Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

Flipkart Pre-Reserve Pass: फ्लिपकार्ट सेल सुरु होण्यापूर्वी कंपनीने त्यांच्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्या लोकांना सेलमध्ये आयफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही अपडेट अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2025 | 01:19 PM
Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसांत म्हणजेच 23 सप्टेंबरपासून Flipkart Big Billion Days Sale सुरु होणार आहे. कंपनीने या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनपासून कपड्यांपर्यंत अनेक वस्तू कमी किंमतीत आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलसाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. विशेष म्हणजे ज्यांना आयफोन खरेदी करायचा आहे, असे ग्राहक या सेलची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.

अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….

फ्लिपकार्ट सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. मात्र अनेकांना एकच भिती आहे, ती म्हणजे खरेदीपूर्वीच आयफोन आउट ऑफ स्टॉक नाही झाले पाहिजे. सेलदरम्यान असं अनेकदा घडतं जेव्हा सेल सुरु झाल्यानंतर अगदी काही वेळातच डिव्हाईस आउट ऑफ स्टॉक होतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे डिव्हाईस खरेदी करण्याची संधीच मिळत नाही. आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बाबतीत देखील बऱ्याचदा असं घडतं. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फ्लिपकार्ट ग्राहकांच्या या समस्येवर समाधान घेऊन आली आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी यावेळी खास Pre-Reserve Pass घेऊन आली आहे. Pre-Reserve Pass च्या मदतीने ग्राहक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन खरेदी करू शकणार आहेत. हा पास नक्की काय आहे, कशा पद्धतीने काम करतो, याबाबत जाणून घेऊया.

काय आहे Pre-Reserve Pass?

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर Pre-Reserve Pass म्हणजेच एक एडवांस बुकिंग ऑप्शन आहे. म्हणजेच जर तुम्हाला सेलमध्ये आयफोन खरेदी करायचा असेल तर केवळ 5000 रुपये देऊन तुम्ही यूनिट बुक करू शकता. हा पास म्हणजे या गोष्टीची खात्री आहे की, सेल सुरु झाल्यानंतर आयफोन तुमच्यासाठी स्टॉकमध्ये राहणार आहे.

Pre-Reserve Pass कोणत्या आयफोन मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे?

iPhone मॉडल्ससाठी फ्लिपकार्टद्वारे जारी केला जाणार Pre-Reserve Pass केवळ निवडक iPhone मॉडेल्ससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये iPhone 16 Pro (128GB), iPhone 16 Pro (256GB) आणि iPhone 16 Pro Max (256GB) मॉडेल यांचा समावेश आहे.

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Pre-Reserve Pass कसा करणार काम?

सेलमध्ये कन्फर्म केलेला आयफोन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम हा पास मिळविण्यासाठी 5000 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर हा पास तुमच्या आयडीवर सेलच्या पहिल्या 24 तासांसाठी, म्हणजे 22 सप्टेंबर रोजी सक्रिय राहील. तुम्ही कोणत्याही कोडशिवाय थेट या पासशी लिंक केलेला आयफोन ऑर्डर करू शकाल. एवढेच नाही तर तुम्ही एडवांस भरलेले आपको रुपये तुमच्या आयफोनच्या अंतिम किमतीत देखील एडजस्ट केले जातील. याचा अर्थ, एक प्रकारे तुम्हाला हा पास पूर्णपणे मोफत मिळत आहे.

Web Title: What is flipkart pre reserve pass how it will help to buy iphone know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स
1

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स
2

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे
3

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स
4

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.