीने सॅमसंग आणि मीडियाटेकसह मिळून तयार केली आहे. हे HPBlue मोठ्या आकाराचे सेंसर (1/1.4 inch) आहे, ज्याचे अपर्चर f/2.67 आहे. यासोबतच हे ZEISS T* कोटिंगसह येते, जो कलर प्यूरिटी आणि शार्पनेसच्या बाबतीत ZEISS APO सर्टिफिकेशन ऑफर करतो. CIPA 5.5 स्टेबलाइजेशन हाय मॅग्निफिकेशनच्या दरम्यान देखील रेजर शार्ट इमेज कॅप्चर करतात. (फोटो सौजन्य – X) 

vivo x300 Cam

वीवोने हा कॅमेरा सेंसर Vivo X300 मध्ये देखील दिला आहे. ज्याचे अपर्चर f/1.68 आणि स्टेबलाइजेशन CIPA 4.5 आहे. X300 मध्ये हा टेलीफोटो कॅमेऱ्याऐवजी प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये टेलीफोटोसाठी सोनीचा 50MP लेंस देण्यात आले आहे.

Vivo X300 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X300 स्मार्टफोनमध्ये 6.31 इंच 1.5K+120Hz LTPO फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो 1.5K LTPO OLED पॅनल आहे. हे HDR10+, Dolby Vision सपोर्टसह येतात, ज्याची पीक ब्राइटनेस 4,500 निट्स आहे. विवोचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या लेटेस्ट Dimensity 9500 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये इमेज प्रोसेसिंगसाठी V3+ चिप देण्यात आली आहे. हा फोन 16 जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1 टीबी पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह ऑफर केला जातो.

vivo x300 चा कॅमेरा

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 200MP HPB सेंसर आहे, ज्याच्यासोबत 50MP JN1 आणि 50MP LYT-602 पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आहे. यासोबतच सेल्फीसाठी फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X300 स्मार्टफोनमध्ये 6040mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. वीवोचा लेटेस्ट स्मार्टफोन अँड्रॉयड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो. हा Vivo फोन IP68/IP69 रेटिंग असलेल्या मेटल फ्रेमसह येतो. तो NFC, IR ब्लास्टर आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरला देखील सपोर्ट करतो.

BSNL युजर्सची समस्या संपली! इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी हि आहे बूस्टर ट्रिक! 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही….

Vivo X300 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X300 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 1.5K फ्लॅट BOE Q10+ LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन MediaTek Dimensity 9500 चिपसेट सह येतो, ज्यामध्ये LPDDR5x रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज देण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट Android 16 वर आधारित OriginOS 6 वर आधारित आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सल Sony LYT-828 प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 50-मेगापिक्सल Samsung JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिला आहे. हा फोन Zeiss’ 2.35× टेलीफोटो टेलीकन्वर्टर ऑप्शन एक्सेसरीजला देखील सपोर्ट करतो. Zeiss द्वारे समर्थित, कॅमेरा सिस्टम सुधारित फोटोग्राफीसाठी पोस्ट- आणि प्री-प्रोसेसिंग V3+ आणि Vs1 इमेजिंग चिप्सना समर्थन देते. याव्यतिरिक्त, फोनमध्ये सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेल सॅमसंग JN1 सेन्सर आहे.

Vivo X300 Pro मध्ये 6,510mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. फोन इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी 3.2 Gen 1 टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. Vivo X300 पाच प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन फ्री ब्लू, कम्फर्टेबल पर्पल, प्युअर ब्लॅक आणि लकी कलर शेड्समध्ये उपलब्ध असेल. Vivo X300 Pro चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाइल्डरनेस ब्राउन, सिंपल व्हाइट, फ्री ब्लू आणि प्युअर ब्लॅक यांचा समावेश आहे.

Vivo X300 आणि X300 Pro ची किंमत

12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4,399 युआन म्हणजेच सुमारे 54,700 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,699 युआन म्हणजेच सुमारे 58,400 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच सुमारे 62.100 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,299 युआन म्हणजेच सुमारे 65,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 5,799 युआन म्हणजेच सुमारे 72,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 5,299 युआन म्हणजेच सुमारे 65,900 रपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,999 युआन म्हणजेच सुमारे 74,600 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 6,699 युआन म्हणजेच सुमारे 83,300 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 1TB सैटेलाइट कॉम्युनिकेशन एडिशनची किंमत 8,299 युआन म्हणजेच सुमारे 1,03,200 रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Vivo x300 and vivo x300 pro launched china know what are features and specifications of smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Amazon Diwali Sale 2025: यंदाच्या दिवाळीत स्वतःलाच द्या गिफ्ट! 63 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Galaxy Z Fold 6
1

Amazon Diwali Sale 2025: यंदाच्या दिवाळीत स्वतःलाच द्या गिफ्ट! 63 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Galaxy Z Fold 6

Samsung W26 Launch: सॅमसंगचा लक्झरी धमाका! Galaxy Z Fold 7 चा सर्वात महागडा व्हेरिअंट लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क
2

Samsung W26 Launch: सॅमसंगचा लक्झरी धमाका! Galaxy Z Fold 7 चा सर्वात महागडा व्हेरिअंट लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क

Samsung TriFold Smartphone: लक्झरीचा नवीन ट्रेंड! तीन बॅटरीसह लाँच होऊ शकतो हा स्मार्टफोन, डिटेल्स झाले लीक
3

Samsung TriFold Smartphone: लक्झरीचा नवीन ट्रेंड! तीन बॅटरीसह लाँच होऊ शकतो हा स्मार्टफोन, डिटेल्स झाले लीक

OnePlus 15: OnePlus चा ‘छोटू’ फ्लॅगशिप फोन लवकरच करणार एंट्री, तगडे फीचर्स आणि मिळणार 120W चार्जिंगचा सपोर्ट!
4

OnePlus 15: OnePlus चा ‘छोटू’ फ्लॅगशिप फोन लवकरच करणार एंट्री, तगडे फीचर्स आणि मिळणार 120W चार्जिंगचा सपोर्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.