Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Jio तर पाकिस्तानात ही टेलिकॉम कंपनी आहे आघाडीवर! 1GB मोबाइल डेटाची किंमत वाचून डोक्याला लावाल हात

Pakistani Telecom Companies: भारतातील टेलिकॉम कंपन्यांची नावं तर सर्वांनाच माहिती आहेत. पण तुम्हाला पाकिस्तानातील टेलिकॉम कंपन्यांची नावं माहिती आहेत का? जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2025 | 12:01 PM
भारतात Jio तर पाकिस्तानात ही टेलिकॉम कंपनी आहे आघाडीवर! 1GB मोबाइल डेटाची किंमत वाचून डोक्याला लावाल हात

भारतात Jio तर पाकिस्तानात ही टेलिकॉम कंपनी आहे आघाडीवर! 1GB मोबाइल डेटाची किंमत वाचून डोक्याला लावाल हात

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन – इंडिया यांचा समावेश आहे. तर भारतातील बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीचा विचार केला तर जिओचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. भारतात जिओचे सर्वाधिक युजर्स असल्याचं मानलं जातं कारण जिओ त्यांच्या ग्राहकांना चांगला नेटवर्क आणि उत्तम सुविधा ऑफर करते. भारतातील टेलिकॉम कंपन्यांबद्दल तर आपल्याला माहिती आहे. पण पाकिस्तानातील टेलिकॉम कंपन्यांबद्दला तुम्हाला माहिती आहे का?

India Pakistan War: सावधान! तुमच्या Instagram आणि Facebook फीडवर होऊ शकतो पाकिस्तानी अटॅक, सरकारने जारी केली वॉर्निंग

पाकिस्तानात कोणते सिमकार्ड वापरले जातात?

पाकिस्तानमध्ये भारता एवढे चांगले टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मात्र तरीही तिथे टेलीकॉम कंपन्यांचा दबदबा आहे. पाकिस्तानमध्ये अनेक प्रमुख दूरसंचार कंपन्या आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान मोबाइल कम्युनिकेशंस लिमिटेड (पीएमसीएल) (जैज) चा सर्वात मोठा हिस्सा आहे. भारतात ज्याप्रमाणे टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ आघाडीवर आहे. त्याप्रमाणे पाकिस्तानात टेलिकॉम कंपन्यांमध्ये पीएमसीएल आघाडीवर आहे. यानंतर पाकिस्तानात चाइना मोबाइल पाकिस्तान (सीएमपैक) (जोंग) आणि टेलीनॉर पाकिस्तान लिमिटेड यांचा वापर केला जातो. याशिवाय दुसऱ्या टेलिकॉम ऑफरेटर्सचा विचार केला तर त्यामध्ये पाक टेलीकम्युनिकेशन मोबाइल लिमिटेड (यूफोन) आणि पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड (पीटीसीएल) यांचा समावेश आहे. पाकिस्तान मोबाइल कम्युनिकेशंस लिमिटेडचे युजर्स 8 करोड आहेत. यानंतर टेलीनॉर सारख्या कंपन्या यादीमध्ये आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

पाकिस्तानात 1GB मोबाइल डेटाची किंमत किती?

भारताशी तुलना करता पाकिस्तानातील टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत वाईट आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात इंटरनेट प्रचंड किंमती आहे. भारतात 1 जीबी डेटासाठी 20 ते 30 रुपये मोजावे लागतात, तर पाकिस्तानात 1 जीबी डेटासाठी 80-90 रुपये मोजावे लागतात. परंतु भारताच्या तुलनेत पाकिस्तानातील इंटरनेट अत्यंत वाईट आहे.

India Pakistan War: ड्रोन हल्ल्यांदरम्यान स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दिला जातोय सल्ला! व्हायरल दावा योग्य की अयोग्य

एकीकडे, भारत डिजिटल आघाडीवर वेगाने प्रगती करत आहे, तर दुसरीकडे, पाकिस्तान बुडत आहे. मोबाईल इंटरनेटबद्दल बोलायचे झाले तर, भारताची गणना जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन असलेल्या देशांमध्ये होते. जर आपण भारतातील टेलिकॉम पायाभूत सुविधांबद्दल बोललो तर येथील सेवा अनेक देशांपेक्षा चांगली आहे. रिलायन्स जिओचा येथे सर्वात मोठा ग्राहकवर्ग आहे. एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही कंपन्या देशात 5G सेवा देखील देत आहेत. पाकिस्तान हा भारताचा शेजारील देश आहे. मात्र तरी देखील तिथे इंटरनेटची किंमत प्रचंड जास्त आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात इंटरनेटची किंमत 5 टक्क्यांनी जास्त आहे.

Web Title: Which telecom company is on the top at pakistan what is price of 1gb mobile data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • india
  • internet
  • pakistan

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका
1

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद
2

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
3

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा
4

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.