Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

सायबर फसवणूकीचे जाळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2026 | 02:31 PM
सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Follow Us
Follow Us:
  • सायबर गुन्हेगार लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळतात
  • नागरिकांची ओळख असलेले मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि छायाचित्रे सायबर विश्वात विकली जातात
  • कोणतेही ॲप्स अधिकृत प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा
बदलत्या तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचे ज्याप्रमाणे फायदे आहे, तसेच तोटे देखील आहेत. स्मार्टफोनमध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे आपली अनेक कामं अगदी चुटकीसरशी होत आहेत. मात्र वाढत्या डिजीटल धोक्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सतत चिंता असते. कारण सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असतात. सायबर गुन्हेगार लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. अशा परिस्थितीत नागरिकांची एक छोटी चूक देखील महागात पडू शकते. डिजीटल जगात कोणतेही पाऊल उचलताना सावध राहणं अत्यंत गरजेचं असतं.

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

डिजिटल वापर वाढत असताना त्यासोबतचे धोकेही वाढत आहेत. नागरिकांची ओळख असलेले मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि छायाचित्रे सायबर विश्वात विकली जात आहेत. विमा आणि कर्जविक्री करणाऱ्या कंपन्यांपासून सायबर गुन्हेगारांपर्यंत अनेकजण ही माहिती खरेदी करून नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक नुकसान करत आहेत. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अवघ्या ५ रुपयांना, तर पडताळणी केलेला आधार क्रमांक ५०० ते ८०० रुपयांना तृतीय पक्षाच्या एजंटकडून खरेदी केला जात असल्याचे तपासात आढळले. (फोटो सौजन्य: Pinterest) 

प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा ॲप

अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी योग्य ती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवर कोणतेही ॲप्स अधिकृत प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा आणि तुमचे कॉन्टॅक्ट्स, गॅलरी, लोकेशन, मेसेजेस, मायक्रोफोन आणि कॅमेरा यांना अनावश्यक परवानग्या देणे टाळा.

आधारचा सुरक्षित वापर करणे आवश्यक

सायबर सुरक्षा विभागाने आधारचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे आधार अद्ययावत करताना सरकारी योजनांसाठी अर्ज करताना किवा सिमकार्ड खरेदी करताना तृतीय पक्षाच्या एजंटकडून आधारचा गैरवापर करून गुन्हे केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

लिंकद्वारे नागरिकांना गंडा

मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीसोबत नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र जोडले गेल्यास सायबर भामटे बँक, डिजिटल वॉलेट, विमा आणि अन्य सेवांच्या केवायसी प्रक्रियेत फसवणूक करू शकतात. तसेच सिमकार्डची अदलाबदल करून किंवा विश्वासार्ह वाटणारे फोन करून नागरिकांना गंडा घालू शकतात. कर्ज, विमा, चलन, केवायसी, परतावा किंवा सरकारी योजनांच्या नावे लिंकद्वारे नागरिकांचे ओटीपी, बँक खात्याची माहितीही चोरली जाते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mobile numbers sold for 5 rs and aadhaar details for up to 800 rs beware of cyber fraud and data theft hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
1

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral
2

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
3

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
4

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.