Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोन रिकवरीसाठी आता होणार WhatsApp चा वापर, अशी होणार कर्जाची वसूली! जाणून घ्या सविस्तर

WhatsApp पूर्वी प्रमोशनल आणि मार्केटिंग मेसेजसाठी लोकप्रिय होते. पण आता WhatsApp चा वापर कर्ज थकवणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी केला जात आहे. याचे काही फायदे तर काही तोटे देखील आहेत. याबद्दत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2025 | 04:01 PM
औरंगजेबच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं; पोलिसांना माहिती मिळताच...

औरंगजेबच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं; पोलिसांना माहिती मिळताच...

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत आणि कुटूंबियांसोबत संवाद साधण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. मॅसेजिंग आणि कॉलिंगसोबतच आता WhatsApp लोक रिकव्हरीसाठी देखील मदत करणार आहे. क्रेडिटजेनिक्स आणि स्पोक्टो सारख्या कर्ज वसूल करणाऱ्या स्टार्टअप्स त्यांच्या ग्राहकांशी चांगल्या संवाद साधण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पण आता WhatsApp केवळ संवाद सधण्यासाठी वापरले जात नसून त्याचा वापर लोन रिकवरीसाठी देखील केला जात आहे.

social media Outage in US: तब्बल 7 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन, जगभरातील युजर्सवर परिणाम! एक्सवर करतायत तक्रार

पूर्वी, कंपन्या कर्ज वसुलीसाठी ग्राहकांना पेमेंट रिमाइंडर संदेश पाठवत असत. त्यामुळे त्यांचा संदेश खर्च वाढला. यामुळे काही कंपन्यांना नुकसान देखील सहन करावं लागत होत. मात्र यानंतर कंपन्यांनी WhatsApp चा वापर करण्यास सुरुवात केली. कारण WhatsApp ने युटिलिटी आणि ऑपरेशनल कॅटेगरीजमधील मेसेजेसच्या किमतीत 50 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे एका मॅसेजची किंमत सुमारे 12 ते 15 पैसे झाली आहे. तथापि, जर तीच माहिती एसएमएसद्वारे पाठवायची असेल तर एका मॅसेजची किंमत अंदाजे 35 पैसे आहे. ज्यामुळे कंपन्यांना खर्च अधिक होतो, आणि त्यांचे जास्त पैसे खर्च होतात. मात्र WhatsApp व्दारे मॅसेज पाठवून पैशांची बचत केली जाऊ शकते. क्रेडजेनिक्सचे सह-संस्थापक ऋषभ गोयल यांच्या मते, WhatsApp मेसेजिंग खर्चात मोठी बचत करते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

WhatsApp द्वारे कर्ज वसुली कशी होते?

ऑटोमेटेड रिमाइंडर: बँक आणि NBFCs (नोन बँकिंग फाइनेंशियल कंपनीज) WhatsApp व्दारे कर्ज परतफेडीच्या तारखेपूर्वी ग्राहकांना रिमाइंडर मॅसेज पाठवतात. जेणेकरून कर्ज घेणारी व्यक्ती वेळेवर पैसे भरू शकेल.

कस्टमाइज्ड नोटिफिकेशन्स: ग्राहकांच्या कर्जाची रक्कम, व्याजदर आणि पेमेंट तारखेशी संबंधित सर्व तपशील थेट त्यांच्या WhatsApp वर पाठवले जातात.

सुरक्षित पेमेंट लिंक: अनेक कंपन्या WhatsApp वर सुरक्षित पेमेंट लिंक पाठवतात ज्याद्वारे ग्राहक एका क्लिकवर पेमेंट करू शकतात. यामुळे बनावट लिंक्सवर क्लिक करण्याचा गोंधळ कमी होतो, कारण संदेश कंपनीच्या अधिकृत नंबरवरून येतो.

कस्टमर सपोर्ट: जर एखाद्या ग्राहकाला कर्ज फेडण्यात काही अडचण येत असेल, तर अशावेळी WhatsApp चॅटबॉट किंवा लाईव्ह एजंट त्यांना मदत करू शकतात.

WhatsApp कर्ज वसुलीचे काय फायदे आहेत?

इन्स्टंट WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मॅसेज जलद पाठवले जातात. WhatsApp वर मॅसेज पाठवण्यासाठी तुम्हाला केवळ चांगल्या इंटरनेटची गरज आहे. WhatsApp वर पाठवलेल्या मॅसेजचा ग्राहक त्वरित प्रतिसाद देऊ शकतील. WhatsApp द्वारे कर्ज वसूल करण्याची ही पद्धत फोन कॉल किंवा फील्ड वर्कच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. ही एक कस्टमर्स फ्रेंडली प्रोसेस आहे. ग्राहकांना त्यांच्या घरी येणाऱ्या कॉल किंवा रिकव्हरी एजंट्सच्या त्रासाला तोंड द्यावे लागत नाही. याशिवाय, कंपन्यांना महागड्या एसएमएसचा खर्च देखील सहन करावा लागत नाही. त्यांना केवळ त्यांच्या ग्राहकांना एक मॅसेज सेंड करण्याची गरज आहे.

Price Dropped! तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली Redmi Note 13 Pro 5G ची किंमत, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

WhatsApp कर्ज वसुलीचे तोटे?

जरी कंपन्यांना याचा फायदा होत असला तरी काही घटनांमध्ये ग्राहकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. WhatsApp व्दारे पाठवल्या जाणाऱ्या मॅसेजमधून ग्राहकांची माहिती लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. जर फील्ड एजंट्स WhatsApp वर कलेक्शन मॅसेज पाठवतात, तर त्यामुळे वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता वाढते. यामुळे कर्ज घेणाऱ्याची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.

Web Title: Whatsapp become digital loan recovery platform in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
1

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
3

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
4

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.