Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा महत्त्वाचे डिटेल्स… वेळेवर सेंड होणार प्रत्येक मेसेज, व्हॉट्सॲपचं नवं फीचर चर

WhatsApp Upcoming Feature: व्हॉट्सॲप एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना मेसेज शेड्यूल करण्याचा पर्याय मिळणार आहे. हे फीचर कसं काम करणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2026 | 10:16 AM
WhatsApp Update: वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा महत्त्वाचे डिटेल्स... वेळेवर सेंड होणार प्रत्येक मेसेज, व्हॉट्सॲपचं नवं फीचर चर्चेत

WhatsApp Update: वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा महत्त्वाचे डिटेल्स... वेळेवर सेंड होणार प्रत्येक मेसेज, व्हॉट्सॲपचं नवं फीचर चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • मेसेज डिलीट करण्यासाठी मिळणार डेडिकेटेड सेक्शन
  • फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅट्स दोन्हीमध्ये काम करू शकते
  • यूजर्सना सर्वात आधी चॅटमध्ये मेसेज टाईप करावा लागणार
WhatsApp Message Schedule Feature: अनेकदा असं घडतं की, आपल्याला एखाद्या ठरावीक वेळी एखाद्या व्यक्तीला मेसेज करायचा असतो, पण आपण विसरून जातो किंवा आपला फोन बंद होतो. अशावेळी अनेक समस्या निर्माण होतात. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत आहे. असं सांगितलं जात आहे की, व्हॉट्सॲप काही अँड्रॉईड बीटा यूजर्ससह शेड्यूल्ड मेसेज फीचरची चाचणी करत आहे.

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

मेसेज शेड्यूल फीचर

येत्या काही आठवड्यांत हे फीचर यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना मॅन्यूअल मेसेज पाठवण्याऐवजी एखाद्या ठरावीक वेळेसाठी मेसेज, लिंक, फोटो किंवा व्हिडीओ शेड्यूल करण्याचा पर्याय मिळणार आहे. हे फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅट्स दोन्हीमध्ये काम करू शकते. विशेष म्हणजेच मेसेज शेड्यूल केल्यानंतर सेंडर ऑफलाईन असला तरी देखील ठरावीक वेळी मेसेज आपोआप सेंड केला जाणार आहे. विशेष म्हणजेच हा मेसेज सेंड होणयापूर्वी डिलीट देखील केला जाऊ शकतो.

व्हॉट्सॲप यूजर्ससाठी येणार नवं फीचर

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप त्यांच्या व्हॉट्सॲप बीटा फॉर अँड्रॉईड वर्जन 2.26.40.7 वापरणाऱ्या काही यूजर्ससाठी शेड्यूल मेसेज फीचर रोलआऊट करत आहे. मेसेज शेड्यूल करण्यासाठी यूजर्सना सर्वात आधी चॅटमध्ये मेसेज टाईप करावा लागणार आहे. यानंतर सेंड बटन थोडावेळ दाबून ठेवावे लागेल. जर हे फीचर उपलब्ध असेल तर व्हॉट्सॲप मेसेड डिलीव्हरीसाठी तारीख आणि वेळ निवडण्याचा एक पर्याय दाखवेल.

10 मिनिटे नंतरपासून 2 आठवड्यांपर्यंत मेसेज शेड्यूल करू शकता

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, हे फीचर टेक्स्ट मेसेज, लिंक्स, फोटो आणि व्हिडीओला सपोर्ट करतो. यूजर्स एकावेळी केवळ एकच फोटो किंवा व्हिडीओ शेड्यूल करू शकणार आहेत. ईमेज शेड्यूल करण्यापूर्वी ड्रॉइंग एडिटरमध्ये जाऊन ती एडीट केली जाऊ शकते आणि त्यामध्ये कॅप्शन देखील जोडले जाऊ शकते. यूजर्स 10 मिनिटे नंतरपासून 2 आठवड्यांपर्यंत मेसेज शेड्यूल करू शकणार आहेत.

फीचर ग्रुप चॅटमध्ये काम करण्याची शक्यता

तुम्ही निवडलेल्या वेळी व्हॉट्सॲप आपोआप तो मेसेज पाठवणार आहे. यावेळी ॲप बंद असले किंवा सेंडर ऑफलाईन असला तरी देखील कोणताही परिणाम होणार नाही. हे फीचर ग्रुप चॅटमध्ये देखील काम करण्याची शक्यता आहे. मात्र हा मेसेज केवळ अशा यूजर्सनाच सेंड केला जाणार आहे, जे मेसेज शेड्यूल करताना ग्रुपचा भाग होते. मेसेज शेड्यूल केल्यानंतर ग्रुपमध्ये जोडलेल्या यूजर्सना हा मेसेज मिळण्याची शक्यता कमी आहे.

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

चॅट इन्फो स्क्रीनवर यूजर्सना मेसेज पोहोचण्यापूर्वी तो पाहण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी एक डेडिकेटेड सेक्शनही मिळू शकतो. जर एखादा यूजर शेड्यूल मेसेज डिलीट करतो, तर रेसिपिएंटला याबाबत कोणतीही नोटिफिकेशन मिळणार नाही. शेड्यूल्ड मेसेजेस फीचरमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Whatsapp is going to release new features for scheduling message know how it works hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
1

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
2

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
3

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.