Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त

Xiaomi 17 Ultra Launched: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हे डिव्हाईस खरेदी केले जाऊ शकते. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2026 | 01:59 PM
अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त

Follow Us
Follow Us:
  • Leica चा 1-इंच LOFIC सेंसर असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन
  • लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट
  • Xiaomi 17 Ultra स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
टेक कंपनी शाओमीने भारतात त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती, तो Xiaomi 17 Ultra अखेर आज भारतात लाँच करण्यात आला आहे. लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी बार्सिलोनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन भारतात देखील लाँच करण्यात आला आहे. Leica चा 1-इंच LOFIC सेंसर असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये Leica-ट्यून्ड क्वाड रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळत आहे.

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…

Xiaomi 17 Ultra ची किंमत आणि उपलब्धता

Xiaomi 17 Ultra स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. शिवाय, कंपनी SBI क्रेडिट कार्ड वापरून या फोनवर 10 हजार रुपयांपर्यंत बँक सूट देत आहे. हा फोन 13 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – X) 

Xiaomi 17 Ultra के स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच शाओमी हायपरआरजीबी ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, DCI-P3 कलर गॅमट, HDR+ सपोर्ट आण डॉल्बी व्हिजन देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट दिला आहे. ज्यामध्ये दोन परफॉर्मंस कोर आहे, जो 4.6GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. तर यामध्ये सहा एफिशिएंसी कोर देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या फोनमध्ये 16 जीबी एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512 जीबी यूएफएस 4.1 स्टोरेज मिळत आहे.

Xiaomi 17 Ultra चे कॅमेरा स्पेसिउिकेशन्स

फोटोग्राफीसाठी Xiaomi 17 Ultra मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.67) चा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच या फोनमध्ये 1-इंच लाइट फ्यूजन 1050L सेंसर देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि 23mm इक्विवेलेंट फोकल लेंथ देखील समाविष्ट आहे.

Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

यासोबतच Xiaomi च्या या स्मार्टफोनमध्ये 1/1.4-इंच सॅमसंग HPE सेंसर, OIS, f/2.39 ते f/2.96 अपर्चर आणि 120x पर्यंत डिजिटल झूम कॅपेबिलिटीवाला 200-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 1/2.75-इंच सॅमसंग JN5 सेंसरवाला 50-मेगापिक्सेल (f/2.2) अल्ट्रावाइड लेंस देखील समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.2) कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 1/2.87-इंच OV50M सेंसर आणि 90-डिग्री फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. तुम्ही फोनच्या मागील कॅमेऱ्यातून 8K/30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

बॅटरी आणि चार्जिंग

याशिवाय कंपनीने त्यांच्या या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरीसह 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Xiaomi 17 ultra launched in india with best camera features know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.