Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Vivo Y51 Pro ची भारतात धमाकेदार एंट्री, सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी

Vivo Smartphone Launched: विवो पुन्हा एकदा त्यांच्या भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे. अनेक पावरफुल फीचर्सने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 12:18 PM
7,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा... Vivo Y51 Pro ची भारतात धमाकेदार एंट्री, सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी

7,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा... Vivo Y51 Pro ची भारतात धमाकेदार एंट्री, सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:
  • कंपनीच्या Y-सीरीजअंतर्गत भारतात नवीन स्मार्टफोन लाँच
  • फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध
  • लेटेस्ट लाँच विवो स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप
Vivo Y51 Pro Launched: चिनी स्मार्टफोन कंपनी विवोने त्यांचा आणखी एक बजेट सेगमेंट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन आणि लेटेस्ट स्मार्टफोन भारतात Vivo Y51 Pro 5G नावाने लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या Y-सीरीजअंतर्गत भारतात लाँच करण्यात आला असून ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून याची खरेदी करू शकतात. लवकरच या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

YouTube करतंय मोठं प्लॅनिंग! पत्रकार आणि राजकीय नेत्यांना मिळणार हे खास टूल, कसं करणार कामं? जाणून घ्या सविस्तर

कंपनीने दोन रंगांच्या पर्यायांमध्ये Vivo Y51 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. लेटेस्ट लाँच विवो स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7000-सीरीज चिपसेटसह 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. भारतात नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या विवो स्मार्टफोनची किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Vivo) 

Vivo Y51 Pro 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

कंपनीने Vivo Y51 Pro 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या टॉप एंड व्हेरिअंट 8GB+256GB ची किंमत 27,999 रुपये आहे. या नवीन स्मार्टफोनची विक्री लवकरच सुरु होणार आहे. कंपनी 16 मार्चपूर्वी डिव्हाइस खरेदी केल्यास 2,500 रुपयांपर्यंतचा विशेष कॅशबॅक देखील देत आहे. फेस्टिव रेड आणि नोबल गोल्ड अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo Y51 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नुकत्या लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Vivo Y51 Pro 5G मध्ये 6.75-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 83 टक्के एनटीएससी कवरेज मिळणार आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड OriginOS 6 वर चालते.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये 4nm ऑक्टा कोर मीडियाटेक 7360-टर्बो चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. विवोच्या या हँडसेटमध्ये एक कम्पोजिट प्लास्टिक बॅक पॅनल आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 + IP69 रेटिंग आहे.

WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी Vivo Y51 Pro 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यमध्ये f/2.0 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.05 अपर्चर वाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तुम्ही या डिव्हाइससह 4K मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

Vivo Y51 Pro 5G मध्ये 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Vivo y51 pro launched in india with 7200mah battery power and 50mp camera starting price is less than 25 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral
1

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral

6,300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
2

6,300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त
3

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त

किंमत कमी अन् फीचर्स भारी! Oppo चे स्वस्त व्हेरिअंट पाहून सर्वांनाच बसला धक्का, पावरफुल प्रोसेसरने आहे सुसज्ज
4

किंमत कमी अन् फीचर्स भारी! Oppo चे स्वस्त व्हेरिअंट पाहून सर्वांनाच बसला धक्का, पावरफुल प्रोसेसरने आहे सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.