Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo मार्केट गाजवणार! नव्या बजेट फोनमध्ये यूजर्सना मिळणार फ्लॅगशिपसारखा अनुभव, किंमत आणि फीचर्स वाचून व्हाल थक्क

Vivo Y37+ Launched: विवोनेे एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी गेल्या काही दिवसांपासून सतत गॅझेट्सचे लाँचिंग करत आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला Vivo Y37+ देखील जबरदस्त आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 10, 2026 | 10:42 AM
Vivo मार्केट गाजवणार! नव्या बजेट फोनमध्ये यूजर्सना मिळणार फ्लॅगशिपसारखा अनुभव, किंमत आणि फीचर्स वाचून व्हाल थक्क

Vivo मार्केट गाजवणार! नव्या बजेट फोनमध्ये यूजर्सना मिळणार फ्लॅगशिपसारखा अनुभव, किंमत आणि फीचर्स वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • लेटेस्ट विवो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर
  • Vivo Y37+ स्मार्टफोनची किंमत 22 हजार रुपयांपेक्षा कमी
  • Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.74-इंच LCD डिस्प्ले
टेक कंपनी विवोने Y-सीरीजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने चीनमध्ये Vivo Y37 प्लस या नावाने लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्टफोनमधील प्रोसेसर देखील दमदार आहे. हा स्मार्टफोन भारतात किंवा इतर देशांमध्ये कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट विवो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 15 सह बाजारात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या Vivo Y37+ स्मार्टफोनची किंमत 22 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा स्मार्टफोन 3 रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल फीचर्स! Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन सेट करतोय नवीन ट्रेंड, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Vivo Y37+ ची किंमत आणि रंग पर्याय

Vivo Y37+ स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटतची किंमत चीनमध्ये 1,599 युआन म्हणजेच सुमारे 21,400 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि सनराइज गोल्ड तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Vivo Y37+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.74-इंच LCD डिस्प्ले देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे रेजोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 1000 निट्स आहे. Vivo Y37+ हा लेटेस्ट विवो स्मार्टफोन मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी Mali-G57 GPU देण्यात आला आहे. विवोने लाँच केलेल्या या फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB चे UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये कंपनीने 8GB वर्चुअल रॅम फीचर सपोर्ट देखील दिला आहे. Vivo Y37+ स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम इंटरफेस OriginOS 5 वर चालतो. विवोने हा फोन सुधारित सुरक्षा, यूजर फ्रेंडली इंटरफेस आणि इंटेलिजेंट अँटी-फ्राउड प्रोटेक्शन सारख्या वाढीव सुरक्षिततेसारख्या नवीनतम वैशिष्ट्यांसह लाँच केला आहे.

OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 13MP चा सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये नाइट, पोर्टेट, पेनोरमा आणि प्रो मोड सारखे फीचर्स देखील आहेत. विवो या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये दिलेला रिअर कॅमेरा 10x डिजिटल जूम आणि 1080 पिक्सेल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला आहे. Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo Y37+ स्मार्टफोनमध्ये डुअल सिम 5G, IR रिमोट कंट्रोल, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5mm ऑडियो जॅकचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Vivo y37 plus smartphone launched in china with 6000mah battery and mediatek dimensity 6300 chipset read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
1

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
4

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.