Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: डेस्कटॉप यूजर्सची प्रतीक्षा संपणार! आता लॅपटॉपमधून होणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग… नव्या फीचरची चाचणी सुरु

WhatsApp Upcoming Feature: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच डेस्कटॉप आणि वेब यूजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येणारे आहे. या फीचरमुळे यूजर्सना स्मार्टफोनशिवाय थेट लॅपटॉप किंवा पीसीवरून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा मिळू शकते. सध्या या फीचरची बीटा चाचणी सुरू आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 03:23 PM
WhatsApp Update: डेस्कटॉप यूजर्सची प्रतीक्षा संपणार! आता लॅपटॉपमधून होणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग... नव्या फीचरची चाचणी सुरु

WhatsApp Update: डेस्कटॉप यूजर्सची प्रतीक्षा संपणार! आता लॅपटॉपमधून होणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग... नव्या फीचरची चाचणी सुरु

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचरची बीटा चाचणी सुरू झाली असून ते लवकरच सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते.
  • नवीन फीचरमुळे यूजर्सना स्मार्टफोनशिवाय थेट लॅपटॉप किंवा पीसीवरून ग्रुप कॉलिंगचा अनुभव घेता येणार आहे.
  • ग्रुप कॉलिंगमध्ये 32 जणांना जोडण्यासह स्क्रीन शेअरिंग आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा सपोर्टही मिळणार आहे.
WhatsApp Web Calling: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर डेस्कटॉप यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचर रिलीज करण्यात आल्यानंतर यूजर्स लॅपटॉपवरून देखील व्हॉईल आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. यामुळे यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल करण्यासाठी स्मार्टफोनची मदत घ्यावी लागत होती. मात्र आता असं होणार नाही.

FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे ‘ही’ खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा… वाचा सविस्तर

मोठ्या स्क्रीनवर ग्रुप कॉलिंगचा अनुभव

व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करणारे यूजर्स देखील लवकरच व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. सध्या या नवीन फीचरची चाचणी केली जात आहे. अलीकडेच हे फीचर बीटा वर्जनमध्ये पाहायला मिळाले आहे. विशेषत: यूजर्सना आता ग्रुप कॉलिंगचा अनुभव मोठ्या स्क्रीनवर घेता येणार आहे. या फीचरची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. आता अखेर कंपनीने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. आता लवकरच हे फीचर यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अनेकदा असं घडतं की आपण पीसी किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करत असतो आणि आपल्याला तातडीने एखाद्याला कॉल करायचा असतो. अशावेळी आपण हातातली कामं सोडून आपला स्मार्टफोन शोधू लागतो. पण आता असं होणार नाही. कारण लवकरच रोलआऊट केल्या जाणाऱ्या नव्या फीचरमुळे यूजर्सना पीसी किंवा लॅपटॉपवरूनच व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे.

लेटेस्ट बीटा वर्जनमध्ये नवं फीचर स्पॉट

WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हे फीचर लेटेस्ट बीटा वर्जनमध्ये पाहिले आहे. खरं तर, व्हॉट्सअ‍ॅपने आधीच पीसीसाठी व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर रोलआऊट केले आहे. मात्र यासाठी पीसीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इंस्टॉल करणं गरजेचं आहे. अद्याप यामध्ये ग्रुप कॉलिंग फीचर दिलेले नाही. बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर यूजर्सना हे ग्रुप कॉलिंग फीचर वेब वर्जनमध्ये मिळणार आहे.

ग्रुप कॉलिंग फीचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुप कॉलिंगमध्ये एकाच वेळी 32 लोकांना जोडले जाऊ शकते. त्यामुळे यूजर्स ग्रुप कॉलिंगद्वारे एकाचवेळी 32 लोकांसोबत जोडले जाऊ शकतात. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या कंम्प्युटरमध्ये ब्राऊझरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे लागेल. इथे तुम्हाला व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल असे दोन पर्याय दिसतील. आता यूजर्स त्यांच्या सोयीनुसार, व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल पर्याय निवडू शकतात. लवकरच यूजर्सना हे फीचर अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

जगभरातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना या फीचरची प्रतिक्षा होती. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या पीसीवर ऑफिसची मीटिंग, ऑनलाइन क्लास इत्यादी अटेंड करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळणारी एंड-टू-एंड एनक्रिप्शन सुविधा आता ग्रुप वेब कॉलिंगवर देखील मिळणार आहे. एनक्रिप्शनमुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सचा डेटा सुरक्षित राहणार आहे. ग्रुप कॉलिंग फीचरमध्ये यूजर्सना स्क्रीन शेअर करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

Web Title: Whatsapp is planning to roll out calling feature for whatsapp web users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.