• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Differentiate Between Apple Original And Apple First Copy

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

बाजारात Apple च्या नावाखाली iPhone, Apple Watch आणि AirPods यांसारख्या उपकरणांच्या ‘First Copy’ मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. दिसायला ही उपकरणे मूळ प्रोडक्टसारखीच वाटतात, पण त्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 06:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Apple च्या नावाखाली Apple सारखे हुबेहूब उपकरणं तयार करतात
  • पण First Copy आणि ओरिजनलमध्ये फार मोठा फरक असतो
  • काही काळ वापरल्यानंतर त्यावर ओरखडे पडणे
बाजारात I phone असू द्या किंवा Apple Watch, Apple Earbuds किंवा Apple चे इतर विद्युत उपकरणं… प्रत्येक वस्तूची बाजारात कॉपी उपलब्ध आहे. बाहेरून दिसायला हे उपकरणं जणू काही स्वतः Apple नेच बनवले आहेत असे वाटतात. परंतु ते Apple First Copy असतात. म्हणजे एक अशा Brand जो Apple च्या नावाखाली Apple सारखे हुबेहूब उपकरणं तयार करतात. अनेकदा या गोष्टी उपल्बध उपकरणांपेक्षा फार जास्तच कमी भावात मिळतात त्यामुळे हे उपकरणं तशी लगेच विकली जातात. पण First Copy आणि ओरिजनलमध्ये फार मोठा फरक असतो. काय? वाचा!

दमदार बास, स्टायलिश डिझाइन! रापूचे दोन नवे ब्लूटूथ साउंडबार मार्केटमध्ये लाँच, RGB लाइटिंगचा जबरदस्त अनुभव मिळणार

सर्वात मोठा फरक म्हणजे गुणवत्तेचा असतो. मूळ Apple उत्पादनांमध्ये उच्च दर्जाचे मटेरियल, मजबूत बॉडी आणि अचूक फिनिशिंग असते. तर फर्स्ट कॉपी उत्पादनांमध्ये बाहेरून लूक जवळपास सारखा दिसला तरी मटेरियलची गुणवत्ता कमी असते. काही काळ वापरल्यानंतर त्यावर ओरखडे पडणे, रंग उडणे किंवा बटण व्यवस्थित काम न करणे यांसारख्या समस्या दिसू शकतात.

तसेच सॉफ्टवेअर आणि फीचर्समध्येही मोठा फरक असतो. उदाहरणार्थ Apple Watch, AirPods किंवा iPhone यांची फर्स्ट कॉपी बाजारात सहज मिळते. मात्र या डिव्हाइसेसमध्ये मूळ iOS किंवा Apple चे अधिकृत सॉफ्टवेअर नसते. त्यामुळे अनेक प्रीमियम फीचर्स काम करत नाहीत किंवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात.

आजपासून WhatsApp, Telegram वर नवीन नियम लागू, फोनमधून सिम काढल्यास Apps होणार बंद 

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही फर्स्ट कॉपी प्रोडक्ट्स धोकादायक ठरू शकतात. स्वस्त बॅटरी आणि निकृष्ट इलेक्ट्रॉनिक घटक वापरल्यामुळे डिव्हाइस गरम होणे, लवकर बंद पडणे किंवा काही वेळा बॅटरी फुटण्यासारखे प्रकारही घडू शकतात. याशिवाय अशा उत्पादनांवर कोणतीही अधिकृत वॉरंटी किंवा सर्व्हिस मिळत नाही.

अनेकदा ग्राहकांना मूळ आणि बनावट उत्पादनातील फरक लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे खरेदी करताना अधिकृत स्टोअर, विश्वसनीय विक्रेते किंवा कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ यांच्यामार्फतच प्रोडक्ट घेणे अधिक सुरक्षित मानले जाते. थोडे स्वस्त मिळत असल्याच्या मोहात फर्स्ट कॉपी प्रोडक्ट घेण्यापेक्षा मूळ उत्पादन घेणेच अधिक फायदेशीर ठरते.

Web Title: How to differentiate between apple original and apple first copy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • apple
  • Apple iOS

संबंधित बातम्या

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा
1

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना
2

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर
3

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत
4

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Mar 05, 2026 | 06:03 PM
Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Mar 05, 2026 | 05:59 PM
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mar 05, 2026 | 05:57 PM
Amazon Electronic Premier League 2026: स्वस्तात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची सुवर्णसंधी! स्मार्टफोनवर मिळणार भारी डिस्काउंट

Amazon Electronic Premier League 2026: स्वस्तात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची सुवर्णसंधी! स्मार्टफोनवर मिळणार भारी डिस्काउंट

Mar 05, 2026 | 05:56 PM
किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

Mar 05, 2026 | 05:55 PM
Afghanistan Cricket: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूंकप! हेड कोचनंतर आता नवीन कर्णधाराची घोषणा; २४ वर्षीय खेळाडूकडे संघाची कमान

Afghanistan Cricket: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूंकप! हेड कोचनंतर आता नवीन कर्णधाराची घोषणा; २४ वर्षीय खेळाडूकडे संघाची कमान

Mar 05, 2026 | 05:54 PM
Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

Mar 05, 2026 | 05:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.