Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज

Vivo Y6t Launched: बजेट रेंजमध्ये नवा पर्याय शोधताय? तुम्ही विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनचा विचार करू शकता. नव्या स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्समुळे यूजर्समध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2026 | 12:06 PM
बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज

बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y6t मध्ये 6,500mAh मोठी बॅटरी देण्यात आली असून दीर्घकाळ बॅकअप आणि OTG रिव्हर्स चार्जिंगची सुविधा मिळते.
  • स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 120Hz डिस्प्लेमुळे फोन स्मूथ आणि दमदार परफॉर्मन्स देतो.
  • बजेटमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी, मजबूत डिझाईन आणि ड्यूरेबिलिटीवर खास भर देण्यात आला आहे.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांचा आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo Y6t या नावाने सादर केला आहे. कंपनीने बजेट रेंजमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या हँडसेटमध्ये मजबूती आणि ड्यूरेबिलिटीवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जे यूजर्स कमी किंमत एक प्रिमियम स्मार्टफोन शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या डिव्हाईसची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

DSLR विसरा… 200MP च्या दोन कॅमेऱ्यांसह Oppo स्मार्टफोनची एंट्री, केवळ इतक्या रुपयांत यूजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव

Vivo Y6t ची किंमत आणि उपलब्धता

विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 6GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसची सुरुवातीची किंमत CNY 1,699 म्हणजेच सुमारे 23,300 रुपये आहे. हि किंमत 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी आहे. हे डिव्हाईस फ्लोइंग क्लाउड्स व्हाइट, सनसेट ब्लू आणि ट्वायलाइट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाईस विवो चायनाच्या वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, 27 एप्रिलपासून त्याची विक्री सुरू होईल. त्यामुळे थोड्याच दिवसांत ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Vivo Y6t चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

टेक कंपनी विवोने लाँच केलेल्या नव्या हँडसेटमध्ये 6.74-इंच एचडी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट दिला आहे. तसेच या विवो हँडसेटमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 ने सुसज्ज आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूला 13-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. या कॅमेराचा अपर्चर f/2.2 आहे आणि यामध्ये ऑटोफोकसची सुविधा देण्यात आली आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनचे दोन्ही कॅमेरे 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतात.

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

बॅटरी

विवो स्मार्टफोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि OTG रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहे. फोन SGS 5-स्टार ड्रॉप आणि शॉक रेजिस्टेंस सर्टिफिकेशनसह येते. फोनची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीसाठी डिझाइन केलेली आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल-सिम 5G सपोर्ट, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असून, ते अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालते.

Web Title: Vivo y6t launched in china smartphone is equipped with 6500mah battery and 8gb ram read details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
1

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.