Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या

Wi-Fi 8: इंटरनेटच्या जगात लवकरच एक नवीन अध्याय सुरु होणार आहे. इंटरनेट युजर्सचा अनुभव आता पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. युजर्सना लवकरच पूर्वीपेक्षा वेगवान इंटरनेट स्पीडचा वापर करता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2025 | 10:12 AM
इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या

Follow Us
Close
Follow Us:
  • युजर्सना मिळणार सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड
  • Wi-Fi 8 तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी
  • कमकुवत सिग्नल असलेल्या भागात मिळणार 25% पर्यंत जलद इंटरनेट स्पीड
TP-Link USA ने त्यांची पुढील जनरेशन Wi-Fi 8 ची घोषणा केली आहे. नुकतीच Wi-Fi 8 टेक्नोलॉजीची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, त्यांनी Qualcomm सह अनेक कंपन्यांच्या सहकार्याने सुरुवातीच्या प्रोटोटाइप डिव्हाइसमधून डेटा पाठवणे आणि प्राप्त करणे ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या चाचणीवरून हे स्पष्ट झालं आहे की, Wi-Fi 8 आता केवळ एक कॉन्सेप्ट नाही तर प्रत्यक्ष जगाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

काय आहे Wi-Fi 8 टेक्नोलॉजी?

Wi-Fi 8 ही पुढील पिढीची वायरलेस कनेक्टिविटी टेक्नोलॉजी आहे, ज्याला IEEE802.11 (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स इन्स्टिट्यूट) च्या Ultra High Reliability (UHR) प्रोजेक्टअंतर्गत विकसित केले जात आहे. आधीच्या Wi-Fi वर्जनमध्ये स्पीडवर जास्त फोकस केलं जात होतं. मात्र आता Wi-Fi 8 चा उद्देश अधिक चांगली स्थिरता, विश्वसनीय कनेक्शन आणि गती आहे. Qualcomm ने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन स्टँडर्ड अशा क्षेत्रांसाठी डिझाईन करण्यात आले आहे, जिथे कनेक्शन स्टेबिलीटीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. यामध्ये AI सिस्टम्स, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि हाई-डेटा प्रोसेसिंग एप्लिकेशन सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Wi-Fi 7 पेक्षा किती वेगवान आणि पावरफुल आहे नवीन टेक्नोलॉजी?

  • Wi-Fi 8 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ही टेक्नोलॉजी Wi-Fi 7 पेक्षा अधिक चांगली ठरणार आहे. याची कारणं पुढीलप्रमाणे आहेत.
  • कमकुवत सिग्नल असलेल्या क्षेत्रांमध्ये 25% पर्यंत इंटरनेट स्पीड मिळणार
  • 25% कमी लेटेंसी, ज्यामुळे गेमिंग, वीडियो कॉलिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग अनुभव अधिक स्मूथ होणार आहे
  • तुम्ही प्रवासात नेटवर्क बदलले तरीही कनेक्शन तुटणार नाही
  • कमी वीज वापर आणि उपकरणांमधील सुधारित पीअर-टू-पीअर संवाद यामुळे हे तंत्रज्ञान केवळ जलदच नाही तर अधिक विश्वासार्ह देखील बनते.
iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

युजर्सनां कधीपर्यंत मिळणार Wi-Fi 8 टेक्नोलॉजी?

सध्या Wi-Fi 8 विकास आणि चाचणीच्या टप्पात आहे. ही टेक्नोलॉजी IEEE च्या 802.11bn टास्क ग्रुप अंतर्गत स्टँडर्डाइज केली जात आहे. ज्यामध्ये Qualcomm आणि TP-Link सारख्या कंपन्या काम करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, IEEE 802.11 वर्किंग ग्रुप द्वारे Wi-Fi 8 ला अंतिम मंजूर मार्च 2028 पर्यंत दिली जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 2028 नंतर बाजारात Wi-Fi 8 आधारित राउटर आणि डिवाइस पाहायला मिळणार आहेत. TP-Link ची ही सुरुवात टेस्टिंग एक “प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट” च्या स्वरुपात करण्यात आली आहे. जेणेकरून येत्या काळात इतर कंपन्याही या दिशेने त्यांची उत्पादने तयार करू शकतील. Wi-Fi 8 ची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी सुरू झाली असली तरी, भारतात त्याचा प्रवेश विलंबित होऊ शकतो.

Web Title: Wi fi 8 testing start users will get the fastest internet speeds know everything in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स
1

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात
2

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
3

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ
4

Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.