Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Vivo X300e Smartphone Announced: विवोने एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन Zeiss कॅमेरा सिस्टिमसारख्या प्रीमियम फीचर्ससह सादर करण्यात आला असून, त्याची पहिली विक्री 27 जुलैपासून सुरू होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2026 | 11:09 AM
7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • विवोने एक्स 300 सीरीजमधील नवीन विवो एक्स 300 ई स्मार्टफोन सादर केला असून प्री-ऑर्डरला सुरुवात झाली आहे.
  • या फ्लॅगशिप फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर, 7200mAh बॅटरी आणि Zeiss ट्रिपल कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे.
  • विवो एक्स 300 ई ची पहिली विक्री 27 जुलैपासून सुरू होणार असून किंमतीची घोषणा विक्रीपूर्वी केली जाणार आहे.
Vivo X300e: टेक कंपनी Vivo ने त्यांच्या X300 सीरीजच्या आणखी एका नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo X300e या नावाने सादर केला आहे. कंपनीने स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर देखील सुरु केली आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 27 जुलैपासून सुरु होणार आहे.

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

कंपनीने यापूर्वीच Vivo X300 आणि X300 Pro हे दोन स्मार्टफोन्स X300 सीरीज अंतर्गत लाँच केले आहेत. त्यांनतर आता कंपनीने या सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टफोन मॉडेलमध्ये दमदार बॅटरी, फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि Zeiss कॅमेरा सिस्टिम दिली आहे. नवीन स्मार्टफोनची किंमत आणि याचे इतर फीचर्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Vivo) 

Vivo X300e ची किंमत आणि उपलब्धता

विवोने त्यांच्या स्मार्टफोनची प्री ऑर्डर सुरु केली आहे. मात्र अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला नाही. स्मार्टफोनची पहिली विक्री 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. कंपनी स्मार्टफोनची विक्री सुरु होण्यापूर्वी किंमतीची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही जर आता नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Vivo X300e तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र तुम्हाला स्मार्टफोनच्या किंमती जाहिर होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Vivo X300e चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.59 इंच 1.5K फ्लॅट OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा अधिक चांगला अनुभव ऑफर करतो. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा फीचर्स

फोटोग्राफीसाठी नव्या Vivo X300e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 50 मेगापिक्सेल IMX पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. कॅमेरा सिस्टिम Zeiss इमेजिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे अधिक चांगला रंग, डिटेल्स आणि ऑप्टिकल क्वालिटी मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

BSNL Recharge Plan: इंटरनेट स्पीडची चिंता संपली! बीएसएनएलच्या 100 Mbps प्लॅनमध्ये मिळणार मोफत ओटीटी अन् बरंच काही… वाचा सविस्तर

बॅटरी आणि चार्जिंग

विवोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे, ज्यामुळे जलद चार्जिंग शक्य होते. या डिव्हाइसमध्ये मेटल फ्रेम आणि डाव्या बाजूला एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे. या फोनमध्ये अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Web Title: Vivo x300e announced read features and specifications price is not announced yet tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
1

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
2

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत
3

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत
4

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.