Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

AC Use Tips: उन्हाळ्यात एसीचा वापर करताना काही योग्य नियम लक्षात ठेवणं अत्यंत गरेजचं आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने एसीचा वापर केला तर त्याचा वीजबिलावर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 06:30 AM
Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

Follow Us
Follow Us:
  • नॉन-इन्व्हर्टर AC वारंवार चालू-बंद केल्याने कंप्रेसर जास्त वीज वापरतो आणि विजबिल वाढते.
  • इन्व्हर्टर एसी गरजेनुसार कंप्रेसरची स्पीड नियंत्रित करत असल्याने 30 ते 50 टक्क्यांपर्यंत वीज बचत होऊ शकते.
  • एसीचे तापमान 24-26°C दरम्यान ठेवणे आणि स्लीप मोड, इको मोड वापरणे वीज बचतीसाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळ्याच्या दिवसांत एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. पण एसीचा वापर करताना काही लोकं अशा चूका करतात, ज्यामुळे वीजबिलात मोठी वाढ होते आणि खिशावर ताण पडतो. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, खोली थंड झाल्यानंतर जर काही मिनिटांनी एसी बंद केला आणि काहीवेळाने गरज असल्यास एसी पुन्हा चालू केला तर वीजेची बचत होते. मात्र हा लोकांचा गैरसमज आहे. विशेषत: जेव्हा जुना नॉन-इन्व्हर्टर एसी वारंवार चालू किंवा बंद केला जातो, तेव्हा विजेचा वापर वाढू शकतो आणि दरमहिन्याला वीजबिल देखील जास्त येऊ शकते.

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

वीजबिल वाढण्याचंस कारण काय?

एसीची सर्वाधिक ऊर्जा पावर कंप्रेसर सुरु होण्यासाठी खर्च होते. जेव्हा एसी बंद केल्यानंतर पुन्हा चालू केला जातो, तेव्हा त्याचा कंप्रेसर भरपूर वीजेचा वापर करतो. जर तुम्ही थोड्या-थोड्या वेळाने एसी चालू आणि बंद करत राहिलात तर प्रत्येकवेळी चालू केल्यानंतर एसी जास्त वीज वापरू शकतो. हेच कारण आहे की, थोड्या-थोड्या वेळाने एसी चालू आणि बंद केल्याने वीजेची बचत होत नाही तर अधिक जास्त वापर होतो, परिणामी वीजबिल देखील वाढते. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, ही समस्या नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, कारण त्यांचा कंप्रेसर प्रत्येकवेळी जास्त वीज वापरून सुरु होतो.

इन्व्हर्टर एसीमध्ये आढळते समस्या?

इन्व्हर्टर एसी थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करतो. यामध्ये कंप्रेसर पूर्णपणे बंद होण्याऐवजी गरजेनुसार त्याची स्पीड अ‍ॅडजस्ट करतो. यामुळे इन्व्हर्टर एसीमध्ये वारंवार चालू आणि बंद केल्यानंतर होणारा वीज वापर कमी होतो. तसेच वीजेची देखील बचत होते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिर्घकाळ वापरानंतर इन्व्हर्टर एसी हा सामान्य नॉन इन्व्हर्टर एसी मॉडेल्सच्या तुलनेत 30 ते 50 टक्के वीजेची बचत करू शकते. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत भारतात इन्व्हर्टर एसीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे

या टिप्समुळे होईल वीजेची बचत

जर वीजेची बचत करायची आहे तर एसीचा वापर करण्याची योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात योग्य पद्धत म्हणजे एसीचे तापमान 24-26 डिग्री सेल्सियस दरम्यान सेट करणं. याशिवाय, स्लीप मोड, इको मोड आणि टायमर सारखे फीचर्स देखील तुम्हाला बरीच मदत करू शकतात. याव्यतिरिक्त, एसीचा वापर करताना खोली पूर्णपणे बंद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यामुळे बाहेरिल गरम हवा खोलीमध्ये येणार नाही. खोली वारंवार गरम झाल्यास, एसी कंप्रेसरला जास्त काम करावे लागेल आणि विजेचा वापर वाढेल.

Web Title: What is the right way of using ac does turning ac on and off frequently increase electricity bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:30 AM

Topics:  

  • AC
  • air conditioner
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean
1

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean

Tech Tips: स्क्रीन प्रोटेक्टर न वापरता कसा सुरक्षित ठेवाल स्मार्टफोनचा डिस्प्ले? या आहेत सोप्या टिप्स
2

Tech Tips: स्क्रीन प्रोटेक्टर न वापरता कसा सुरक्षित ठेवाल स्मार्टफोनचा डिस्प्ले? या आहेत सोप्या टिप्स

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
3

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
4

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.