Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण

स्मार्टफोन चार्जर खरेदी करताना एक कोड तपासणं अत्यंत गरेजचं असतं. कारण हा एक कोड तुमच्या स्मार्टफोनचे भविष्य ठरवतो असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार आहे. हा कोड नक्की काय आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2026 | 01:21 PM
Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण

Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • मोबाईल चार्जरवरील ‘R’ कोड हा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) द्वारे दिलेला अधिकृत रजिस्ट्रेशन नंबर असून तो प्रोडक्टची गुणवत्ता आणि सुरक्षा दर्शवतो.
  • ज्या चार्जरवर ‘R’ कोड नसतो किंवा चुकीचा असतो, तो नकली असण्याची शक्यता जास्त असून अशा चार्जरमुळे ओव्हरहीटिंग, शॉर्ट सर्किट किंवा ब्लास्टचा धोका वाढतो.
  • ग्राहक BIS केअर अ‍ॅप किंवा अधिकृत वेबसाईटवर ‘R’ कोड तपासून चार्जर खरा की नकली हे काही सेकंदात सहज ओळखू शकतात.
सध्या टेक कंपन्या स्मार्टफोनसह बॉक्समध्ये चार्जर देत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना दुसऱ्या दुकानातून चार्जर खरेदी करावा लागतो. बाहेरुन चार्जर खरेदी करणं म्हणजे सर्वात मोठी समस्या असते. कारण बाजारात स्वस्त आणि नकली चार्जरचा भंडार आहे. अशावेळी आपण खरेदी करत असलेला चार्जर खरा आणि विश्वसनीय आहे का, असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतो. मात्र आता आम्ही तुम्हाला अशा एका कोडबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे स्मार्टफोन यूजर्सची ही समस्या अगदी सहज सोडवली जाऊ शकते.

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

तुम्ही जर कधी स्मार्टफोन चार्जरकडे काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, फोन चार्जरच्या मागील बाजूला एक खास कोड लिहीलेला असतो. हा कोड R ने सुरु होतो. यानंतर एक डॅश आणि काही नंबर लिहीलेले असतात. हा एक अधिकृत रजिस्ट्रेशन कोड असतो. हा कोड ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS द्वारे जारी केला जातो. भारतात विक्री केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससाठी हा कोड गरजेचा असतो. याचा अर्थ असा आहे की, चार्जर सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांची पूर्तता करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

मोबाईल चार्जरवर लिहीलेला R कोड संकेत देतो की, तुम्ही खरेदी करत असलेला मोबाईल चार्जर रजिस्टर्ड आणि प्रमाणित आहे. ज्या मोबाईल चार्जरवर हा कोड लिहीलेला असेल तो सुरक्षा मानकांची पूर्तता करतो आणि खराब क्वालिटी ऑफर करत नाही. तर ज्या मोबाईल चार्जरवर हा कोड लिहीलेला नसेल किंवा चुकीचा लिहीलेला असेल तर सावध व्हा. कारण असे चार्जर खरेदी करणं तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकते. अशा चार्जरमुळे ब्लास्ट होण्याचा धोका देखील असतो.

जर तुम्हाला स्मार्टफोन चार्जर खरेदी करताना अधिक खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही लिहीलेला कोड ऑनलाईन देखील तपासू शकता. यासाठी BIS Care अ‍ॅप किंवा BIS च्या अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकता. तुम्हाला केवळ चार्जरवर लिहीलेला कोड एंटर करावा लागणार आहे. यानंतर या कोडसंबंधित संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसू लागणार आहे. यामुळे तुम्हाला अगदी काही क्षणातच समजू शकेल की तुम्ही खरेदी केलेला चार्जर किंवा कोणतेही प्रोडक्ट असली आहे की नकली.

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

चार्जरवर लिहीलेला R कोड तपासणं म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षेत वाढ करणं. कारण जर तुम्ही नकली चार्जर खरेदी केला तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. तसेच ओवरहीटिंग, शॉर्ट सर्किट किंवा करंट लागण्यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. मात्र ओरिजीनल चार्जर खरेदी केल्यास अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते. तसेच तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षेत देखील वाढणार आहे.

Web Title: What is the meaning of r code written on the phone charger 99 percent do know about this tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • smartphone charger
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
2

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
3

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
4

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.