Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

iPhone Leather Cases: तुम्हाला आठवतंय का टेक कंपनी ॲपलने काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयफोनसाठी लेदर केस लाँच केले होते. लेदर केसला यूजर्सचा चांगला प्रतिसाद देखील मिळत होता. मात्र काही वर्षांनी कंपनीने लेदर केसचे प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 12:11 PM
Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • ॲपलने 2013 मध्ये iPhone 5S सोबत लेदर केस लॉन्च केले होते, जे प्रीमियम डिझाइनमुळे लोकप्रिय ठरले.
  • 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याच्या उद्देशाने कंपनीने लेदर केसचे उत्पादन बंद केले.
  • लेदरनंतर फाइनवोव्हन आणि नंतर टेकवोव्हन मटेरियलचे नवीन आयफोन केस सादर करण्यात आले.
Apple iPhone Case: टेक जायंट कंपनी ॲपलचा आयफोन आज संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. जगभरासह भारतात देखील आयफोनला लोकांची पसंती मिळत आहे. अनेक लोकं आयफोनला एक स्टेटस सिंबॉल मानतात. तर काहीजण आयफोनची प्रायव्हसी आणि त्याचे सुरक्षा फीचर्स पाहून तो खरेदी करण्याला प्राधान्य देतात. आयफोनच्या फीचर्स आणि प्रायव्हसीप्रमाणेच त्याचे केसेस देखील लोकप्रिय आहे.

आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या

बाजारात आयफोनसाठी विविध प्रकारचे केस उपलब्ध असतात. पण तुम्हाला माहिती आहे की, टेक कंपनी यापूर्वी त्यांच्या डिव्हाईससाठी लेदर केस देखील ऑफर करत होती. मात्र कंपनीने अचानक आयफोनच्या लेदर केसची विक्री थांबवली. पण कंपनीने हा निर्णय का घेतला? याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? आयफोनच्या लेदर केसची सुरुवात कधी झाली आणि कंपनीने हे लेदर केस अचानक बंद करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest) 

2013 मध्ये लाँच केले आयफोनचे लेदर केस

मिळालेल्या माहितीनुसार, टेक कंपनीने 2013 मध्ये iPhone 5S लाँच केला होता. या आयफोन मॉडेलसोबत अधिकृतपणे लेदर आयफोन केसेस देखील लाँच करण्यात आले होते. कंपनी प्रिमियम ॲक्सेसरीज म्हणून या केसेसची विक्री करत होती. या केसचे उत्तम फिनिश, चांगली ग्रिप आणि लग्जरी लुक सर्वांनाच आकर्षित करत होते. लेदर केस अत्यंत कमी काळातच लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामुळे कंपनीने बराच काळ लेदर केसची विक्री सुरु ठेवली होती.

अचानक का बंद झाले आयफोनचे लेदर केस?

काळानुसार, जगभरात पर्यावरण संरक्षणाबाबत जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आता लोकं असे प्रोडक्ट्स खरेदी करण्याला प्राधान्य देऊ लागले, ज्यामुळे पर्यावरणावर कोणताही चुकीचा परिणाम होऊ नये. हीच सर्व परिस्थिती पाहून टेक जायंट कंपनीने त्यांचे लेदर केस बंद करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, कंपनीने 2030 पर्यंत कॉर्बन न्यूट्रल कंपनी बनण्याचा देखील निर्णय घेतला. लेदर केस तयार करताना मोठ्या प्रमाणात कॉर्बन उत्सर्जित होतो, ज्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकतं. पर्यावरणाच्या सुरक्षेला प्राधान्य देत कंपनीने आयफोनचे लेदर केस बनवणं पूर्णपणे बंद केलं.

कंपनीने सादर केले फाइनवोव्हन केस

लेदर केस बंद केल्यानंतर कंपनी कोणते नवीन मटेरियल वापरून आयफोनचे केस तयार करणार, असा प्रश्न सर्वत्र होता. यानंतर कंपनीने ‘फाइनवोव्हन’ नावाचे एक नवीन मटेरियल सादर केले. हे माइक्रोट्विल फॅब्रिकपासून तयार केले जात होते आणि कंपनीने दावा केला होता की, याचे कार्बन फुटप्रिंट लेदरच्या तुलनेत फार कमी आहेत. याशिवाय, यामध्ये प्रीमियम फील आणि सॉफ्ट टेक्सचर देखील पाहायला मिळते. मात्र कालांतराने, फाइनवोव्हन केसच्या क्वालिटीबाबत यूजर्सच्या तक्रारी सुरु झाल्या. काही यूजर्सनी म्हटलं की, फाइनवोव्हन केसवर कमी काळातच स्क्रॅच पडतात आणि निशाण दिसू लागतात. तसेच यामध्ये दिर्घकाळापर्यंत नव्या सारखी चमक दिसत नाही.

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

पुन्हा आले नवीन डिझाईन

यूजर्सच्या वाढत्या तक्रारींमुळे कंपनीने फाइनवोव्हन केस तयार करणं देखील बंद केलं. यानंतर 2025 मध्ये टेकवोव्हन मटेरिअल सादर करण्यात आले. हे पूर्णपणे रिसाइकिल्ड पॉलिएस्टरपासून तयार करण्यात आले होते. प्राथमिक अहवालानुसार, ते पूर्वीच्या फाइनवोव्हनपेक्षा अधिक मजबूत, अधिक टिकाऊ आहे आणि डागांपासून अधिक चांगले संरक्षण देते.

Web Title: Why apple stop production of iphone leather cases know the reason behind that

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
1

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
3

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
4

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.