Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

मोबाईल, लॅपटॉप किंवा हार्ड ड्राइव्ह खराब झाल्यास महत्त्वाचा डेटा कायमचा नष्ट होऊ शकतो, त्यामुळे नियमित बॅकअप घेणं अत्यंत आवश्यक आहे. डेटा बॅकअपचे काही सोपे मार्ग आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2026 | 10:27 AM
World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • फोन-लॅपटॉपचा डेटा अचानक गायब होऊ शकतो! बॅकअप का गरजेचा आहे जाणून घ्या
  • फोटो, व्हिडीओ आणि फाईल्स सुरक्षित ठेवायच्या? डेटा बॅकअपचे सोपे मार्ग
  • फोन हरवला तरी डेटा वाचेल; बॅकअपसाठी या गोष्टी लक्षात ठेवा
सध्याच्या डिजीटल काळात आपण आपले फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाच्या फाईल्स आपल्या स्मार्टफोनमध्ये सुरक्षितरित्या स्टोअर करून ठेवतो. मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये स्टोअर केलेल्या या फाईल्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुमच्या लॅपटॉप आणि फोनमधील संपूर्ण डेटा अचानक गायब झाला तर? जर हार्ड ड्राईव्ह खराब झाले, फोन हरवला, सिस्टिम क्रॅश झाली तर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांवरील उपाय म्हणजे बॅकअप. जर तुम्ही आधीच सर्व फोटो, व्हिडीओ आणि फाईल्सचे बॅकअप घेतले असेल तर ही समस्या तुम्हाला भेडसावणार नाही.

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट! तब्बल 200MP कॅमेऱ्यासह Vivo X300 Ultra ची एंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

डिजीटल डेटा हरवणं ही केवळ टेक्निकल समस्या नाही, तर यामुळे अनेकांचे प्रोफेशनल नुकसान देखील होऊ शकतं. तुम्ही बॅकअप घेतले नसेल तर तुमचे महत्त्वाचे प्रोजेक्ट, तुमच्या आठवणी सर्वकाही एकाच झटक्यात संपू शकते. ड्राइव फेल होणं, वायरस अटॅक, रॅनसमवेयर आणि चुकून फाईल्स डिलीट होणं यांसारख्या कारणांमुळे देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. डेटा बॅकअपची सुरुवात नेहमी मुख्य डिव्हाईसपासून करा. मॅक यूजर्ससाठी डिस्क यूटिलिटी आधीपासूनच उपलब्ध आहे. लिनक्स यूजर्स स्मार्ट कंट्रोलचा वापर करू शकतात. मात्र, ही टूल्स तुमची प्रणाली नेहमी सुरक्षित राहील याची कोणतीही हमी नाही. यासाठीच तुमच्या महत्त्वाच्या फाईल्सचे बॅकअप घेणं अत्यंत गरजेचं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एक्सटर्नल हार्ड ड्राइव

जर तुम्हाला बॅकअप घेण्याची सुरुवात करायची असेल तकर तुम्ही एक एक्सटर्नल हार्ड ड्राइव खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या डेटाची कॉपी सेव्ह करू शकता. सीगेट आणि वेस्टर्न डिजिटल सारखे ब्रँड़्स अतिशय चांगले आणि टिकाऊ स्टोरेज डिव्हाईस बनवतात. पण तुम्ही जर केवळ हार्ड ड्राइव खरेदी केले तर चालणार नाही. पण रोज बॅकअप घेणं देखील तितकेच गरजेचे आहे. नेहमी तुमच्या संगणकाच्या स्टोरेज क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट जास्त क्षमतेची हार्ड ड्राइव्ह खरेदी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला भविष्यातील स्टोरेजची कमतरता टाळण्यास मदत होईल आणि जुना डेटा सहजपणे जतन करता येईल.

ऑटोमॅटिक बॅकअप सिस्टिम का गरजेची?

अनेकदा असं होतं की, तुम्ही नियमित बॅकअप घेणं विसरता. या समस्येवरील उपाय म्हणजे ऑटोमॅटिक बॅकअप सिस्टिम. मॅक यूजर्ससाठी टाइम मशीन सर्वात उत्तम टूल आहे. ज्याच्या मदतीने रोज बॅकअप घेतले जाऊ शकते. विंडोज यूजर्ससाठी विंडोज बॅकअप आणि फाइल हिस्ट्रीसारखे ऑप्शन्स उपलब्ध आहे. थर्ड-पार्टी सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमची ही कामं अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकते. ऑटोमॅटिक बॅकअपचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा लक्षात ठेवण्याची गरज नाही आणि तुमचा डेटा कायम सुरक्षित राहतो.

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

क्लाऊड बॅकअप

केवळ लोकल बॅकअप म्हणजेच हार्ड ड्राइववर अवलंबून राहणं गरजेचं नाही. तुमचे डिव्हाइस चोरीला गेल्यास, आगीत पडल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, तुमचा स्थानिक बॅकअप देखील नष्ट होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही स्टोअर केलेले क्लाऊड बॅकअप तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. ब्लॅकब्लेज सारखे प्लॅटफॉर्म्स तुमचा डेटा इंटरनेटवर सुरक्षित सर्वर स्टोअर करते. गूगल ड्राइव, आइक्लाउड सारखे ऑप्शन्स देखील उपलब्ध असणार आहेत.

Web Title: World backup day how to keep your digital data safe what is the easy method for backup know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
1

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी
2

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर
3

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स
4

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.