Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआयवर परिसंवाद; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रियाताई सुळे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स आणि मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डेटा अॅनालिटिक्स विथ जनरेटिव्ह एआय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 12, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पुष्पराजसिंह राठोड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन   
  • विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेत नवीन कौशल्ये आत्मसात करावीत  
  • कार्यशाळेला यांची होती प्रमुख उपस्थिती 
 

Sambhajinagar News : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीय तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. संगणक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्याथ्यांनी विश्वासाने नवतंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन नीड डाटाचे प्रशिक्षक पुष्कराजसिंह राठोड यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी नगर येथील सुप्रियाताई सुळे कॉलेज ऑफ मैनेजमेंट सायन्स, हसूल, आणि मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘सेमिनार ऑन डेटा अॅनालिटिक्स विथ जनरेटिव्ह एआय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राठोड हे बोलत होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘नीड डेटा’चे संस्थापक पुष्पराज सिंह राठोड उपस्थित होते.

पुष्पराजसिंह राठोड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

हा परिसंवाद देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, प्रा अर्जुन राठोड, प्रा. राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. कृष्णा कांबळे यांनी डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते पुष्पराज सिंह राठोड यांनी डेटा अॅनालिटिक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय कसे घेता येतात, याबाबत माहिती दिली.

आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड 

विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेत नवीन कौशल्ये आत्मसात करावीत

तसेच जनरेटिव्ह एआयच्या साहाय्याने मजकूर, चित्रे आणि विविध प्रकारची डिजिटल सामग्री तयार करता येते. शिक्षण, व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेत नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, तंत्रज्ञानाचा सर्जनशील व जबाबदारीने वापर करावा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे, प्रा.डॉ. अस्मिता साळवे यांनी केले.

कार्यशाळेला यांची होती प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटीचे प्राचार्य डॉ. नामदेव सानप होते. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी विकसित करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. हर्षद वाघमारे, प्रा. संतोष प्रधान, प्रा. ज्योती मोरे, प्रा. राजेंद्र भगत, प्रा. डॉ प्रज्ञा किंवंडे, प्रा.तुबा सय्यद, प्रा. अनिकेत दंडाळे प्रा. ऋषिकेश राजपूत, प्रा. गौरव अस्तुरे तसेच श्री. मिथुन खाडे, विशाल बोर्ड यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन प्रा. अनघा भोर तर आभार प्रदर्शन संकेत गाडेकर यांनी मानले.

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar data analytics generative ai seminar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • AI technology
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

Vijay Sales Grand Electronics Sale : टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून वॉशिंग मशिनपर्यंत स्वस्तात खरेदी; विजय सेल्सचा ग्रँड इलेक्ट्रॉनिक
1

Vijay Sales Grand Electronics Sale : टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून वॉशिंग मशिनपर्यंत स्वस्तात खरेदी; विजय सेल्सचा ग्रँड इलेक्ट्रॉनिक

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
2

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

Sambhajinagar News : बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट दिला, लग्नासाठी सतत तगादा; नैराश्यात येऊन तरुणीची आत्महत्या
3

Sambhajinagar News : बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट दिला, लग्नासाठी सतत तगादा; नैराश्यात येऊन तरुणीची आत्महत्या

Sambhajinagar Plot Fraud: छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच प्लॉटचे दोनदा खरेदीखत; चौघांविरुद्ध गुन्हा
4

Sambhajinagar Plot Fraud: छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच प्लॉटचे दोनदा खरेदीखत; चौघांविरुद्ध गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.