Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi ने लाँच केला नवीन गॅरंटी प्रोग्राम, या ग्राहकांना मिळणार अ‍ॅडिशनल व्हॅलिडीटी

Vi Guarantee Program: कंपनीने लाँच केलेला हा प्रोग्राम ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण हा नवा प्रोग्राम प्रीपेड ग्राहकांसाठी अ‍ॅडिशनल व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. ग्राहकांना जास्त काळ रिचार्ज प्लॅन वापरता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 02, 2025 | 10:37 AM
Vi ने लाँच केला नवीन गॅरंटी प्रोग्राम, या ग्राहकांना मिळणार अ‍ॅडिशनल व्हॅलिडीटी

Vi ने लाँच केला नवीन गॅरंटी प्रोग्राम, या ग्राहकांना मिळणार अ‍ॅडिशनल व्हॅलिडीटी

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Vi (Vodafone Idea) ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन Vi गॅरंटी प्रोग्राम लांँच केला आहे. याबाबत कंपनीने मंगळवारी घोषणा केली असून हा प्रोग्राम 2G हँडसेट ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे.

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

कंपनीने लाँच केलेला प्रोग्राम 199 रुपये आणि 209 रुपये किंमतीच्या Vi प्रीपेड पॅक्सवर लागू होतो. Vi चे हे प्रीपेड प्लॅन्स 2GB डेटा आणि 300 SMS ऑफर करते. 4G आणि 5G यूजर्ससाठी गेल्या वर्षी Vi गॅरंटी प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वच युजर्सना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या Vi गॅरंटी प्रोग्रामबाबत अधिक जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X) 

Vi गॅरंटी ऑफर

Vi चा नवीन Vi गॅरंटी प्रोग्रामअंतर्गत 199 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या प्रत्येक अनलिमिटेड व्हॉईस रीचार्जवर दोन अ‍ॅडिशनल व्हॅलिडीटी दिवस ऑफर केले जाणार आहेत. त्यामुळे 12 महिन्यात हा प्रोग्राम 24 बोनस दिवस ऑफर करत आहे. Vi चं असं म्हणणं आहे की, या नवीन उपक्रमामुळे प्रत्येक पॅकसाठी नियमित 28 दिवसांऐवजी पूर्ण 30 दिवसांची सेवा सुनिश्चित होते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता कमी होते. युजर्सच्या पैशांची देखील बचत होते. आता कंपनीने लाँच केलेल्या हा प्रोग्राम युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, यात काही शंकाच नाही.

लेटेस्ट Vi गॅरंटी बेनिफिट अशा प्रीपेड ग्राहकांसाठी लागू केले जाणार आहे, जे 2G हँडसेटचा वापर करतात आणि 199 रुपये आणि 209 रुपयांच्या अनलिमिटेड व्हॉईस रीचार्ज पॅक्सचा लाभ घेतात.199 रुपयांचा प्लॅन अनलिमिटेड कॉल्स, 2GB डेटा आणि 300 SMS ऑफर करतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. तर, 209 रुपयांचा प्लॅन अनलिमिटेड कॉल्स, 2GB डेटा, 300 SMS आणि कॉलर ट्यून ऑफर करतात.

आसाम, ईशान्य, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थानमध्ये, युजर्सना 199 रुपये आणि 209 रुपयांच्या प्लॅनसह अनलिमिटेड कॉल्स व्यतिरिक्त 3GB डेटा आणि 300 SMS ऑफर केले जातात. याशिवाय 209 रुपयांचा प्लॅन कॉलर ट्यून्स बेनिफिट देखील देतो. Vi ग्राहक *999# डायल करून किंवा 1212 वर कॉल करून Vi गॅरंटी बेनिफिट अ‍ॅक्टिवेट करू शकतात. Vi अ‍ॅपद्वारे अ‍ॅडिशनल डेटा क्लेम केला जाऊ शकतो.

iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हालाही मिळणार Android वालं हे WhatsApp फीचर, फॉलो करा या स्टेप्स

कंपनीने गेल्या वर्षी 4G आणि 5G ग्राहकांसाठी गॅरंटी प्रोग्राम लाँच केला होता. या प्रोग्राममध्ये एका वर्षात एकूण 130GB अतिरिक्त डेटा मोफत मिळतो. 2G यूजर्ससाठी Vi गॅरंटी प्रोग्राम हा Vi च्या अलिकडच्या 5G विस्तारानंतर आला आहे, जो भारतातील 23 शहरांमध्ये झाला होता. Vi चे 5G नेटवर्क आधीच बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पटना आणि चंदीगड सारख्या प्रमुख केंद्रांमध्ये लाइव्ह आहे.

Web Title: Vodafone idea launched new guarantee program users will get additional validity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • telecom company

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.