• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Why Apple Company Chose Bitten Apple Logo Know The Interesting Story

‘अर्धा सफरचंद’च का बनला Apple कंपनीचा Logo? काय आहे त्यामागची कहाणी

प्रसिद्ध टेक कंपनी आपल्या उत्तम दर्जाच्या प्रोडक्टससाठी जगप्रसिद्ध आहे. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी ॲपलचा लोगो नक्की असा का? हा प्रश्न पडला असेल. याच्या लोगोसाठी अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदाची निवड करण्यात आली मात्र लोगोसाठी याची निवड करण्यामागे नक्की काय कारण होते, हे आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत. ॲपल च्या लोगोची ही कहाणी एकदा नक्की वाचा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2024 | 10:39 AM
why apple company chose bitten-apple-logo know the interesting story , tech news, apple logo story, 'अर्धा सफरचंद'च का बनला Apple कंपनीचा Logo? काय आहे त्यामागची कहाणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेक कंपनी ॲपल जगप्रसिद्ध आहे. ॲपल म्हटलं की त्याचा लागो सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतो. ॲपलचा लोगो ॲपल असू शकतो, यात कोणती शंका नाही, पण या लोगोमध्ये खाल्लेले सफरचंद का दिसत आहे, हा प्रश्न कधी ना कधी इंटरनेट युजर्सच्या मनात एकदा तरी नक्कीच आला असेल. खरं तर, या ॲपलची कथा आयझॅक न्यूटनशी संबंधित आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध घेऊन झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाचे गूढ न्यूटनने सोडवले.

अशा परिस्थितीत, खूप कमी लोकांना माहित असेल की Apple कंपनीचा पहिला लोगो 1976 मध्ये सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनशी संबंधित होता. नंतर खाल्लेल्या सफरचंदाला ॲपल कंपनीचा लोगो बनवण्यात आला. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

कोणी बनवला ॲपलचा लोगो?

खरं तर, ॲपलचे संस्थापक, स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांनी हुशारीने ठरवले की त्यांना त्यांच्या नवीन कंपनीसाठी अधिक आधुनिक लोगोची आवश्यकता आहे. या कामासाठी जॉब्सने ग्राफिक डिझायनर रॉब जॅनॉफची निवड केली. ॲपल लोगोसाठी ही प्रक्रिया अवघ्या दोन आठवड्यांत पूर्ण झाली आणि 1977 मध्ये ॲपलचा पहिला पर्सनल कम्प्युटर ॲपल लाँच झाला. ज्यावर नवीन लोगो दिसत होते.

हेदेखील वाचा – आधार कार्डसोबत कोणता नंबर लिंक आहे आठवत नाहीये? मग या सोप्या ट्रिकने शोधून काढा

ॲपल लोगोला इंद्रधनुष्याचे रंग

जॅनॉफचा डिजाइन त्याच्या सादगीसाठी खास होता. हा लोगो 2D सफरचंद द्वारे दर्शविला गेला होता ज्याचा तुकडा कापला होता. ॲपलच्या या लोगोला इंद्रधनुष्याचा रंग देण्यात आला होता. कंपनीचा लोगो त्या काळातील ब्रँड्समध्ये एक वेगळी ओळख निर्माण करता यावा म्हणून हे करण्यात आले होते.

खाल्लेल्या सफरचंदाचा लोगो का तयार केला?

cherry fresh cherry on white wooden table cherry stock pictures, royalty-free photos & images

सफरचंद अख्खे असू शकले असते का हा प्रश्न आहे. वास्तविक, असे म्हटले जाते की, सफरचंदच्या या वेगळ्या आकाराचे कारण चेरी फळापेक्षा वेगळे दिसणे हे होते. कारण सफरचंद आणि चेरीचा आकार सारखाच आहे आणि असे मानले जात होते की लोक ॲपल कंपनीच्या या लोगोला चेरी समजू शकतात, म्हणून सफरचंद खाल्लेल्या सफरचंदाच्या लोगोपेक्षा वेगळे केले गेले. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही.

ॲपल लोगो कालांतराने बदलत राहिला

ॲपल लोगोमध्ये याआधी अनेक बदल करण्यात आले होते. आज दिसणारा ॲपल लोगो राखाडी रंगात खाल्लेले सफरचंद आहे. यापूर्वी हा लोगो काळ्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगातही दिसला आहे.

Web Title: Why apple company chose bitten apple logo know the interesting story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात  मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य
1

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार
2

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job
3

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा
4

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Market Outlook: या आठवड्यात शेअर बाजारातील हालचालींवर जीएसटी सुधारणा आणि पुतिन-ट्रम्प चर्चेचा होईल परिणाम

Market Outlook: या आठवड्यात शेअर बाजारातील हालचालींवर जीएसटी सुधारणा आणि पुतिन-ट्रम्प चर्चेचा होईल परिणाम

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.