Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Bluetooth : गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही देखील ब्लूटूथचा वापर करत असाल? पण तुम्हाला माहिती आहे का ब्लूटूथचे दोन प्रकार असतात. या दोन्ही प्रकारच्या ब्लूटूथची कामं वेगळी असतात. कोणते ब्लूटूथ कोणत्या कामासाठी वापरले जाते, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 12:05 PM
Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • क्लासिक ब्लूटूथ — जास्त डेटा आणि ऑडिओ ट्रान्सफरसाठी वापरले जाते.
  • ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) — कमी वीज वापरून छोटा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी योग्य आहे.
  • योग्य पर्याय — हेडफोन/स्पीकरसाठी क्लासिक ब्लूटूथ, तर स्मार्टवॉच/फिटनेस बँडसाठी बीएलई अधिक उपयुक्त ठरते.
तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी स्मार्टफोनमधील ब्लूटूथ पर्यायाचा वापर नक्कीच केला असेल. कधी फाईल्स शेअर करण्यासाठी तर कधी स्मार्टवॉच आणि हेडफोन्स डिव्हाईसला कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ पर्यायाचा वापर केला जातो. याचा अर्थ तुम्ही देखील वर्षानुवर्षे ब्लूटूथचा वापर केला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का ब्लूटूथ किती प्रकारचे असतात?

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

ब्लूटूथचे प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लूटूथ दोन प्रकारचे असतात. यामध्ये क्लासिक ब्लूटूथ आणि ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) यांचा समावेश आहे. हे दोन्ही ब्लूटूथ एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात आणि यांचा वापर देखील पूर्णपणे वेगळा असतो. आता क्लासिक ब्लूटूथ आणि ब्लूटूथ लो एनर्जी या दोन्ही प्रकारांबाबत सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

क्लासिक ब्लूटूथ

क्लासिक ब्लूटूथ सहसा अशा डिव्हाईससाठी वापरले जाते, ज्यांना सतत जास्त डेटा ट्रांसफर करण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, वायरलेस हेडफोन, ईयरफोन, स्पीकर आणि कारच्या ऑडियो सिस्टिममध्ये क्लासिक ब्लूटूथचा वापर केला जातो. यामध्ये ऑडियो स्ट्रीमिंग सारखी कामं अगदी सहज केली जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या फोनला ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करून गाणी ऐकता किंवा वायरलेस हेडफोन कनेक्ट करून कॉलवर बोलता त्यावेळी ब्लूटूथ क्लासिक टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. याचा एक तोटा म्हणजे, ब्लूटूथ क्लासिक हे ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) च्या तुलनेत जास्त वीज वापरते, त्यामुळे कमी बॅटरी लाईफ असलेल्या डिव्हाईससाठी ब्लूटूथ क्लासिक हा चांगला पर्याय मानला जात नाही.

ब्लूटूथ लो एनर्जी (BLE)

ब्लूटूथ लो एनर्जी बद्दल बोलायचं झालं तर, हे ब्लूटूथ क्लासिक च्या तुलनेत कमी वीज वापरते. याचा वापर सहसा अशा डिव्हाईसमध्ये केला जातो, ज्यांना दिर्घकाळ छोट्या बॅटरीवर काम करायचे आहे. स्मार्टवॉच, फिटनेस बँड, हेल्थ सेंसर, स्मार्ट होम डिव्हाईस आणि अनेक IoT गॅजेट्समध्ये ब्लूटूथ लो एनर्जी टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. या प्रकारामध्ये सतत जास्त डेटा ट्रांसफर करण्याऐवजी वेळोवेळी कमी डेटा ट्रांसफर केला जातो.

क्लासिक ब्लूटूथ आणि ब्लूटूथ लो एनर्जी मध्ये फरक काय?

सतत डेटा आणि ऑडिओ ट्रांसफर करणं, यांसारख्या कामांसाठी क्लासिक ब्लूटूथ चांगला पर्याय मानला जातो. तर कमी ऊर्जेवर लहान डेटा पॅकेट पाठवणाऱ्या डिव्हाईससाठी बीएलई (BLE) हा एक चांगला पर्याय आहे.

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

तुमच्यासाठी कोणता ब्लूटूथ पर्याय ठरणार योग्य?

जर तुम्हाला वायरलेस ईयरफोन, हेडफोन किंवा स्पीकरचा वापर करायचा असेल नक्कीच क्लासिक ब्लूटूथ तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. पण जर तुम्ही स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर, सेंसर किंवा स्मार्ट होम डिव्हाईसचा वापर करत असाल तर ब्लूटूथ लो एनर्जी चांगला पर्याय ठरणार आहे.

Web Title: What is the difference between classic bluetooth and bluetooth low energy what are their uses tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
1

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
2

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर
3

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी
4

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.