Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

Sim Hacking Scam: स्कॅमर्स पुन्हा एकदा सक्रीय झाले असून लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन पद्धत घेऊन आले आहेत. यामध्ये यूजरच्या मोबाईलमधील नेटवर्क अचानक गायब होतं आणि यूजरचा सर्व डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचतो. हे सर्व कसं घडतं आणि स्कॅमपासून सुरक्षित कसं राहायचं याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 11:48 AM
SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • सिम स्वॅप स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार तुमचा मोबाईल नंबर त्यांच्या सिमवर ट्रान्सफर करून कॉल, मेसेज आणि ओटीपीवर नियंत्रण मिळवतात.
  • MeitY ने इशारा देत सांगितले आहे की, कोणतेही स्पष्ट कारण नसताना दीर्घकाळ नेटवर्क गायब होणे हे सिमशी छेडछाड झाल्याचे लक्षण असू शकते.
  • नेटवर्क अचानक बंद झाल्यास त्वरित टेलिकॉम कंपनीशी संपर्क साधावा आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास 1930 या सायबर हेल्पलाइनवर तक्रार करावी.
SIM Swap Attack: फोनमधून अचानक नेटवर्क गायब झाले तर अनेक यूजर्स याकडे टेलीकॉम कंपनीची समस्या किंवा कमकुवत कवरेज समजून दुर्लक्ष करतात. पण वारंवार फोनमधून नेटवर्क गायब होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. फोनमधून वारंवार नेटवर्क गायब होत असेल तर हे सिम स्वॅप स्कॅमचे संकेत असू शकतात. याबाबत काही सरकारी संस्थांनी अलर्ट देखील जारी केला आहे आणि लोकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. सिम स्वॅप स्कॅम काय आहे आणि यामध्ये सायबर गुन्हेगार कशा पद्धतीने लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत, याबाबत जाणून घेऊया.

MrBeast ने रचला इतिहास! YouTube वर पार केला 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा… चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

काय आहे सिम स्वॅप स्कॅम?

सिम स्वॅप स्कॅम हा एक असा सायबर फ्रॉड आहे, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईल कंपनीला फसवून तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे असलेल्या सिमकार्डवर ट्रांसफर करून घेतात. जेव्हा तुमचा नंबर एखाद्या दुसऱ्या सिम कार्डवर अ‍ॅक्टिव्ह होतो, त्यावेळी तुमच्या फोनमधील नेटवर्क बंद होतं आणि कॉल, मेसेज, ओटीपी सर्वकाही सायबर गुन्हेगारांकडे असलेल्या सिमकार्डपर्यंत पोहोचतं. सध्याच्या या डिजीटल काळात बँकिंग, सोशल मीडिया आणि अनेक ऑनलाईन सेवा तुमच्या मोबाईल नंबरला जोडलेल्या असतात आणि मोबाईल नंबरद्वारे व्हेरिफाय केल्या जातात. अशा परिस्थितीत जेव्हा तुमचे सिम कार्ड हॅक केले जाते, तुमचा सर्व डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो. या डेटाचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता देखील असते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सरकारने दिला इशारा

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या स्कॅमबाबत लोकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, जर तुमच्या फोनमध्ये दिर्घकाळासाठी नेटवर्क येत नसेल तर, तुम्हाला कोणतेही कॉल आणि मेसेज येत नसतील. तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. काहीवेळेस नेटवर्कमध्ये व्यत्यय येऊ शकतो, मात्र कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सेवेमध्ये दीर्घकाळ व्यत्यय येणे हे सिमशी छेडछाड झाल्याचे लक्षण असू शकते.

सिम स्वॅप स्कॅम झाल्यास काय करावे?

तुमच्या फोनमधून दिर्घकाळ नेटवर्क गायब झाले असेल आणि तुम्हाला सिम स्वॅप स्कॅमची शंका येत असेल तर सर्वात आधी तुमच्या टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केयरला संपर्क करा. त्यांना विचारा की, त्यांनी तुमच्या सिम किंवा मोबाईल नंबरसंबंधित कोणते बदल केले आहेत का. जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद हालचाल जाणवली तर त्वरित राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर तक्रार नोंदवा.

Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स… जाणून घ्या सविस्तर

सिम स्वॅप स्कॅमपासून कसं राहाल सुरक्षित?

सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर अतिरिक्त सुरक्षेसाठी टेलीकॉम कंपनीद्वारे उपलब्ध असलेल्या कॅरियर पिन किंवा आयव्हीआर लॉक यासांरख्या सुविधांचा वापर करा. कोणत्याही व्यक्तिसोबत ओटीपी, बँकिंग डिटेल्स आणि पासवर्ड शेअर करू नका. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर अचानक नेटवर्क जाणे, कॉल्स किंवा मेसेजेस थांबणे यासारखी कोणतीही असामान्य गोष्ट आढळल्यास, ताबडतोब तुमच्या सर्विस प्रोवाइडरला संपर्क साधा आणि या प्रकरणाची चौकशी करून घ्या

Web Title: What is sim swap scam how to recognize it know in details tips to stay safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.