Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर

स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाच भाग आहे. कॉल करण्यापासून फोटोग्राफी करण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आपल्याला स्मार्टफोनची गरज असते. स्मार्टफोनचा परफॉर्मंस स्मूद असेल तर यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. मात्र स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल तर? स्मार्टफोन हँग होण्याची कारणं जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 01:50 PM
Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं... जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • स्टोरेज फुल झाल्यास स्मार्टफोनचा वेग कमी होऊन तो वारंवार हँग होऊ शकतो.
  • बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेली अनेक ॲप्स रॅम आणि प्रोसेसरवर ताण आणून फोन स्लो करतात.
  • हार्डवेअर समस्या किंवा जुनी बॅटरीही स्मार्टफोन हँग होण्यामागील महत्त्वाची कारणे ठरू शकतात.
प्रत्येत स्मार्टफोन यूजरला स्मार्टफोन हँग होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही यूजर्स स्मार्टफोन हँग होण्याच्या समस्येने हैराण होतात. जर स्मार्टफोन जुना असेल तर यूजर्सना वारंवार या समस्येचा सामना करावा लागू शकतो. हँग झाल्यास काहीवेळा फोन पूर्णपणे काम करणं बंद करतो. यादरम्यान यूजर्स ना कॉल उचलू शकतात ना कोणत्या ॲपचा वापर करू शकतात. जर एखाद्या अपात्कालीन परिस्थितीत फोन हँग झाला तर यूजर्सना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्मार्टफोन हँग होण्याामागे अनेक कारणं असू शकतात. याच कारणांबद्दल आता जाणून घेऊया. तसेच तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करून या समस्या सोडवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

ही आहेत स्मार्टफोन हँग होण्याची कारणं

स्टोरेज फुल होणं

जर तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल झाले असेल तर नवीन डेटा हँडल करणं आणि ॲप्स चालवणं कठीण होऊ शकतं. स्मार्टफोनमध्ये पुसेरे स्टोरेज नसेल तर फोनचे सिस्टिम सामान्य काम देखील पूर्ण करू शकत नाही. अशा परिस्थितीत सर्वात आधी फोनची स्पीड स्लो होते आणि अनेक कामं करताना फोन हँग होऊ शकतो. या समस्येपासून वाचण्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज रिकामे करा. फोनमधील डुप्लीकेट फाइल्स, नको असलेले फोटो-व्हिडीओ आणि नको असलेले ॲप्स डिलीट करा. यामुळे फोनचे स्टोरेज रिकामे होईल आणि फोनची स्पीड देखील वाढेल.  (फोटो सौजन्य: Pinterest)

बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीचा होतो परिणाम

अनेक ॲप्स वापरानंतर देखील पूर्णपणे बंद होत नाही आणि बॅकग्राऊंडमध्ये सतत ॲक्टिव्ह असतात. बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणारे हे ॲप्स स्मार्टफोनच्या बॅटरीसोबतच रॅमवर देखील परिणाम करतात. जर बॅकग्राऊंडमध्ये एकाच वेळी अनेक ॲक्टिव्हिटी सुरु असतील तर प्रोसेसवरील भार वाढू शकतो. अशावेळी जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये मल्टी-टास्किंग किंवा कोणताही जड ॲप ओपन करण्याचा प्रयत्न करत असाल तर सिस्टिम प्रोसेस करण्यासाठी काही वेळ घेऊ शकते. अनेकदा फोन हँग होण्यासाठी बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी देखील कारणीभूत असू शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ॲप्सच्या बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी लिमिटेड सेट करा.

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

हार्डवेयर समस्या

जुन्या फोनमध्ये बॅटरी, स्क्रीन आणि दूसरे कंपोनेंट खराब होऊ लागतात, ज्यामुळे फोनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. जर बॅटरी कमकुवत झाली असेल तर बॅटरी स्थिर वीजपुरवठा करण्यास अडथळा आणू शकते. त्याचप्रमाणे, फोन पडल्यामुळे किंवा ओलाव्यामुळे अंतर्गत वायरिंग आणि कनेक्शन्सना देखील नुकसान होऊ शकते, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता मंदावते. काही प्रकरणांमध्ये, दुरुस्ती करून या समस्या दूर होऊ शकतात, परंतु जर फोन अनेक वर्षे जुना असेल, तर तो बदलणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Web Title: Why smartphone keeps hanging again and again here are some reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.