• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • What Happen To Your Gmail Account After Your Death Tech News Marathi

Tech Tips: तुमच्या मृत्यूनंतर Gmail अकाउंटचं काय होतं? वैयक्तिक माहिती कशी ठेवाल Safe? जाणून घ्या सोप्या Tricks

पूर्वीच्या काळात मेल ही संभाषणाचे सर्वात महत्त्वाचे साधन होते. सध्याच्या काळात प्रोफेशनल कामासाठी मेलचा वापर केला जात आहे. आपण आपले जीमेल अकाउंट वेगवेगळ्य अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर लॉगिन करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 02:42 PM
Tech Tips: तुमच्या मृत्यूनंतर Gmail अकाउंटचं काय होतं? वैयक्तिक माहिती कशी ठेवाल Safe? जाणून घ्या सोप्या Tricks

Tech Tips: तुमच्या मृत्यूनंतर Gmail अकाउंटचं काय होतं? वैयक्तिक माहिती कशी ठेवाल Safe? जाणून घ्या सोप्या Tricks

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपण आपले वेगवेगळ्या कामांसाठी जीमेल वापर करतो. विशेषतः जीमेल अकाउंट ऑफिस किंवा प्रोफेशनल कामांसाठी वापरले जाते. जॉबसाठी अप्लाय करायचं असेल किंवा मॅनेजरकडून सुट्टी मागायची असेल, यावेळी सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे मेल करणं. तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला तिथे शेकडो मेल दिसतील, काही मेल तुमच्या कामाचे असतात, काही मेल्स स्पॅम असतात. जे इमेल आपल्यासाठी महत्त्वाचे असते त्यांना आपण सेव्ह करून ठेवतो, तर नको असलेले ईमेल लगेच डिलीट करून टाकतो.

तुम्ही कुठे आहात, काय करताय… काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

सहसा आपण आपले जीमेल अकाउंट कोणासोबत शेअर करत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीमेल अकाउंटचं काय होईल? तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीमेल अकाउंटचा ऍक्सेस कोणाकडे जाईल किंवा तुमचं जीमेल अकाउंट कसे डिलीट केले जाईल याबाबत तुम्हाला माहिती आहे का?  (फोटो सौजन्य – Pinterest)

90 टक्क्याहून अधिक लोकांना माहिती नसतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीमेल अकाउंटचं काय होणार आहे. तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये अनेक महत्त्वाची माहिती असते जसे की तुमचे बँकिंग डिटेल्स, तुमची पीएफ अकाउंटची माहिती आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे जीमेल अकाउंट एखाद्या चुकीच्या हाती पडू नये. त्यामुळे अनेकांना ही चिंता सतत सतावत असते, की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीमेल अकाउंटच काय होणार आहे.

तुमच्या मृत्यूनंतर जर तुमचं जीमेल अकाउंट दीर्घ काळासाठी इनऍक्टिव्ह असेल तर गुगल तुमचं जीमेल अकाउंट डिलीट करू शकतो. याचं कारण म्हणजे दिर्घ काळासाठी इन ऍक्टिव्ह असलेले अकाउंट गुगल आपोआप डिलीट करतो. नवीन आणि अपडेट झालेला पॉलिसीनुसार जर एखादं जीमेल अकाउंट दोन वर्षांसाठी इनऍक्टिव्ह असेल तर हे जीमेल अकाउंट गुगल आपोआप डिलीट करतो. या जीमेल अकाउंटमध्ये सेव्ह असलेले अकाउंट होल्डरचे नाव, पत्ता ईमेल फोटो डॉक्युमेंट्स गुगल ड्राईव्ह इत्यादी सर्व माहिती डिलीट केली जाते.

जर तुमचा जीमेल अकाउंट गुगलद्वारे डिलीट केले जाणार असेल तरी गुगल संबंधित युजरला अनेकदा नोटोफिकेशन पाठवतो. यामुळेच एखाद्या युजरला त्याच्या अकाउंटची गरज असेल तर तो ऍक्टिव्ह येईल, त्यामुळे जीमेल अकाउंट गुगलद्वारे डिलीट केले जाणार नाही. मात्र नोटिफिकेशननंतर युजर्सकडून कोणतीही ऍक्टिव्हिटी झाली नाही तरी गुगल त्याचे जीमेल अकाउंट कायमचे डिलीट करून टाकतो. गुगलद्वारे एकदा डिलीट झालेले जीमेल अकाउंट पुन्हा रिट्रीव्ह जाऊ शकत नाही.

तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुमच्या अनुपस्थितीत गुगल तुमचे जीमेल अकाउंट डिलीट करतो. यामागील मुख्य उद्देश म्हणजे तुमचं अकाउंट चुकीच्या हाती पडू नये आणि कोणीही त्याचा गैरवापर करू नये. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीमेल अकाउंटचा एक्सेस तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडे द्यावा तर तुम्ही अशा लोकांची निवड करून काही सेटिंग फॉलो करू शकता. ज्यामुळे तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या जीमेल अकाउंट एक्सेस संबंधित व्यक्तीकडे जाईल.

गुगल अकाउंट डीऍक्टिव्हेट करण्यासाठी तीन महिने, सहा महिने, बारा महिने किंवा 18 महिने असं कालावधी निवडला जाऊ शकतो. जेव्हा तुमचा हा कालावधी पूर्ण होतो तेव्हा गुगल तुम्हाला जीमेल आणि नोटिफिकेशनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. कारण युजर्सकडून यानंतर जीमेल अकाउंटमध्ये कोणतीही हालचाल जाणवली नाही तर गुगल संबंधीत जीमेल अकाउंट डीऍक्टिव्हेट करते.

iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! रोलआउट झाले Apple चे iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, इंस्टॉल करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

तुम्ही अशा दहा लोकांची निवड करू शकता ज्यांना तुमचे अकाउंट इनॲक्टिव्ह असल्यास नोटिफिकेशन पाठवली जाईल. सेटिंगमध्ये ऍड पर्सन मध्ये जाऊन तुम्ही ठरवू शकता की कोणत्या व्यक्तींना तुमच्या जीमेल अकाउंटचे अ‍ॅक्सेस द्यायचं आहे. यासाठी तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीची माहिती आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. तुमचा अकाउंट जेव्हा इन ॲक्टिव्ह असेल तेव्हा ते डिलीट करायची की नाही हे तुम्ही देखील ठरवू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमची जीमेल अकाउंट देता, तेव्हा त्याला ठराविक काळाची मुदत दिली जाते. या काळात संबंधित व्यक्ती तुमच्या जीमेल अकाउंटमधील डेटा डाऊनलोड करू शकतो आणि ठराविक काळानंतर तुमचे जीमेल अकाउंट डिलीट केले जाईल.

Web Title: What happen to your gmail account after your death tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • gmail
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
1

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
2

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
3

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
4

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Dec 31, 2025 | 11:23 PM
Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Dec 31, 2025 | 09:57 PM
‘या’ राज्यातील EV खरेदीदारांची बल्ले बल्ले! रोड टॅक्समधून मिळणार 100 टक्क्यांची सूट, रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा एकही पैसे लागणार

‘या’ राज्यातील EV खरेदीदारांची बल्ले बल्ले! रोड टॅक्समधून मिळणार 100 टक्क्यांची सूट, रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा एकही पैसे लागणार

Dec 31, 2025 | 09:34 PM
Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

Dec 31, 2025 | 09:28 PM
Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….

Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….

Dec 31, 2025 | 09:26 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Dec 31, 2025 | 09:12 PM
Mohan Bhagwat: “हिंदू जर योग्य मार्गावर चालले तर…”, बांगलादेशच्या परिस्थितीवर मोहन भागवतांचे मोठे विधान

Mohan Bhagwat: “हिंदू जर योग्य मार्गावर चालले तर…”, बांगलादेशच्या परिस्थितीवर मोहन भागवतांचे मोठे विधान

Dec 31, 2025 | 08:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.