Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनो! स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरा; मोबाईलमधील ‘ही’ एक सेटींग तुमच्या मुलाला ठेवू शकते सुरक्षित

आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट होणं गरजेचं आहे. हल्ली प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे आता गरज आहे ती हा स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरण्याची.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 07:54 PM
पालकांनो! स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरा; मोबाईलमधील ‘ही’ एक सेटींग तुमच्या मुलाला ठेवू शकते सुरक्षित
Follow Us
Follow Us:
  • पालकांनो! स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरा;
  • मोबाईलमधील ‘ही’ एक सेटींग तुमच्या मुलाला ठेवू शकते सुरक्षित
राज्यात आणि देशभरात देखील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळकरी मुलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलं असून पालकांमध्ये भितीचं वातारण पाहायला मिळतं. दिल्लीत देखील मुलं पळवण्याच्या घटनेमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. पोलीस यंत्रणा जरी याबाबत सतर्क होत असली तरी देखील पालकांनी देखील आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट होणं गरजेचं आहे. हल्ली प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे आता गरज आहे ती हा स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरण्याची.

दिल्ली पोलीसांनी दिलेल्या अहवालानुसार 6,000 च्या आसपास किशोरवयीन मुलांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक सुरक्षेसाठी असलेलं फिचर तुम्ही वापरणं गरजेचं आहे. स्मार्ट फोनमध्ये एक सुरक्षेच्या दृष्टीने फिचरची सुविधा आहे. ज्यामुळे अडचणीच्या काळात तुम्हाला पोलीसांची मदत मिळवून देण्यात याचा वापर होईल. मोबाईलमध्ये Emergency SOS फिचर प्रत्येक पालकांनी वापरला पाहिजे.

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Emergency SOS फिचर नेमकं आहे तरी काय ?

Emergency SOS हे अचानक तुम्ही कुठल्य़ा अडचणीत आलात किंवा तुमच्या बरोबर कोणी चुकीचं काही करत असेल तर तुमचं लोकेशन तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जातं. हे फिचर तुम्हाला तात्काळ मदत मिळवून देतं. तुमच्या मोबाईलचं जर तीन वेळा पॉवर ऑन ऑफचं बटण दाबलं की, तुमचं लोकेशन हे तुमच्या कुटुंबियांना जातं. याव

रुन तुम्ही कुठे अडकला असाल तर तुमचं लोकेशन ट्रेस करणं यामुळे सोपं जातं. हेच .या फिचरचा सर्वात मोठा फायदा आहे.

Emergency SOS सुरु करावं तरी कसं ?

अँड्रॉइड फोनवर एसओएस सेटिंग्ज कशी चालू करायची?
हे करण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनची सेटिंग्ज उघडा.
आता सेफ्टी अँड इमर्जन्सी किंवा सिक्युरिटी पर्यायावर जा.
त्यानंतर, इमर्जन्सी एसओएस निवडा.
आता पॉवर बटण वर्तनावर जा आणि एसओएससाठी 3 किंवा 5 वेळा दाबा निवडा.
यानंतर, शेवटी इमर्जन्सी नंबर कनेक्ट करा.
हे केल्यानंतर, गरज पडल्यास, तुम्ही पॉवर बटण फक्त ३ किंवा ५ वेळा दाबून मदतीसाठी कॉल करू शकता.

हे करण्यासाठी, तुमच्या आयफोनची सेटिंग्ज उघडा.
आता इमर्जन्सी एसओएस वर क्लिक करा.
यानंतर, कॉल विथ साइड बटण चालू करा.
तसेच, तुम्हाला कॉल क्विएटली पर्याय चालू करावा लागेल.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कॉल आफ्टर सीव्हियर क्रॅश किंवा क्रॅश डिटेक्शन देखील चालू करू शकता.
आयफोन वापरकर्ते पॉवर बटण पाच वेळा पटकन दाबून एसओएस त्वरित चालू करू शकतात.

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

हे फीचर आता इतके महत्त्वाचे का झाले आहे?

विशेषतः मुले आणि महिलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने, हे फीचर आणखी महत्त्वाचे बनले आहे. हे फीचर काही मिनिटांतच पोलिसां

Web Title: What exactly is the emergency sos feature how does it work for safety in smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • AI technology
  • Smartphone Feature

संबंधित बातम्या

कमी बजेटमध्ये 5G फोनचा पर्याय! itel City 300 5G स्मार्टफोन लॉन्च
1

कमी बजेटमध्ये 5G फोनचा पर्याय! itel City 300 5G स्मार्टफोन लॉन्च

Sambhajinagar News : डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआयवर परिसंवाद; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन
2

Sambhajinagar News : डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआयवर परिसंवाद; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन

Vijay Sales Grand Electronics Sale : टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून वॉशिंग मशिनपर्यंत स्वस्तात खरेदी; विजय सेल्सचा ग्रँड इलेक्ट्रॉनिक
3

Vijay Sales Grand Electronics Sale : टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून वॉशिंग मशिनपर्यंत स्वस्तात खरेदी; विजय सेल्सचा ग्रँड इलेक्ट्रॉनिक

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
4

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.