Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अरेच्चा… डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित

स्मार्टफोन यूजर्स, तुम्ही कधी विचार केला आहे का की, स्मार्टफोनमध्ये पावर बटण नेहमी डाव्या बाजूलाच का दिले जाते? यामागील कारण नेमकं काय आहे? खरं तर यामागील कारण अत्यंत रंजक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 01:44 PM
Tech Tips: अरेच्चा... डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित

Tech Tips: अरेच्चा... डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित

Follow Us
Follow Us:
  • मोबाईलच्या बाजूलाच पावर बटन का असतं? खरं कारण समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल
  • मोबाईल डिझाइनमागचं रहस्य! पावर बटन डाव्या/उजव्या बाजूलाच का दिलं जातं?
  • असं आहे मोबाईलच्या पावर बटनमागील रहस्य
टेक कंपन्या सध्या खास टेक्नॉलॉजी आणि अपडेट फीचर्ससह नवीन स्मार्टफोन लाँच करण्यावर अधिक भर देत आहेत. स्मार्टफोनमधील फीचर्स आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स जेवढे खास असतात तेवढी स्मार्टफोनची डिझाईन देखील खास असते. स्मार्टफोनच्या डिझाईनमागे प्रत्येक कंपनीचा एक वेगळा विचार असतो.

ऑडिओप्रेमींसाठी Apple चे खास सरप्राईज! ANC आणि प्रीमियम फीचर्ससह लाँच केले नवीन Headphones, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

सध्या कंपन्या दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करत आहेत व प्रत्येक स्मार्टफोनची डिझाईन वेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. काही स्मार्टफोन जड असतात तर काही अत्यंत स्लिम असतात. फोनचे प्रत्येक बटन, प्रत्येक पोर्ट आणि त्यांची जागा ही युजर्सची सुविधा लक्षात घेऊन ठरवली जाते. जर स्मार्टफोनमधील पावर बटनचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूलाच पॉवर बटन दिलेले असते.

मात्र यापूर्वी असे नव्हते यापूर्वी ते कंपन्या त्यांच्या हिशोबाने पावर बटनची जागा निश्चित करत होत्या. काही फोनमध्ये पावर बटन वरच्या बाजूला दिले जात होते तर काही डिवाइसमध्ये पॉवर बटन मागच्या बाजूला दिले जात होते. मात्र जसजसा स्मार्टफोनचा वापर वाढत गेला, टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाली त्याचप्रमाणे यूजरचा अनुभव चांगला कसा होईल यावर भर दिला जाऊ लागला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तुम्ही नोटीस केले असेल की जगभरातील बहुतेक लोकं आपला फोन डाव्या हातामध्ये पकडतात आणि हा फोन उजव्या हाताने किंवा उजव्या हाताच्या अंगठ्याने ऑपरेट करतात. जेव्हा आपण डाव्या हातात फोन पकडतो तेव्हा आपला अंगठा आपोआप उजव्या बाजूला जातो. याच ठिकाणी पावर बटन दिलेले असते. यामुळे स्क्रीन चालू करणे आणि बंद करणे अधिक सोपे होते. हेच कारण लक्षात घेऊन आता टेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये उजव्या बाजूला पॉवर बटन देण्यावर अधिक भर देतात.

आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

तसेच यामागे अनेक तांत्रिक कारणं देखील आहेत, ज्याकडे सामान्य युजर्स दुर्लक्ष करतात. स्मार्टफोनमध्ये अनेक छोटे छोटे पार्ट्स दिलेले असतात. ज्यामध्ये बॅटरी, कॅमेरा मॉडेल, मदरबोर्ड आणि एंटीना यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत इंजीनियरिंगच्या हिशोबाने अनेकदा डाव्या बाजूला बटन लावणे अधिक कायद्याचे ठरते. कारण यामुळे फोनमधील पार्ट योग्य पद्धतीने सेट करणे अधिक सोप्प होतं. याशिवाय तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या अनेक स्मार्टफोनमधील पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला जातो. पावर बटन डाव्या बाजूला असल्यास युजर्स अगदी सहजपणे फोन अनलॉक करू शकतात. हीच काही कारणं आहेत, ज्यामुळे सध्या टेक कंपन्या स्मार्टफोन्समध्ये पावर बटण उजव्या बाजूला सेट करण्यावर अधिक भर देतात.

Web Title: Why tech companies placed power button at right side of smartphone what is the reason behind that tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.